उद्धव कडाडले! काहींच्या हट्टामुळे सत्ता गेली, स्थिती पुन्हा येईल; थेट RSS व मोदींना पत्र
नाशिक : नाशिक भाजपमधील अंतर्गत कलह चांगलाच उफाळून आला आहे. स्थायी समिती सभापती उद्धव निमसे यांनी शनिवारी आपली कारकीर्द संपताना काही पक्ष नेत्यांवर गंभीर आरोप केले. पक्षातील काही नेत्यांनी आपल्याला प्रचंड त्रास दिला, अवास्तव मागण्या केल्या, असा गंभीर आरोप उद्धव निमसे यांनी केला आहे. एवढेच नव्हे तर स्थानिक नेत्यांनी देखील अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांना तातडीने बदलावे, अशी मागणी उद्धव निमसे यांनी केली आहे.
नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय बैठकीत देखील भाजपच्या काही सदस्य गैरहजर होते त्यांनी अर्थ संकल्पाला मंजुरी देऊ नये असे आदेश काही पक्ष नेत्यांनी दिले होते. त्यानंतर त्यांनी बैठकीस येऊ नये यासाठी त्यांना सहलीला नेण्यात आले, असा आरोप त्यांनी केला. भाजपा हा केडर बेस पक्ष आहे मात्र काही लोकांमुळे पक्षाची प्रतिमा डागळात आहे असा आरोप त्यांनी केला.
स्थायी समितीची अखेरची बैठक उद्धव निमसे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी पार पडली. त्यावेळी उद्धव निमसे यांनी आपल्या पक्षाला घरचा आहेर दिला. नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय बैठकीत देखील भाजपच्या काही सदस्य गैरहजर होते. त्यांनी अर्थ संकल्पाला मंजुरी देऊ नये, असे आदेश काही पक्ष नेत्यांनी दिले होते. त्यानंतर त्यांनी बैठकीस येऊ नये यासाठी त्यांना सहलीला नेण्यात आले, असा आरोप त्यांनी केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस तसेच सरसंघचालक मोहन भागवत या सर्वांकडे यासंदर्भात लेखी तक्रार करणार असल्याचे ते म्हणाले. काही नेत्यांच्या हटवादीपणामुळे राज्यातील सत्ता गेली अशी स्थिती पुन्हा होऊ नये यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे असं सांगताना त्यांनी आपण पक्ष सोडून जाणार नाही उलट पक्षात राहून संघर्ष करणार असल्याचेही ते म्हणाले आहेत.
News English Summery: The internal dispute in Nashik BJP has turned out well. Standing committee chairperson Uddhav Nimse made serious accusations against some party leaders at the end of his career on Saturday. Uddhav Nimse has alleged that some leaders of the party have made great distress and made unreasonable demands. Not only that, local leaders also tried to get in trouble. Therefore, Uddhav Nimse has demanded that they be replaced immediately. At a recent budget meeting, some members of the BJP were absent. He then alleged that he was taken on a trip to avoid meeting. The BJP is a cadre base party, but some people have alleged that the party’s image is tarnished.
Web News Title: Story Nashik High voltage BJP internal dispute will reach to RSS and PM Narendra Modi.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 20,000 रुपये मिळतील, ही सरकारी योजना ठरेल खूप फायद्याची
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL
- Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO
- IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय