19 April 2025 7:16 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | पती-पत्नीसाठी खास सरकारी योजना, वर्षाला 1,11,000 रुपये तर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळेल SBI Gold ETF | तुम्ही सोन्यात गुंतवणूक करताय? पण पैसा 'गोल्ड फंडात' झपाट्याने वाढतोय, प्रचंड फायद्याची अपडेट PPF Investment | पगारदारांनो, या सरकारी योजनेत वर्षाला 1.5 लाख रुपयांच्या बचत करा, तब्बल 1.5 कोटी रुपये परतावा मिळेल Horoscope Today | 19 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Infosys Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेल्या IT स्टॉकसाठी BUY रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: INFY IRFC Share Price | 129 रुपयाच्या शेअरसाठी 165 रुपये टार्गेट प्राईस, महत्वाची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC Reliance Share Price | कोटक सिक्युरिटीज बुलिश, जाहीर केली टार्गेट प्राईस, गुंतवणूकदारांसाठी अपडेट - NSE: RELIANCE
x

Smart Investment | होय! 15x15x15 या श्रीमंतीच्या फॉर्म्युल्याने बचत करा, दरमहा मिळतील 1 लाख रुपये - Marathi News

Smart Investment

Smart Investment | शक्यतो 60 वय झाल्यानंतर व्यक्तीची सेवानिवृत्ती करतात. जास्त वयामुळे प्रवास, ऑफिसला येऊन काम करणे शक्य नाही. अशातच सेवानिवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना दरमहा एक ठराविक रक्कम पेन्शनच्या स्वरूपात दिली जाते. ही पेन्शन अगदी मरेपर्यंत सुरू राहते. परंतु सध्याच्या तरुण मंडळींना बदलत्या जीवनशैलीमुळे कमी वयातच अनेक दुखणे आणि आजारांचा सामना करावा लागत आहे आणि म्हणूनच काहीजणांना 55 वयामध्येच रिटायरमेंट हवी असते.

आता कमी वयामध्ये रिटायरमेंट हवी म्हटल्यावर 25-26 च्या वयापासूनच सेविंग करणे गरजेचे आहे. तरच तुम्हाला तुमचा पुढील भविष्यकाळ सुखमय घालवता येईल आणि कोणासमोर हात पसरावे लागणार नाहीत. जर तुम्हाला सुद्धा कमी वयामध्ये चांगली सेविंग करायची असेल तर 15 x 15 x 15 हा फॉर्मुला खास तुमच्यासाठी.

15 x 15 x 15 फॉर्मुला जाणून घ्या :
तुम्ही या फॉर्मुलाचा वापर करून फक्त पंधरा वर्षांमध्ये तब्बल 1 करोड रूपये इन्वेस्ट करून स्वतःचा हक्क सांगू शकता. सोबतच 55 वर्षामध्येच दरमहा एक लाख रुपयांपर्यंत पेन्शन देखील मिळवू शकता. तुम्हाला पंधरा वर्षांमध्ये प्रत्येक महिन्याला 15 हजार रुपये गुंतवावे लागणार आहेत. केलेल्या गुंतवणुकीवर तुम्हाला प्रत्येक वर्षी 15 % व्याजदर मिळेल. अशातच 15 x 15 x 15 हा फॉर्मुला म्युचल फंडमधील SIP शी निगडित आहे.

SIP म्हणजे काय ?
म्युच्युअल फंडमध्ये पैशांची गुंतवणूक करण्यासाठी एसआयपी अतिशय चांगले ऑप्शन मानले जाते. एसआयपी ही सेम टू सेम बँक आरडीसारखीच असते. या म्युचल फंडमध्ये तुम्ही प्रत्येक महिन्याला इन्व्हेस्टमेंट करू शकता. परंतु या फंडमध्ये तुम्हाला बँकेपेक्षा जास्त चांगले रिटर्न मिळते. तुमच्या बँक खात्यामधून प्रत्येक महिन्याला एक फिक्स अमाऊंट कापून एसआयपीमध्ये इन्वेस्ट होते.

सेविंग किती करावी ?
तुम्ही तुमच्या पगारामधील 30% पैसे गुंतवले पाहिजे. तुमचा पगार 50 हजार रुपयांएवढा असेल तर तुम्हाला एसआयपीच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला 15000 रुपयांची गुंतवणूक करायची आहे.

पंधरा वर्षांनंतर वाल करोडपती :
प्रत्येक वर्षी 15 % व्याजाच्या हिशोबाने गुंतवणूकदाराला पंधरा वर्षानंतर एक करोड रुपये मिळतील. विशेष म्हणजे तुम्ही गुंतवलेले पैसे 27 लाखांपर्यंतच असतील. आता जमा झालेले एक करोड रुपये सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅनमध्ये टाकल्यावर प्रत्येक महिन्याला एक लाख रुपयांपर्यंत पेन्शन सुरू होईल.

Latest Marathi News | Smart Investment Formula 08 September 2024 Marathi News.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Smart Investment(102)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या