26 December 2024 9:38 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Vs BEL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर्स मालामाल करणार, तेजीचे संकेत, मिळेल 35 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL ITC Share Price | आयटीसी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, टार्गेट नोट करा, यापूर्वी 2715% परतावा दिला - NSE: ITC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक शेअर 5000 रुपयांची पातळी ओलांडणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MAZDOCK NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअरवर ब्रोकरेज बुलिश, स्टॉक रेटिंगसह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NBCC Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, 75 टक्क्यांपर्यंत कमाईची संधी - NSE: ASHOKLEY Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत फायद्याची अपडेट, तज्ज्ञांकडून तेजीचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK
x

Smart Investment | 2000, 3000 आणि 5000 रुपयांची मासिक SIP करून 1 कोटी रुपये किती कालावधीत मिळतील, इथे पैसा वाढेल

Smart Investment

Smart Investment | SIP च्या माध्यमातून कोणताही व्यक्ती करोडपती बनू शकतो. परंतु यासाठी तुम्हाला गुंतवणूक करून ध्येय ठेवायला हवं. त्याचबरोबर तुम्ही संयमी असणे देखील गरजेचे आहे.

एसआयपीमध्ये तुम्ही तुमच्या बजेटनुसार कमी पैशांची गुंतवणूक करू शकता. याच कारणामुळे जगभरातील बऱ्याच व्यक्ती इतर ठिकाणी गुंतवणूक करण्याऐवजी एसआयपीमध्ये खातं उघडून आणि गुंतवणूक करून व्याजदराने मोठा फंड तयार करता येऊ शकतो. समजा तुम्ही एसआयपीमध्ये 2,000 , 3,000 , आणि 5,000 हजार रुपयांची गुंतवणूक केली तर, किती वर्षांमध्ये 1 करोडोंची रक्कम तयार होईल. चला तर जाणून घेऊयात कॅल्क्युलेशन.

2,000 रुपयांची मंथली एसआयपी :
1. दिलेले व्याजदर 15%
2. 28 वर्षांमधील एकूण गुंतवणूक 6,72,000 रूपये
3. परताव्याची रक्कम 96,91,573
4. अनुमानित पैसे 1,03,63,573
5. 2,000 च्या गुंतवणुकीवर 1 करोडोंची रक्कम जमा होण्यास 28 वर्षांचा काळ लागेल.

3,000 रुपयांची मंथली एसआयपी :
1. 26 वर्षांमधील एकूण गुंतवणूक 9,36,000
2. दिलेले व्याजदर 15%
3. मिळणारा परतावा 1,05,39,074
4. अनुमानीत पैसे 1,14,75,074
5. 3,000 च्या गुंतवणुकीवर 1 करडूंची रक्कम जमा करण्यासाठी तुम्हाला 26 वर्षांचा काळ लागेल.

5,000 रुपयांची मंथली एसआयपी :
1. रिटर्नचे व्याजदर 15%
2. 22 वर्षांमधील एकूण गुंतवण 13,20,000 रूपये
3. एकूण परतावा 90,33,295
4. अनुमानित पैसे 1,03,53,295
5. अशा पद्धतीने तुम्ही प्रत्येक महिन्याला 5,000 रुपयांची गुंतवणूक करत असाल तर, एकूण 22 वर्षांचा काळ लागेल.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Smart Investment 30 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Smart Investment(81)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x