SIP Mutual Fund | गुंतवणुकीचा राजमार्ग; योग्य पद्धतीने गुंतवणूक करून 5 कोटींची संपत्ती तयार करता येईल, अशा पद्धतीने गुंतवा पैसे

SIP Mutual Fund | SIP च्या माध्यमातून म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणुकीचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. आजकाल एक रक्कमी गुंतवणूक त्याचबरोबर SIP च्या माध्यमातून देखील दीर्घकाळासाठी गुंतवणूक करून कोटी रुपयांचा फंड तयार करता येतो. एसआयपी म्युच्युअल फंडच्या माध्यमातून तुम्हाला सर्वाधिक फंड जमा करता येऊ शकतो परंतु तुम्हाला केवळ योग्य गुंतवणुकीचा राजमार्ग ठाऊक असायला हवा.
5 कोटींचा फंड तयार करण्यासाठी SIP कितीची कराल :
एसआयपी तसेच म्युच्युअल फंड यामधील व्याजदर निश्चित नसते परंतु कोणत्याही सरकारी योजनांपेक्षा काहीपटींनी अधिक व्याजदर मिळते. सध्या येताय ती 12% ने व्याज देते. तुम्हाला मिळणारे व्याजदर हे तुम्ही निवडलेल्या फंडावर त्याचबरोबर तुमच्या गुंतवणुकीवर ठरते. कधीतरी एसआयपी म्युच्युअल फंडमध्ये 12% ते 15 टक्क्यांपर्यंत देखील व्याजदर ऑफर केले जाते.
1. समजा तुम्हाला 12% व्याजदर मिळत आहे आणि तुम्हाला लवकरात लवकर 5 कोटींचा फंड तयार करायचा आहे तर, तुम्हाला प्रत्येक महिन्याला एसआयपीची रक्कम 50,000 हजार रुपयांइतकी गुंतवावी लागेल.
2. समजा तुम्ही ही गुंतवणूक एकूण 25 वर्षापर्यंत सुरू ठेवणार असाल तर, तुम्हाला प्रत्येक महिन्याला 26,500 रुपये पैसे गुंतवावे लागतील.
3. समजा एखाद्या व्यक्तीने 5 कोटी रुपये जमा करण्यासाठी 30 वर्षांचे टार्गेट ठेवले असेल तर, त्याला प्रत्येक महिन्याला 14,250 रुपयांची मासिक SIP करावी लागेल. अशा पद्धतीने तुम्हाला फार कमी वेळात 5 कोटींची संपत्ती तयार करता येईल.
मागील 5 वर्षांत तुम्हाला किती परतावा मिळाला असता :
1. तुमच्या माहितीसाठी सांगतो की, निफ्टी म्युच्युअल फंडने मागील 5 वर्षांमध्ये 18% वार्षिक परतावा मिळवून दिला आहे.
2. दरम्यान मल्टी कॅप म्युच्युअल फंडाने गुंतवणूकदारांना मागील 5 वर्षांमध्ये 25% टक्क्यांपेक्षा अधिक परतावा मिळवून दिला आहे.
3. या दोन्ही फंडांसारख्या इतरही इक्विटी म्युच्युअल फंड योजना बाजारात उपलब्ध आहेत. ज्यांनी सर्वाधिक परतावा मिळवून दिला आहे आणि गुंतवणूकदारांना मालामाल केलं आहे.
महत्त्वाचं :
समजा एखाद्या व्यक्तीने गुंतवणुकी दरम्यान मध्ये-मध्ये जास्त वेळ घेतला तर त्यांना लवकरात लवकर पाच कोटींची रक्कम जमा करता येणार नाही. त्यामुळे गुंतवणुकीमध्ये सातत्य असणे महत्त्वाचे आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | SIP Mutual Fund Thursday 12 December 2024 Marathi News.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
IRB Infra Share Price | इन्फ्रा कंपनी शेअर फोकसमध्ये, टार्गेट प्राईस अपडेट, यापूर्वी 808 टक्के परतावा दिला - NSE: IRB
-
Vedanta Share Price | यापूर्वी 10,623 टक्के परतावा दिला, पुढे अजून कमाई होणार, फायद्याची अपडेट आली - NSE: VEDL
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्ससाठी 71 रुपये टार्गेट प्राईस, अपसाईड तेजीचे संकेत - NSE: SUZLON
-
IREDA Share Price | हा मल्टिबॅगर शेअर स्वस्तात खरेदी करावा का? ऑल टाईम हाय पासून 55 टक्क्यांनी घसरला आहे - NSE: IREDA