20 April 2025 12:27 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | पगारदारांनो, ही फंडाची योजना गुंतवणूकदारांचे पैसे 4 ते 5 पटीने वाढवत आहे, इथे पैसा वाढवा Horoscope Today | 20 एप्रिल 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Kalyan Jewellers Share Price | सोनं नव्हे, सोनं बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्स खरेदी करा, झपाट्याने पैसा वाढेल - NSE: KALYANKJIL Mishtann Foods Share Price | 5 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - BOM: 539594 Motherson Sumi Wiring Price | शेअर प्राईस 52 रुपये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, किती परतावा मिळेल पहा - NSE: MSUMI Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 20 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bajaj Finance Share Price | लाखो टक्क्यांमध्ये परतावा देणारा शेअर, आता पुढची टार्गेट प्राईस ही आहे - NSE: BAJFINANCE
x

Smart Investment | म्युच्युअल फंडाच्या गुंतवणुकीतून 1 करोड रक्कम तयार करायची आहे, तर वापरा 8-4-3 हा फॉर्मुला - Marathi News

Smart Investment

Smart Investment | आजकाल वेगवेगळ्या क्षेत्रात आणि वेगवेगळ्या पर्यायांसह गुंतवणुकीचे प्रमाण वाढले आहे. सध्याची लाईफस्टाईल आणि महागाई लक्षात घेता भविष्यासाठी निधी जमा करून ठेवले काळाची गरज आहे. दरम्यान शेअर मार्केटमधील रिस्क पाहता अनेकजण एसआयपी किंवा म्युच्युअल फंडांमध्ये पैसे गुंतवणे फायद्याचे मानतात.

म्युच्युअल फंडामध्ये तुम्ही दीर्घकाळापर्यंत गुंतवणूक करून हळूहळू तुमचा कॉर्पस वाढताना पाहू शकता. त्याचबरोबर तुम्हाला कंपाऊंडिंगचा लाभ देखील मिळू शकतो. म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांचे पैसे वाढवण्यासाठी कंपाऊंडिंगचा वापर करतात. जर तुम्हाला गुंतवणुकीतून करोडोंचा फंड तयार करायचा असेल तर, 8-4-3 या फॉर्मुल्याचा वापर करावा लागेल.

8-4-3 या रूल विषयी माहिती करून घ्या :
8-4-3 हा एक इन्वेस्टमेंट रूल आहे. या रूलमुळे तुम्हाला चक्रवाढ व्याज, कंपाऊंडिंग माध्यमातून भडगंज पैसे कसे कमवता येतील हे या अरुण मुळे समजते. हा रुल म्युच्युअल फंडाच्या कोणत्याही गुंतवणूकदाराला माहीत असणे गरजेचे आहे. या रुलमुळे तुम्हाला मोठा कॉर्पस तयार करण्यासाठी मदत मिळेल.

8-4-3 इन्व्हेस्टमेंट होईल काय सांगतो :
समजा एखाद्या व्यक्ती प्रत्येक महिन्याला 20 हजार रुपये म्युच्युअल फंडामध्ये गुंतवत असेल आणि त्याला वार्षिक व्याजदर 12% ने मिळत असेल, त्याचबरोबर आपण असं समजू की, मिळणारे व्याजदर हे चक्रवाढ व्याज आहे. तर तुम्ही एकूण 8 वर्षांत 32 लाख रुपये एवढा फंड तयार करू शकता. तुमच्याकडे 32 लाखांची व्याजासकट रक्कम केवळ 4 वर्षांत तयार होईल. म्हणजेच 12 वर्षांनंतर गुंतवलेली मासिक 20 हजाराच्या रकमेतून 64 लाख रुपयांचा फंड तयार होईल.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Smart Investment 05 November 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Smart Investment(102)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या