महत्वाच्या बातम्या
-
Infosys Recruitment 2024 | इन्फोसिसमध्ये फ्रेशर्ससाठी मोठी भरती, 9 लाख रुपयांपर्यंत पॅकेज मिळेल
Infosys Recruitment 2024 | आयटी कंपनी इन्फोसिसने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी एक कार्यक्रम सुरू केला आहे. पॉवर प्रोग्रॅम असं या कार्यक्रमाचं नाव आहे. या कार्यक्रमात इन्फोसिस दरवर्षी 9 लाख रुपयांपर्यंतचे पॅकेज देणार आहे.
5 महिन्यांपूर्वी -
Wipro Recruitment 2024 | तुमच्या कुटुंबात शिकलेल्या विवाहित किंवा अविवाहित महिला आहेत? विप्रो कंपनीत नोकरीची संधी
Wipro Recruitment 2024 | लग्नामुळे किंवा मुलं झाल्यामुळे अनेक स्त्रिया नोकरी सोडून करिअरमध्ये बदल करतात. अशा तऱ्हेने त्यांना पुन्हा करिअर सुरू करण्यात अडचणी येतात. पण जर तुम्हाला करिअरच्या अंतरानंतर काम करायचं असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आली आहे.
7 महिन्यांपूर्वी -
TCS Recruitment 2023 | तयार राहा! सुप्रसिद्ध टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस कंपनी सव्वा लाख कर्मचारी भरती करतेय
TCS Recruitment 2023 | देशातील सर्वात मोठी सॉफ्टवेअर निर्यातदार कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने (टीसीएस) २ दिवसांपूर्वी तिमाही निकाल जाहीर केले. आर्थिक वर्ष २०२२-२३ च्या ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत कंपनीची कामगिरी उत्तम राहिली असून, तिच्या निव्वळ नफ्यात १०.९८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तिसऱ्या तिमाहीत टीसीएसचा निव्वळ नफा १०,८८३ कोटी रुपये होता. मात्र आज कंपनीच्या शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळत असून टीसीएसचे शेअर्स 2 टक्क्यांहून अधिक घसरले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
PMC Recruitment 2022 | पुणे महानगरपालिका मध्ये विविध पदांसाठी भरती, सरकारी नोकरीची संधी
PMC Recruitment 2022 | पुणे महानगरपालिकेने भरती अधिसूचना जारी केली आहे आणि 18 क्रीडा मार्गदर्शक पदासाठी अर्ज मागवले आहेत.पात्र आणि इच्छुक उमेदवार पुणे एमसी भरती 2022 साठी 30 नोव्हेंबर 2022 रोजी किंवा त्यापूर्वी हाताने अर्ज सादर करू शकतात. पीएमसी भरती 2022 साठी अर्ज करण्याची पात्रता, वयोमर्यादा आणि अर्ज कसा करावा यासारखे अधिक तपशील खालील लेखात सविस्तर देण्यात आला आहे.
2 वर्षांपूर्वी -
PGCIL Recruitment 2022 | PGCIL मध्ये 800 पदांसाठी भरती, पगार 1,05,000, ऑनलाईन अर्ज
PGCIL Recruitment 2022 | पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने अधिकृत भरती अधिसूचना जारी केली आहे आणि ८०० फील्ड अभियंता आणि फील्ड पर्यवेक्षक पदांसाठी अर्ज मागवले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवार ११ डिसेंबर २०२२ रोजी किंवा त्यापूर्वी पीजीसीआयएल भरती २०२२ साठी ऑनलाइन अर्ज सादर करू शकतात. वयोमर्यादा, पात्रता आणि पीजीसीआयएल भरती 2022 साठी अर्ज कसा करावा यासारखे अधिक तपशील खालील लेखात देण्यात आला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Maharashtra Naukri Alert 2022 | ग्रामीण पशुपालन महामंडळात 29000 पदांची मेगाभरती, ऑनलाईन अर्ज करा
Maharashtra Naukri Alert 2022 | ग्रामीण पशुपालन महामंडळ लिमिटेड ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे याची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली असून संपूर्ण महाराष्ट्रातील २९१३१ फील्ड ऑफिसर, असिस्टंट फिल्ड ऑफिसर आणि पशुसंवर्धन कामगार (पशुपाल कार्यकर्ता – प्रत्येक ग्रामपंचायतीत एक पद) साठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवार २१ नोव्हेंबर २०२२ रोजी किंवा त्यापूर्वीजीपीएमएल भरती २०२२ साठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. या भरतीसाठी वयोमर्यादा, पात्रता आणि ऑनलाइन अर्ज कसा करावा याबद्दल अधिक माहिती खालील लेखात देण्यात आली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Naukri Alert | सावधान! आयटी कंपन्यांनी 45 हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं, भारतीय नोकर भरती बंद, पुढे काय?
Naukri Alert | यावेळी जगभरातील नोकऱ्यांवर संकट ओढवले आहे. ट्विटरसह अमेरिकेतील सर्वात मोठ्या टेक कंपन्यांनी सर्वात जास्त कामावरून काढून टाकलं आहे. मायक्रोसॉफ्ट, गुगल, इंटेल यांसारख्या बड्या कंपन्यांनीही कमाई कमी झाल्याने हजारो लोकांना नोकरीवरून काढून टाकले आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे जागतिक बाजारपेठेत वाढलेली अनिश्चितता आणि पुरवठा साखळीतील अडचणींमुळे हे संकट वाढले आहे. दरम्यान, भारतीय आयटी कंपन्यांनीही त्यांच्या नोकरभरतीला ब्रेक लावला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Career Tips | या क्षेत्रांमध्ये महिलांना आहे खुप स्कोप, ही आहेत महिलांसाठी नोकरीची सुवर्णसंधी असलेली क्षेत्र
Career Tips | आज प्रत्येक महिला विविध क्षेत्रांत स्वत:चे नाव कमवत आहे. अशात अनेक महिलांना आपल्या कुटूंबाची जबाबदारी संभाळून नोकरी करावी लागते. यात बहूतेक महिला तान वाढत असल्याचे सांगतात. त्यामुळे महिला उत्तम पगार, नोकरीचे ठिकाण, कामाचे तास आणि तेथिल वातावरण अशा सर्व गोष्टी तपासून नोकरी निवडत असतात. तर असे अनेक क्षेत्र आहेत ज्यात महिला वर्ग आरामदायी आयुष्य जगत उत्तम पैसे कमवू शकतात. त्यामुळे आज महिलांसाठी बेस्ट आसलेल्या काही करिअरऑपॉरच्यूनीटीची माहिती जाणून घेऊ.
2 वर्षांपूर्वी -
Career Opportunity | मोबाईलवर गेम खेळण्यापेक्षा गेमिंग क्षेत्रातील करिअरच्या संधी पहा, प्रशिक्षण घेऊन महिना लाखोत पगार मिळेल
Career Opportunity | तंत्रज्ञानाच्या युगात भारत विशेष प्रगती करत आहे. पूर्वी मुलं शाळेतून घरी आले की, मैदानात, अंगनात विविध खेळ खेळत होते. मात्र आता सर्व काही डिजिटलायजेशन झाले आहे. त्यामुळे मुलं आपल्याच घरात बसून दुस-या मित्रा बरोबर गेम खेळत असतात. फोन, लॅपटॉप, आयपॅड या मार्फत मुलं गेम खेळतात. याला डिजिटल गेमिंग म्हटले जाते. फक्त लहान मुलंच नाही तर तरुण वर्ग आणि अनेक ४० ते ५० वयाच्या व्यक्ती देखील अशा गेममध्ये रमत आहेत. त्यामुळे करिअर आणि पैसे कमवण्याची ही एक संधी आहे. यातुन पैसे कमवू शकता ते कसे हेच या बातमीतून जाणून घेऊ.
2 वर्षांपूर्वी -
Job Saving Alert | भावांनो! सध्या असलेल्या नोकरीला खिळून बसा, बुरे दिन येतं आहेत, त्या जुन्या आकडेवारीची पुनरावृत्ती होणार
Job Saving Alert | इलॉन मस्क यांनी ट्विटर विकत घेतल्यापासून सोशल मीडिया कंपनीचे कर्मचारी नोकरीवरून काढून टाकले जाणार का, याबाबत संभ्रमात होते. आता शुक्रवारी कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना कार्यालयात येऊ नका, असा ई-मेल पाठवला असून त्यांना नोकरीवरून काढून टाकले आहे की पुढे कंपनीत काम करावे लागेल, हे ई-मेलद्वारे सांगण्यात येईल, असे म्हटले आहे.
2 वर्षांपूर्वी -
Tech Mahindra Recruitment 2022 | या आयटी कंपनीत 20 हजार जागांसाठी भरती होणार, सर्व तपशील जाणून घ्या
Tech Mahindra Recruitment 2022 | जगभरात महागाईमुळे मंदीची धूम ऐकू येऊ लागली आहे. अनेक मोठ्या टेक कंपन्या नवीन भरती टाळत आहेत. यासोबतच अनेक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकल्याच्या बातम्याही सातत्याने येत आहेत. अशात भारतात आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी आनंदाची बातमी आहे. देशातील सर्वात मोठ्या टेक कंपनीने येथे भरती करण्याची योजना आखली आहे. टेक महिंद्राने पुढील 12 महिन्यांत म्हणजेच 1 वर्षात 20 हजारांपेक्षा जास्त लोकांची भरती करण्याची योजना आखली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Air India Recruitment 2022 | एअर इंडियामध्ये विविध पदांसाठी भरती, थेट मुलाखतीची तारीख आणि पगार पहा
Air India Recruitment 2022 | एअर इंडिया इंजिनीअरिंग सर्व्हिस लिमिटेडने कंत्राटी तत्त्वावर २७ कार्यकारी आणि ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह पदांसाठी अर्ज मागवले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवार वॉक-इन-इंटरव्ह्यूसाठी येऊ शकतात, एआयईएसएल भरतीसाठी 21 नोव्हेंबर 2022 रोजी मुलाखत घेण्यात येईल. वयोमर्यादा, आवश्यक पात्रता आणि एआयईएसएल भरती 2022 साठी अर्ज कसा करावा यासारखे अधिक तपशील खालील लेखात देण्यात आला
2 वर्षांपूर्वी -
Naukri in India | पंतप्रधानांच्या रोजगार मेळावा इव्हेन्टनंतर वास्तव समोर, ऑगस्टमध्ये रोजगार निर्मितीत मोठीघट, आकडेवारी पाहा
Naukri in India | कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना, कर्मचारी राज्य विमा महामंडळ आणि राष्ट्रीय पेन्शन योजनेतील नोंदणीनुसार गेल्या चार महिन्यांपासून सुरू असलेल्या उत्साहानंतर ऑगस्टमध्ये भारतात औपचारिक रोजगार निर्मिती मंदावली आहे.
