Mutual Funds Scheme | टॉप 3 आर्थिक शक्तिशाली म्युचुअल फंड योजना सेव्ह करा, पैसा वेगाने वाढतोय, गुंतवणूक करून पैसा वाढवा

Mutual Funds Scheme | गुंतवणूक बाजारात अशा अनेक योजना आहेत ज्या दीर्घकाळापर्यंत वार्षिक 14 ते 15 टक्के दराने परतावा कमावून देतात. असे अनेक म्युचुअल फंड स्कीम आहेत जे 10 वर्षात तुमचे पैसे 4 पट वाढवू शकतात. जर तुम्ही अशी गुंतवणुक योजना शोधत असाल, तर या लेखात आम्ही तुम्हाला 3 जबरदस्त म्युच्युअल फंडांची मामाहितदेणार आहोत. या म्युचुअल फंड योजनेच्या माध्यमातून तुमचे पैसे बँकिंग, वित्तीय आणि विमा क्षेत्रात गुंतवले जातात. इक्विटी सेक्टोरल बँकिंग श्रेणीमध्ये अशा अनेक गुंतवणूक योजना उपलब्ध आहेत, ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना मागील 10 वर्षांत अप्रतिम परतावा कमावून दिला आहे. या म्युचुअल योजनांची नवे आहेत, ICICI Pru Banking & Financial Services Fund, Nippon India ETF Nippon Bank BeES आणि Invesco India Financial Services Fund. हे म्युचुअल फंड वार्षिक 14 टक्के ते 15.5 टक्के परतावा देतात.
गुंतवणूकीचा सुरक्षित मार्ग :
सध्या बँकिंग आणि वित्तीय क्षेत्रात चांगला व्यवसाय होताना दिसत आहे. पुढील येणाऱ्या काळात वित्तीय सेवांच्या मागणीत सुधारणा होईल आणि त्यामुळे मॅक्रो परिस्थिती सुधारेल, याचा वित्तीय क्षेत्राला खूप फायदा होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. अशा सकारात्मक परिस्थितीत या क्षेत्राशी संबंधित दर्जेदार स्टॉक आपल्या गुंतवणुकदारांना मालामाल करु शकतात. सर्व गुंतवणुकीत जोखीम ही असतेच, मात्र जोखमीमुळे तुम्हाला शेअर बाजारात थेट गुंतवणूक करायची नसेल, तर तुम्ही म्युच्युअल फंडांत गुंतवणूक करून जोखीम थोडी कमी करू शकता. यासाठी इक्विटी सेक्टरल बँकिंग स्टॉकमध्ये गुंतवणूक म्युच्युअल फंड योजना हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.
ICICI Pru बँकिंग आणि वित्तीय सेवा फंड :
* 10 वर्षाचा परतावा : 15.50 टक्के CAGR
* 1 लाख एकरकमी गुंतवणूकीवर परतावा :4.26 लाख
* व्याज पस्तावा : 3.26 लाख रुपये
* 10 हजार मासिक SIP चे मूल्य : 29,59,373 रुपये
* SIP मध्ये एकूण गुंतवणूक : 13 लाख रुपये
* गुंतवणुकीवर परतावा : 16.59 लाख रुपये
* म्युचुअल फंड एकूण मालमत्ता : 5644 कोटी रुपये
* खर्चाचे एकूण प्रमाण : 1.96 टक्के
* किमान एकरकमी गुंतवणूक : 5000 रुपये
* किमान SIP गुंतवणूक रक्कम : 100 रुपये महिना
* मालमत्ता वाटप : इक्विटी-91.11 टक्के / कर्ज-1.4 टक्के/ रोख-7.49 टक्के
* फंडाचा स्टॉक पोर्टफोलिओ : ICICI बँक, HDFC बँक, Axis Bank, एसबीआय बँक, SBI Life Insurance, ICICI Lombard General Insurance, HDFC, SBI कार्ड
निप्पॉन इंडिया ईटीएफ निफ्टी बँक बीईएस :
* 10 वर्षात परतावा : 14.09 टक्के CAGR
* 1 लाख एकरकमी गुंतवणूक मूल्य : 3.90 लाख रुपये
* व्याज लाभ परतावा : 2.90 लाख रुपये
* 10 हजार मासिक SIP चे मूल्य : 28.75 लाख रुपये
* SIP मध्ये एकूण गुंतवणूक : 13 लाख रुपये
* परतावा लाभः 15.75 लाख रुपये
* फंडाची एकूण मालमत्ता : 9852 कोटी रुपये
* खर्चाचे एकूण प्रमाण : 0.19 टक्के
* किमान एकरकमी गुंतवणूक रक्कम : 10,000 रुपये
* गुंतवणुकीचे वाटप : इक्विटी-100 टक्के
* स्टॉक पोर्टफोलिओ : एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, अॅक्सिस बँक, एसबीआय, कोटक महिंद्रा बँक, इंडसइंड बँक, एयू स्मॉल फायनान्स बँक, बँक ऑफ बडोदा, फेडरल बँक
इन्वेस्को इंडिया फायनान्शियल सर्व्हिसेस फंड :
* 10 वर्षात परतावा : 14.04 टक्के CAGR
* 1 लाख एकरकमी गुंतवणूक मूल्य : 3.72 लाख रुपये
* व्याज लाभ परतावा : 2.72 लाख रुपये
* 10 हजार मासिक SIP चे मूल्य : 28.56 लाख रुपये
* SIP मध्ये एकूण गुंतवणूक : 13 लाख रुपये
* लाभ परतावा : 15.56 लाख रुपये
* फंडाची एकूण मालमत्ता : 480 कोटी
* फंडाचे खर्चाचे एकूण प्रमाण : 2.52 टक्के
* किमान एकरकमी गुंतवणूक रक्कम : 1000 रुपये
* किमान SIP गुंतवणूक मर्यादा : 100 रुपये
* गुंतवणुकीचे वाटप : इक्विटी-98.34 टक्के/ रोख-1.66 टक्के
* स्टॉक पोर्टफोलिओ : आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, अॅक्सिस बँक, एसबीआय, कोटक महिंद्रा बँक, एसबीआय लाइफ इन्शुरन्स, बजाज फायनान्स, बँक ऑफ बडोदा, इंडसइंड बँक
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title| Top 3 Mutual fund Scheme for investment and huge returns in long term on 11 November 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
Vedanta Share Price | यापूर्वी 10,623 टक्के परतावा दिला, पुढे अजून कमाई होणार, फायद्याची अपडेट आली - NSE: VEDL
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअर तुमच्या पोर्टफोलिओसाठी फायदेशीर आहे का? ही आहे लॉन्ग टर्म टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB