सावरकरांना आदर्श न मानणारे आ. नितेश राणे संघ कार्यालयात? सर्व आमदारांचा अभ्यास वर्ग

नागपूर : भारतीय जनता पक्षाच्या आमदारांची आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून ‘शाळा’ घेतली जाणार आहे. हिवाळी अधिवेशनानिमित्त नागपुरात असलेले भारतीय जनता पक्षाचे दोन्ही सभागृहातील आमदार स्मृती भवनमधील संघ अभ्यास वर्गाला हजेरी लावणार आहेत. यामध्ये नितेश राणे, राधाकृष्ण विखे पाटील, गणेश नाईक यासारख्या ‘आयात’ नेत्यांचाही समावेश आहे.
विधानसभा आणि विधानपरिषदेतील तब्बल ११४ आमदार या वर्गाला उपस्थित राहणार आहेत. भारतीय जनता पक्षाच्या नवनिर्वाचित आमदारांचा अभ्यास वर्ग दरवर्षी रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मृती मंदिरात आयोजित करण्यात येतो. त्यानुसार यंदाही सर्व आमदार विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली अभ्यासवर्गाला हजेरी लावत आहेत.
विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सावरकर मुद्द्यावर घेतलेल्या भूमिकेवरुन शिवसेनेला सुनावले होते. फडणवीस यांनी महापुरुषांचा आदर करण्यासंदर्भात सौदेबाजी सुरु आहे का असा सवाल शिवसेनेला केला होत. यावरुन आता फडणवीस यांनी शिवसेनेला टोला लगावला होता. “आम्ही गांधी आणि नेहरूंना मानतो, म्हणून तुम्ही सावरकरांना माना? ही कुठली सौदेबाजी आहे?,” असा सवाल फडणवीस यांनी शिवसेनाला केला होता.
कारण, वीर सावरकरांवर सडकून टीका करणारे आमदार नितेश राणे आता त्यांच्यासोबत मांडीला मांडी लावून सभागृहात महाविकास आघाडीला धारेवर धरणार आहेत आणि यापूर्वी देखील आमदार निलेश राणेंवर काँग्रेसने टीका करत भारतीय जनता पक्षाला खडे बोल सुनावत सावरकर प्रेम म्हणजे निव्वळ डोंगीपणा असल्याचं म्हटलं होतं. तसेच आ. नितेश राणे यांनी ४ डिसेंबर २०१५ मध्ये केलेल्या ट्विट मध्ये म्हटलं होतं की, ब्रिटिश साम्राजाची चार वेळा माफी मागणारे सावरकर तरुणांच्या कोणत्याही पिढीचे आदर्श होऊ शकत नाहीत.
#NitishRane wins a #BJP MLA ticket after having publicly abused #Savarkar. #SadhviPragya is a BJP MP who abused #Gandhi. This is the BJP you have voted for.
— Abhishek Singhvi (@DrAMSinghvi) October 5, 2019
Web Title: BJP MLA Nitesh Rane to Present at RSS Smruti Bhawan.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
Reliance Share Price | 1640 रुपये टार्गेट प्राईस, सध्या 1187 रुपयांवर ट्रेड करतोय, फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
Suzlon Share Price | मार्केट क्रॅशमध्ये सुझलॉन शेअर 6.54 टक्क्यांनी घसरला, टार्गेट प्राईस अपडेट जाणून घ्या - NSE: SUZLON
-
Reliance Share Price | 31 टक्के परतावा कमाईची संधी, ग्लोबल फर्मने दिले संकेत, पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE