23 February 2025 2:51 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
GTL Infra Share Price | जीटीएल इन्फ्रा कंपनी शेअर तेजीत, यापूर्वी 315% परतावा दिला - NSE: GTLINFRA Vodafone Idea Share Price | पेनी शेअर मालामाल करणार, मिळेल 100% परतावा, तज्ज्ञांनी दिले संकेत - NSE: IDEA HAL Share Price | डिफेन्स कंपनी शेअरबाबत सकारात्मक संकेत, तज्ज्ञांकडून अपसाईड तेजीचे संकेत - NSE: HAL Tata Motors Share Price | टाटा मोटर्स स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांनी दिले संकेत - NSE: TATAMOTORS SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती
x

SIP Mutual Fund | 'या' म्युच्युअल फंड योजना 4 ते 7 पटीने परतावा देतील; बिनधास्त गुंतवणूक करा, पैशाने पैसा वाढवा - Marathi News

SIP Mutual Fund

SIP Mutual Fund | प्रचंड प्रमाणात वाढलेल्या महागाईमध्ये सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तींना आर्थिक नियोजन करण्यात अत्यंत महत्त्वाचे. प्रत्येकच व्यक्ती आपल्या पुढील भविष्यासाठी आतापासूनच पैशांचे नियोजन करून ठेवतो. पैसे गुंतवणुकीच्या बाबतीत म्युच्युअल फंड सध्या आघाडीवर आहेत.

यामधील काही छोटे म्युच्युअल फंड आहेत ज्यांनी गुंतवणूकदारांना पाच वर्षांचा चार ते सात पटीने घसघशीत परतावा मिळवून दिला आहे. हे सर्व स्मॉल कॅप फंड असून गुंतवणूकदार लवकरात लवकर श्रीमंत आणि यशस्वी होऊ शकतो. चला तर पाहूया तरी कोणते.

या फंडांनी दिला 5 वर्षांत सर्वाधिक परतावा :

डायरेक्ट प्लॅन फंडांनी CAGR वार्षिक परतावा दिला. याचे 5 वर्षांतील 1 लाखाचे मूल्य पाहू.

1. क्वांट स्मॉल कॅप फंड 47.82% 7,05,690 रुपये.
2. डीएसपी स्मॉल कॅप फंड 32.05% 4,02,096 रुपये.
3. एचएसबीसी स्मॉल कॅप फंड 32.57% 4,09,811 रुपये.
4. कोटक स्मॉल कॅप फंड 32.67% 4,11,623 रुपये.
5. Invesco इंडिया स्मॉल कॅप फंड 34.03% 4,33,272 रुपये.
6. टाटा स्मॉल कॅप फंड 34.45% 4,40,012
7. EdelWeiss स्मॉल कॅप फंड 35.12% 4,51,079 रुपये.
8. Canara Robeco स्मॉल कॅप फंड 36.07% 4,67,328
9. निप्पॉन इंडिया स्मॉल कॅप फंड 37.03% 4,84,032 रुपये
10. बँक ऑफ इंडिया स्मॉल कॅप फंड 39.62% 5,31,508 रुपये.

स्मॉल कॅप म्युच्युअल फंडांचे फायदे

बुल आणि बियर बाजारावर परिणाम होतो :

वरील स्मॉल कॅप फंड बुल मार्केटमध्ये मिडकॅप आणि लार्ज कॅप फंडपेक्षा चांगली कामगिरी करू शकतात. मात्र बियर मार्केटमध्ये यांची कामगिरी कमी असू शकते.

अस्थिरता आणि जोखीम :

या कंपन्यांमध्ये गुंतवणुकीचे काम जोखमीचे असते. कारण की हे पूर्णतः बाजार मूल्यांवर आधारित असते. त्यामुळे जोखीम पत्करावी लागू शकतो. हे सर्व म्युच्युअल फंड बाजार मूल्यावर आधारित असतात.

उच्च वाढ क्षमता :

सर्व स्मॉल कॅप कंपन्या सुरुवातीच्या काळात विकासाच्या दृष्टीने अधिक वेगाने वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे वरील सर्वच स्मॉल कॅप म्युच्युअल फंड सामान्य प्रवर्गातील गुंतवणूकदारांसाठी फायद्याचे ठरू शकतात.

या कारणासाठी स्मॉल कॅप तुम्ही उचल फंड ठरतात फायद्याचे :

बऱ्याच व्यक्तींना प्रश्न पडलेला असतो की, गुंतवणुकीसाठी सर्वप्रथम स्मॉल कॅप फंड का निवडला पाहिजे. तर, बहुतांशा स्मॉल कॅप फंड अशा कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करतात ज्यामध्ये दीर्घकाळात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे. कारण की या कंपन्यांचे मूल्यांकन जसजसे शेअर्स वाढतात तसतसे सुधारत जाते.

स्मॉल कॅप फंडामध्ये पैसे गुंतवण्याआधी या गोष्टींची काळजी घ्या :

तुम्ही कोणत्याही स्मॉल कॅप फंडमध्ये पैसे गुंतवण्याआधी फंड विषयीची संपूर्ण माहिती लक्षात घ्या. ज्यामध्ये परफॉर्मन्स हिस्ट्री, इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटर्जी आणि स्मॉल कॅप विश्वातील संपूर्ण माहितीचा आढावा लक्षात घ्या. कोणता फंड किती काळात सर्वाधिक परतावा देतो याविषयीची माहिती काढा. त्याचबरोबर मागील काळात फंड किती जोरदार चालला आहे हेही तपासा आणि मगच गुंतवणूक करा.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | SIP Mutual Fund Thursday 05 December 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#SIP Mutual Fund(15)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x