7 January 2025 5:53 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर मालामाल करणार, स्टॉक रेटिंगसह टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN IRB Infra Share Price | 58 रुपयांच्या आयआरबी इन्फ्रा शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IRB Post Office Scheme | पोस्टाची सर्वोत्तम योजना, व्याजाने कमवाल 2 लाख रुपये, लोन सुविधा देखील होईल प्राप्त, फायदा घ्या TCS Share Price | टाटा तिथे नो घाटा, TCS शेअरमध्ये 39 टक्के तेजीचे संकेत, IT स्टॉक मालामाल करणार - NSE: TCS Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईस अजून घसरणार की तेजी येणार - NSE: SUZLON Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 737% परतावा दिला - NSE: ADANIPOWER EPF Withdrawal | पगारदारांनो, या कारणांचा वापर करून EPF खात्यातून पैसे काढू शकता, 90 लोकांना माहित नाही
x

SIP Calculator | 5 आणि 10 हजाराच्या SIP ने एकूण 10 वर्षांत किती पैसे जमा होतील, जाणून घ्या संपूर्ण कॅल्क्युलेशन - Marathi News

SIP Calculator

SIP Calculator | शेअर मार्केटमध्ये कोणत्याही क्षणी शेअर पडू शकतात. ज्यामुळे गुंतवणूकदारांचे प्रचंड नुकसान देखील होऊ शकते. परंतु मार्केट बेस असून सुद्धा म्युच्युअल फंड आणि एसआयपीमध्ये कोणत्याही प्रकारची गिरावट पाहायला मिळत नाहीये. बऱ्याच जणांनी एसआयपीच्या माध्यमातून पैसे गुंतवण्यास सुरुवात केली आहे. SIP च्या माध्यमातून म्युच्युअल फंडांमध्ये दीर्घकाळासाठी आपण रक्कम गुंतवू शकतो. आज आम्ही तुम्हाला एकूण 10 वर्षांमध्ये 5 आणि 10 हजाराच्या SIP ने किती रक्कम जमा होईल कॅल्क्युलेशन सांगणार आहोत.

5,000 च्या SIP वर 10 वर्षांमध्ये किती पैसे जमा होतील :

एसआयपीमध्ये 12% ने परतावा दिला जातो. दिलेल्या व्याजदरानुसार कॅल्क्युलेशन करायचे झाले तर, 10 वर्षांमध्ये प्रत्येक महिन्या 5 हजारांची रक्कम एसआयपीमध्ये गुंतवली तर, तुम्ही एकूण 6 लाखांची रक्कम जमा कराले. यामधील एकूण रिटर्न 11,61,695 रुपये असेल. समजा वार्षिक आधारावर 15% रिटर्न मिळत असेल तर, परताव्याची एकूण रक्कम वाढून 13,93,286 रूपये होईल.

10,000 च्या SIP वर 10 वर्षांमध्ये किती पैसे जमा होतील येथे कॅल्क्युलेशन पाहूया :

समजा एखाद्या व्यक्तीने 10 वर्षांसाठी प्रत्येक महिन्याला 10 हजारांची एसआयपी केली तर, 12% परताव्यानुसार 23,23,391 लाख रुपये जमा होतील. त्याचबरोबर परताव्याचे दर वाढून 15% झाले तर, 27,86,573 लाख रुपये होतील.

कॅलकुलेटर करणे आवश्यक आहे की नाही :

कोणत्याही म्युच्युअल फंडात किंवा एसआयपीमध्ये गुंतवणूक केली तर, त्याचे कॅल्क्युलेशन करणे अत्यंत गरजेचे आहे. जर तुम्ही गुंतवणुकीमध्ये जोखीम पत्कारात असाल तर, तुम्ही अगदी सहजपणे म्युच्युअल फंड किंवा एसआयपीच्या माध्यमातून पैशांची गुंतवणूक करून करोडपती बनू शकता.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | SIP Calculator 17 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#SIP Calculator(39)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x