SIP Calculator | म्युचुअल फंडाचा SIP फॉर्मुला माहिती असेल तर करोड मध्ये परतावा मिळेल, नोट करा आणि पैसा वाढवा
SIP Calculator | जर तुम्ही म्युचुअल फंड SIP मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. तुम्ही म्युच्युअल फंडात दोन प्रकारे गुंतवणूक करू शकता. पाहिला प्रकार म्हणजे एकरकमी गुंतवणुक आणि दुसरा प्रकार म्हणजे एसआयपी गुंतवणूक. तथापि म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन असते. शेअर बाजारात तेजी असली की म्युच्युअल फंड एसआयपीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांना ही अप्रतिम परतावा मिळतो. अशावेळी जर म्युच्युअल फंड सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनमध्ये 15 वर्ष कालावधीसाठी दरमहा 15,000 रुपये जमा केले तर तुम्ही दीर्घकाळात करोडपती होऊ शकता.
म्युच्युअल फंड गुंतवणूकदारानी जास्तीत जास्त परतावा कमवण्यासाठी एक फॉर्मुला वापरणे खूप गरजेचे आहे. म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना 15x15x15 हा फॉर्म्युला वापरला तर तुम्ही करोडो रुपये परतावा कमवू शकता.
नियम काय सांगतो? :
15x15x15 या फॉर्मुला नुसार जर तुम्ही म्युच्युअल फंड एसआयपीमध्ये दीर्घ कालावधीसाठी 15000 रुपये गुंतवणूक केली आणि त्यावर तुम्हाला 15 टक्के वार्षिक या दराने परतावा मिळाल तर केवळ 15 वर्ष कालावधीत तुम्ही करोडपती होऊ शकता. म्युच्युअल फंड कॅल्क्युलेटरनुसार एसआयपी गुंतवणूक करताना तुम्ही वार्षिक 15 टक्क्यांची वाढ करत राहिल्यास तुमची मॅच्युरिटी रक्कम 15 वर्षात दुप्पट होऊ शकते. 15 वर्षांत नियमित गुंतवणूक करून तुम्ही 2 कोटी रुपये परतावा सहज मिळवू शकता.
पूर्ण हिशोब समजून घ्या :
जर तुम्ही 15 वर्षांसाठी 15 हजार रुपये मासिक एसआयपी गुंतवणूक करत असाल तर तुमची प्रत्यक्ष गुंतवणूक रक्कम 27 लाख रुपये जमा होईल. अशा परिस्थितीत जर तुम्हाला वार्षिक 15 टक्के दराने वार्षिक परतावा मिळाला तर तुमच्या गुंतवणुकीवर तुम्हाला 74,52,946 रुपये परतावा सहज मिळू शकतो. म्हणजेच तुमच्या २७ लाख रुपये गुंतवणुकीवर तुम्हाला 15 वर्षांनंतर 1,01,52,946 रुपये परतावा मिळेल. अशा प्रकारे हा फॉर्मुला वापरून तुम्ही 15 वर्षात दरमहा 15 हजार रुपये जमा करून 15 टक्के परतावा मिळवून करोडपती होऊ शकता.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title| SIP Calculator for counting the Mutual fund SIP return on investment on 28 November 2022.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- FASTag Alert | तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे का, अत्यंत महत्त्वाची अपडेट, या तारखेपासून नवा नियम, मोठा दंड भरावा लागेल
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर मालामाल करणार - NSE: TATATECH
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- RVNL Share Price | आरव्हीएनएल कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर बुलेट ट्रेनच्या स्पीडने परतावा देणार - NSE: RVNL
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरला आउटपरफॉर्म रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
- Loan EMI Alert | कर्जबाजारी होण्यापासून वाचायचं असेल तर वर्षाच्या सुरुवातीपासूनच घ्या योग्य काळजी, या टिप्स फॉलो करा