19 April 2025 11:08 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HFCL Share Price | कंपनीत रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी, 83 रुपयाचा शेअर फोकसमध्ये, फायद्याची अपडेट - NSE: HFCL Post Office Scheme | पती-पत्नीसाठी खास सरकारी योजना, वर्षाला 1,11,000 रुपये तर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळेल SBI Gold ETF | तुम्ही सोन्यात गुंतवणूक करताय? पण पैसा 'गोल्ड फंडात' झपाट्याने वाढतोय, प्रचंड फायद्याची अपडेट PPF Investment | पगारदारांनो, या सरकारी योजनेत वर्षाला 1.5 लाख रुपयांच्या बचत करा, तब्बल 1.5 कोटी रुपये परतावा मिळेल Horoscope Today | 19 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Infosys Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेल्या IT स्टॉकसाठी BUY रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: INFY IRFC Share Price | 129 रुपयाच्या शेअरसाठी 165 रुपये टार्गेट प्राईस, महत्वाची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC
x

SBI Mutual Fund | श्रीमंत करते ही SBI म्युच्युअल फंडाची स्कीम, डोळे झाकून पैसे गुंतवा, संपत्ती वाढवा

SBI Mutual Fund

SBI Mutual Fund | आजकाल लोकांना चांगल्या ठिकाणी गुंतवणूक करून शाश्वत नफा मिळण्याची खात्री होत नाही, तोपर्यंत लोकं गुंतवणूक करत नाहीत. त्यामुळे अनेक लोक शेअर बाजारासोबत म्युच्युअल फंडामध्ये देखील भरघोस गुंतवणूक करत असतात.

मागील काही वर्षात भारतात म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे. भारतीय गुंतवणूक बाजारात असे अनेक म्युच्युअल फंड आहेत ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना अल्पावधीत श्रीमंत केले आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला अशाच एका म्युच्युअल फंडाबद्दल माहिती देणार आहोत.

या योजनेमध्ये तुम्ही दरमहा 5000 रुपये गुंतवणूक करून 49 लाख रुपये परतावा मिळवू शकता. या योजनेचे नाव आहे, एसबीआय स्मॉल कॅप फंड. ही योजना 2009 साली सुरू करण्यात आली होती. SBI स्मॉल कॅप फंड ही योजना SBI म्युच्युअल फंडाने लाँच केली होती. या योजनेला सुरू होऊन 14 वर्ष पूर्ण झाली आहे. जर तुम्ही सुरूवातीपासून आतपर्यंत या योजनेत दरमहा 5,000 रुपये गुंतवणूक केली असती तर तुम्हाला 49.44 लाख रुपये परतावा मिळाला असता.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, SBI स्मॉल कॅप फंडाने सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजेच SIP अंतर्गत आपल्या गुंतवणुकदारांना 22.85 टक्के CAGR दराने परतावा दिला आहे. जर तुम्ही या योजनेच्या NFO दरम्यान एकरकमी 10 लाख रुपये गुंतवणूक केली असती तर तुम्हाला 1.37 कोटी रुपये परतावा मिळाला असता. SBI स्मॉल कॅप फंड ही SBI ची सर्वात जुनी म्युचुअल फंड योजना आहे. या योजनेंतर्गत 65 टक्के मालमत्ता स्मॉल कॅप स्टॉकमध्ये गुंतवली जाते. त्यातून गुंतवणुकदारांना नफा दिला जातो.

News Title | SBI Mutual Fund Small Cap Fund NAV 20 August 2024.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

SBI mutual fund(192)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या