8 January 2025 5:47 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज फर्म बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER RVNL Share Price | आरव्हीएनएल कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर बुलेट ट्रेनच्या स्पीडने परतावा देणार - NSE: RVNL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर मालामाल करणार - NSE: TATATECH Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE Gold Rate Today | आज सोन्याचा भाव मजबूत महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या NTPC Share Price | एनटीपीसी शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NTPC Bonus Share News | ही कंपनी 1 शेअरवर 4 फ्री बोनस शेअर्स देणार, खरेदीला गर्दी, यापूर्वी 4000% परतावा दिला - NSE: JINDWORLD
x

SIP Calculator | 5000 रुपयांच्या SIP वर 1 कोटी परतावा मिळत आहे, या टॉप 5 म्युच्युअल फंड स्कीम नोट करा

SIP Calculator

SIP Calculator | दीर्घकालीन गुंतवणुक करून मजबूत पैसा कमावण्यासाठी म्युच्युअल फंड उत्तम पर्याय आहे. जर तुम्ही म्युच्युअल फंडात सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजेच एसआयपी पद्धतीने गुंतवणूक केली तर, तुम्हाला आणखी फायदा होऊ शकतो. एसआयपी मध्ये गुंतवणूक करताना दर महिन्याला ठराविक रक्कम जमा केली जाते. दीर्घ काळात एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणुकदार मजबूत परतावा कमवू शकता. अशा अनेक म्युच्युअल फंड योजना आहेत, ज्यानी आपल्या गुंतवणूकदारांना दीर्घ कालावधीत मालामाल केले आहे. आज या लेखात आपण अशाच काही म्युचुअल फंड योजनांची माहिती पाहणार आहोत.

आयसीआयसीआय प्रू टेक्नॉलॉजी फंड :
ICICI प्रू टेक्नॉलॉजी फंडाने आपल्या एसआयपी गुंतवणुकदारांना करोडपती बनवले आहे. ज्या लोकांनी 20 वर्षांपूर्वी या स्कीममध्ये 5000 रुपये मासिक एसआयपी सुरू केली होती, त्यांना आता 1,36,87,818 रुपये परतावा मिळाला आहे. या म्युचुअल फंड योजनेने लोकांना 19.67 टक्के CAGR परतावा मिळवून दिला आहे. तर एकरकमी गुंतवणुकीवर 19.19 टक्के CAGR परतावा कमावून दिला आहे.

SBI कंजम्‍पशन अपॉर्च्‍युनिटी फंड :
SBI कंजम्‍पशन अपॉर्च्‍युनिटी फंडने मागील 20 वर्षांमध्ये आपल्या गुंतवणूकदारांना सरासरी वार्षिक 19.55 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कालावधीत ज्या लोकांनी दरमहा 5000 रुपये एसआयपी गुंतवणूक सुरू केली होती, त्यांना आता 1,34,68,665 रुपये परतावा मिळाला आहे. त्याच वेळी या म्युचुअल फंडाने एकरकमी गुंतवणुकीवर लोकांना सरासरी वार्षिक 18.91 टक्के परतावा मिळवून दिला आहे.

सुंदरम मिडकॅप म्युचुअल फंड :
सुंदरम मिडकॅप म्युचुअल फंडाने आपल्या गुंतवणुकदारांना करोडपती बनवले आहे. ज्या लोकांनी 20 वर्षापूर्वी यामध्ये 5000 रुपये मासिक SIP गुंतवणूक सुरू केली होती, त्यांना आता 1,33,48,767 रुपये परतावा मिळाला आहे. या म्युचुअल फंड योजनेने लोकांना सरासरी वार्षिक 19.48 टक्के CAGR परतावा कमावून दिला आहे. आणि या म्युचुअल फंड योजनेने एकरकमी गुंतवणुकीवर 18 टक्के सीएजीआर परतावा मिळवून दिला आहे.

निप्पॉन इंडिया ग्रोथ फंड :
निप्पॉन इंडिया ग्रोथ म्युचुअल फंडाने एसआयपी गुंतवणुकीवर मागील 20 वर्षात सरासरी वार्षिक 17.82 टक्के परतावा मिळवून दिला आहे. या कालावधीत ज्या लोकांनी दरमहा 5000 रुपये एसआयपी केली होती, त्यांना 20 वर्षांनंतर 1,32,05,007 रुपये परतावा मिळाला आहे. या म्युचुअल फंडाने एकरकमी गुंतवणुकीवर सरासरी वार्षिक 17.82 टक्के परतावा कमावून दिला आहे.

क्वांट अॅक्टिव्ह म्युचुअल फंड :
क्वांट अॅक्टिव्ह म्युचुअल फंडाने आपल्या गुंतवणूकदारांना एसआयपी गुंतवणुकीवर 20 वर्षात सरासरी वार्षिक 17.31 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कालावधीत दरमहा ज्या लोकांनी 5000 रुपयेची एसआयपी गुंतवणूक केली होती, त्यांना 20 वर्षांनी 1,00,47,671 रुपये परतावा मिळाला आहे. त्याच वेळी या म्युचुअल फंडाने एकरकमी गुंतवणुकीवर सरासरी वार्षिक 17 टक्के परतावा मिळवून दिला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | SIP Calculator tool that calculates the return on your SIP investment on 15 February 2023.

हॅशटॅग्स

#SIP Calculator(39)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x