22 February 2025 9:35 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Home Loan Charges | 90 टक्के पगारदारांना माहित नाही, बँकेतून गृह कर्ज घेताना कोणकोणते चार्जेस वसूल केले जातात 5G Mobile Under 10000 | स्मार्टफोन सॅमसंग Galaxy F06 5G ची भारतात सेल सुरू, किंमत फक्त 10,000 रुपये, इथे पहा ऑफर्स VIDEO | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या त्या कृत्याने टाळ्यांचा कडकडाट, शरद पवारांसोबत कार्यक्रमात हजेरी Bonus Share News | 1 वर 1 फ्री बोनस शेअर देणार ही कंपनी, स्टॉक खरेदीला गर्दी, रेकॉर्ड डेट पूर्वी गुंतवणूकदारांची धावपळ UPI ID | आता UPI द्वारे पेमेंट करताना मोजावे लागतील एक्सट्रा चार्जेस, या गुगल-पे ने केली सुरुवात, अपडेट जाणून घ्या Railway Ticket Booking | ऑनलाइन की काऊंटर रेल्वे टिकीट, दोघांमधील स्वस्त तिकीट कोणते, हे माहित असु द्या Home Loan with SIP | पगारदारांनो, होम लोन EMI सह 15% एसआयपी करा, लोन फिटताच संपूर्ण व्याज वसूल होईल
x

राज ठाकरे यांचा 4 मार्चला नाशिकच्या दौरा | पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार

Maharashtra Navnirman Sena, Raj Thackeray, Nashik

मुंबई, ०२ मार्च: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे गुरुवारी म्हणजे 4 तारखेला नाशिकच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार या दारूर्यंत ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वरिष्ठ आणि निवडक पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे, इतर पदाधिकारी आणि स्थानिक कार्यकर्त्यांनी यावेळी आपल्याला भेटण्यासाठी गर्दी करु नये, असे विनंती राज ठाकरे यांनी केल्याचे कळते.

याशिवाय, राज ठाकरे नाशिकमध्ये एका विवाहसोहळ्याला हजेरी लावणार आहेत. भारतीय जनता पक्षाचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांच्या आप्तेष्टांचा हा विवाहसोहळा आहे. त्याचाच भाग म्हणजे काही दिवसांपूर्वीच भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी कृष्णकुंज निवासस्थानी येऊन राज ठाकरे यांची भेट घेतली होती.

राज्यातील महत्वाच्या महानगरपालिका निवडणुका जवळ आल्यामुळे मनसे देखील कामाला लागली आहे. आगामी काळात राज ठाकरे यांचे दौरे वाढण्याची शक्यता असली तरी कोविडच्या नियमावलीमुळे मेळावे घेणे शक्य होणार अशीच शक्यता आहे. मात्र त्याच वेळी ते पदाधिकाऱ्यांशी संवाद ठेवून पक्षाच्या तयारीचा आढावा घेत राहतील असं वृत्त आहे.

 

News English Summary: Maharashtra Navnirman Sena president Raj Thackeray will leave for Nashik on Thursday the 4th. According to the information received, he will be interacting with senior and selected office bearers of Maharashtra Navnirman Sena. It is learned that Raj Thackeray has requested other office bearers and local activists not to rush to meet him at this time.

News English Title: Maharashtra Navnirman Sena president Raj Thackeray will leave for Nashik on Thursday news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#RajThackeray(190)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x