5 April 2025 5:03 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | उच्चांकापासून 55 टक्क्यांनी घसरला आहे शेअर, स्वस्तात खरेदी केल्यास पुढे किती कमाई? - NSE: IREDA Vedanta Share Price | ही आहे टार्गेट प्राईस, मल्टिबॅगर वेदांता शेअर्स फोकसमध्ये, अपडेट जाणून घ्या - NSE: VEDL Vikas Ecotech Share Price | पेनी स्टॉक प्राईस 2 रुपये 39 पैसे, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: VIKASECO JP Power Share Price | या पॉवर शेअरने दिला 2025% परतावा, शेअर प्राईस 14 रुपये, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JPPOWER Reliance Power Share Price | शेअर प्राईस 41 रुपये, यापूर्वी दिला 2980 टक्के परतावा, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RPOWER HUDCO Share Price | हुडको कंपनी शेअर फोकसमध्ये; जबरदस्त परतावा मिळेल, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: HUDCO NTPC Share Price | एनटीपीसी शेअरने दिला 457 टक्के परतावा, पुढे किती परतावा अपेक्षित जाणून घ्या - NSE: NTPC
x

SIP Investment | SIP गुंतवणूक करण्याआधी हे महत्त्वाचं कॅल्क्युलेशन जाणून घ्या, 90% व्यक्तींना ठाऊक नाही गुंतवणुकीची 'ही' गोष्ट

SIP Investment

SIP Investment | या देशात बरेच असे सर्वसामान्य व्यक्ती आहेत ज्यांना गुंतवणुकीतून मिळणाऱ्या व्याजदराने भरपूर पैसे कमवायचे असतात. त्याचबरोबर प्रत्येक व्यक्ती जास्तीत जास्त परतावा मिळवून देणारी योजना कोणती आहे हे शोधण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करतात. सध्याच्या घडीला गुंतवणूक क्षेत्रात एसआयपी म्युच्युअल फंडातील गुंतवणूक अत्यंत फायदेशीर ठरत आहे. प्रत्येक महिन्याला एक ठराविक रक्कम गुंतवणूक तुम्ही एसआयपीच्या व्याजदरातूनच मोठी संपत्ती तयार करू शकता.

म्युच्युअल फंड एसआयपी गुंतवणूक क्षेत्रात असे गुंतवणूकदार देखील आहेत जे एसआयपी करताना कमीत कमी पैशांची एसआयपी करतात तर, काही व्यक्ती असे देखील आहेत जे जास्तीत जास्त पैसे गुंतवण्याचा प्रयत्न करतात. आज आपण या बातमीपत्रातून हे जाणून घेणार आहोत की एसआयपी गुंतवणुकीत कोणत्या पद्धतीने गुंतवणूक करणे फायद्याचे ठरेल.

कमी कालावधीसाठी मोठ्या रकमेची गुंतवणूक :
समजा तुम्ही कमीत कमी कालावधीसाठी प्रत्येक महिन्याला एक मोठी रक्कम गुंतवण्याचा विचार करत असाल तर, 10 वर्षांत प्रत्येक महिन्याला 15,000 रुपये गुंतवले असता 10 वर्षांमध्ये एकूण 18 लाखांचा फंड तयार होईल. यामध्ये तुम्हाला 10,42,066 रुपयांचा फायदा अनुभवलेला मिळेल. त्यानंतर तुम्हाला मॅच्युरिटीवर मिळणारी एकूण रक्कम 28,42,066 मिळेल. अशा पद्धतीने तुम्हाला हे नक्कीच समजून येईल की शॉर्ट टर्मसाठी गुंतवणूक केल्यास कमीत कमी व्याजदर मिळते.

दीर्घकाळासाठी कमी रक्कमेची SIP गुंतवणूक :
समजा तुम्ही दीर्घकाळासाठी कमीत कमी रक्कमेची SIP रक्कम गुंतवत असाल तर, 30 वर्षांसाठी प्रत्येक महिन्या 5000 रक्कम गुंतवली असता 30 वर्षांमध्ये 18 लाखांची रक्कम तयार होते. यामध्ये केवळ 65,11,991 रुपयांचा फायदा मिळतो आणि मॅच्युरिटीवर एकूण 83,11,991 रुपये परत मिळतात.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

SIP investment(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या