22 January 2025 1:37 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Top Up SIP | पगारदारांनो SIP गुंतवणूक नाही तर Top Up SIP करून बंपर परतावा मिळवा, पैशांचा पाऊस पडेल Jio Finance Share Price | नव्या व्यवसायात जिओ फायनान्शियल कंपनीचा प्रवेश, तज्ज्ञांचा शेअर्सबाबत महत्वाचा सल्ला - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा टेक सहित या 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATATECH IPO GMP | आला रे आला IPO आला, संधी सोडू नका, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, फक्त 14,700 गुंतवून एंट्री घ्या Nippon India Small Cap Fund | पगारदारांनो गुंतवणूक 4-5 पटीने वाढवायची आहे, या फंडात डोळेझाकुन पैसे गुंतवा, करोडोत कमाई Bank Account Alert | तुमच्या बँक अकाउंटमध्ये किती रोख रक्कम ठेवावी लक्षात ठेवा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, खात्यात जमा होणार 1,56,81,573 रुपये, पगाराप्रमाणे रक्कम जाणून घ्या
x

SIP Crorepati Formula | 'या' फॉर्म्युलाच्या मदतीने जो व्यक्ती SIP करेल तो करोडपती बनल्याशिवाय राहणार नाही, जाणून घ्या सविस्तर माहिती

SIP Crorepati Formula

SIP Crorepati Formula | लहान असो किंवा मोठा, घरी बसून किंवा श्रीमंत प्रत्येक व्यक्तीला करोडपती व्हायचं असतं. बिझनेसमधून किंवा नोकरीमधून दीर्घकाळासाठी गुंतवणूक करून आपणही कोटींची रक्कम कमवावी असं अनेकांना वाटतं.

सध्याच्या काळात गुंतवणूक करणे ही काळाची गरज आहे. वाढती महागाई लक्षात घेता प्रत्येक व्यक्तीने आपल्या कमाईतील काही भाग भविष्याकरिता बचत करणे फायद्याचे ठरेल. कितीही गुंतवणूक केली तरी सुद्धा योग्य गुंतवणुकीची पद्धत ठाऊक नसेल तर, तुम्ही कधीच कोट्यधीश होऊ नाही शकणार. परंतु शुल्लक गुंतवणुकीतून दीर्घकाळात तुम्हाला मोठा कॉर्पस तयार करायचा असेल तर, आधी सांगितलेल्या या जबरदस्त फॉर्म्युलाचा वापर नक्की करून पहा.

20-20-20 फॉर्म्युला :

1. समजा एखाद्या गुंतवणूकदाराने साध्या एसआयपीपेक्षा 20-20-20 हा फॉर्म्युला वापरला तर, काही वर्षांतच त्याच्याजवळ 6 कोटींची रक्कम जमा होऊ शकते.

2. तुम्हाला हे ऐकून नक्कीच आश्चर्याचा धक्का बसला असेल. 20-20-20 या फॉर्मुलाची फोड करून नेमके काय निष्पन्न होते पाहूया.

3. पहिले 20 म्हणजे तुम्हाला प्रत्येक महिन्याला 20,000 रुपयांची गुंतवणूक करायची आहे. म्हणजेच 20 हजारांची SIP करायची आहे.

4. दुसरे 20 म्हणजे तुम्ही एखादा असा म्युच्युअल फंड शोधा ज्यामध्ये 20% परतावा मिळत असेल. म्हणजे तुझ्या फंडचे व्याजदर 20% असेल तो फंड तुमच्यासाठी फायद्याचा ठरू शकेल.

5. तिसरे 20 म्हणजे तुम्हाला एकूण 20 वर्षे योगदानाची द्यायची आहेत. म्हणजेच तुम्ही 20 वर्षांमध्ये एकूण 6,32,29,587 रुपये जमा कराल. यामध्ये तुम्ही गुंतवलेली रक्कम केवळ 48,00,000 एवढी असेल आणि 20 वर्षांतील परताव्याची एकूण रक्कम 5,84,29,587 रुपये असतील. म्हणजेच मोठी रक्कम गुंतवल्यानंतर तुमच्याकडे तब्बल 6 कोटींची रक्कम जमा होऊ शकेल.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | SIP Crorepati Formula Thursday 19 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#SIP Crorepati Formula(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x