21 November 2024 3:05 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Job Opportunity | तरुणांनो लाखोंच्या घरात पगार घेण्याची वेळ आली; ITBT मध्ये 526 जागांसाठी मेगा भरती सुरू, पटापट अर्ज करा Railway Ticket Booking | तिकीट कॅन्सल करण्याऐवजी ट्रान्सफर करा कॅन्सलेशन चार्जेसपासून वाचाल; पहा नवा नियम काय सांगतो Credit Card Instruction | फालतूचा खर्च थांबवण्यासाठी क्रेडिट कार्ड बंद करत आहात; मग ही बातमी फक्त तुमच्यासाठी - Marathi News IPO GMP | स्वस्त IPO आला रे, गुंतवणूकदारांना पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Mutual Fund SIP | करोडपती बनण्याचा राजमार्ग; SIP चा 40x20x50 फॉर्म्युला जमा करेल 5 करोडोंची रक्कम - Marathi News Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर घसरणार की तेजीने परतावा देणार, महत्वाची अपडेट - NSE: IDEA Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH
x

फडणवीसांनी दत्तक घेतलेल्या नाशकात मतदारांप्रमाणे इतर पक्षातून दत्तक घेतलेले नेते सुद्धा कंटाळले | सेनेच्या संपर्कात

BJP Maharashtra

नाशिक, २८ ऑगस्ट | नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीयांकडून मोर्चेबांधणी सुरु आहे. शिवसेना खासदार संजय राऊतही नाशिक दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान शिवसेना भाजपला धक्का देण्याच्या तयारीत आहे. कारण भाजप नेते आणि माजी उपमहापौर प्रथमेश गिते हे शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. प्रथमेश गिते हे माजी आमदार वसंत गिते यांचे सुपुत्र आहेत.

फडणवीसांनी दत्तक घेतलेल्या नाशकात मतदारांप्रमाणे इतर पक्षातून दत्तक घेतलेले नेते सुद्धा कंटाळले, सेनेच्या संपर्कात – Nashik Former deputy mayor Prathamesh Gite meet Shivsena MP Sanjay Raut :

माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी शिवसेनेतून भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केल्यानंतर आक्रमक झालेल्या शिवसेनेने आता भारतीय जनता पक्षाला राजकीय धक्के देण्याची पूर्ण योजना आखली आहे. त्यामुळे नाशिकमधील भारतीय जनता पक्षाचे बडे नेते असलेले सुनील बागुल आणि वसंत गिते यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

त्यानंतर आता माजी उपमहापौर प्रथमेश गिते यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. भाजपात गळचेपी होत असून बोलू दिलं जात नसल्याचा आरोप प्रथमेश गिते यांनी केला आहे. त्यामुळे आता संजय राऊत हे भाजपला नाशिकमध्ये पहिला धक्का देणार आहेत. प्रथमेश गिते हे शिवसेनेत कधी प्रवेश करणार याबाबतची तारीख अद्याप निश्चित नाही. मात्र ते भाजपमध्ये नाराज आहेत हे मात्र निश्चित आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Nashik Former deputy mayor Prathamesh Gite meet Shivsena MP Sanjay Raut news updates.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x