2 वर्षांपूर्वी -
AI Airport Services Naukri | मुंबई-गोवा एअरपोर्ट मध्ये 427 पदांची भरती, पगार 20 हजार, थेट मुलाखत
AI Airport Services Naukri | एआय एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेडने भरती अधिसूचना जारी केली आहे आणि ग्राउंड ड्युटीसाठी 427 विविध पदांसाठी अर्ज मागवले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार मुलाखतीसाठी येऊ शकतात, एआयएस भरतीसाठी 15, 16 आणि 17 ऑक्टोबर 2022 रोजी मुलाखत घेतली जाईल. वयोमर्यादा, पात्रता आणि या भरतीसाठी अर्ज कसा करावा यासारखे अधिक तपशील खालील लेखात सामायिक केले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
MPSC Recruitment 2022 | एमपीसीएस मार्फत राज्य सरकारच्या विविध पदांच्या 378 जागांसाठी भरती, ऑनलाईन अर्ज करा
MPSC Recruitment 2022 | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अधिकृत भरती अधिसूचना जारी केली आहे आणि तांत्रिक सेवा संयुक्त प्राथमिक परीक्षा 2022 साठी अर्ज मागविला आहे ज्यामध्ये विविध पदांसाठी एकूण 378 रिक्त जागा आहेत. पात्र आणि इच्छुक अर्जदार २३ ऑक्टोबर २०२२ रोजी किंवा त्यापूर्वी ऑनलाइन अर्ज करू शकतात. पात्रता, वयोमर्यादा आणि एमपीएससी भरती 2022 साठी अर्ज कसा करावा यासारखे अधिक तपशील खाली सविस्तर देण्यात आला आहे.
2 वर्षांपूर्वी -
MPSC Recruitment 2022 | एमपीएससी मार्फत सहायक कक्ष अधिकारी पदाची भरती, पगार 1 लाख 22 हजार, ऑनलाईन अर्ज करा
MPSC Recruitment 2022 | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची 66 सहाय्यक विभाग अधिकारी पदासाठी अधिकृत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे पात्र आणि इच्छुक उमेदवार या भरती 2022 साठी 20 ऑक्टोबर 2022 रोजी किंवा त्यापूर्वी ऑनलाईन अर्ज करू शकतात. वयोमर्यादा, आवश्यक पात्रता आणि या भरती 2022 साठी अर्ज कसा करावा यासारखे अधिक तपशील खालील लेखात देण्यात आलं आहे.
2 वर्षांपूर्वी -
IT Naukri | आयटी क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी धोक्याची घंटा, या प्रसिद्ध कंपनीने 350 कर्मचाऱ्यांना कामावरून काढले, हे कारण चिंता वाढवणार
IT Naukri | तुम्हीही आयटी क्षेत्रात काम करत असाल तर तुमच्यासाठी ही मोठी बातमी आहे. ‘एचसीएल टेक’ या टेक क्षेत्रातील तिसऱ्या क्रमांकाची कंपनी असून, जागतिक पातळीवर मोठी कोस्ट कटिंगचा निर्णय घेण्यात आला आहे. एचसीएल टेक्नॉलॉजीजने सुमारे ३५० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. भारतासह ग्वाटेमाला आणि फिलिपिन्समधील कर्मचारी या नोकर कपातीमध्ये सहभागी आहेत. कंपनीने घेतलेल्या या निर्णयानंतर या 350 कर्मचाऱ्यांचा शेवटचा दिवस 30 सप्टेंबर रोजी असणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
HDFC Bank Recruitment 2022 | एचडीएफसी बॅंकेच्या महाराष्ट्रातील शाखांमध्ये 3,000 जागांसाठी भरती | तरुणांना मोठी संधी
HDFC Bank Recruitment 2022 | नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. वास्तविक, खासगी क्षेत्रातील एचडीएफसी बँक चालू आर्थिक वर्षात (आर्थिक वर्ष २०२३) महाराष्ट्रात आपले जाळे विस्तारण्यासाठी 3,000 हून अधिक लोकांना बँकेत नोकरी देणार आहे..
2 वर्षांपूर्वी -
Naukri Alert | सणासुदीच्या काळात डेल्हीव्हरी कंपनी 75 हजार कर्मचाऱ्यांची भरती करणार, अधिक माहितीसाठी वाचा
Naukri Alert | जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्याकडे सुवर्णसंधी आहे. वास्तविक, लॉजिस्टिक कंपनी दिल्लीवेरीने येत्या दीड महिन्यात ७५ हजारांहून अधिक कर्मचारी नियुक्त करण्याची घोषणा केली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Software Developer Recruitment 2022 | सरकारी नोकरी, महाआयटी मुंबईमध्ये भरती, पॅकेज 12 लाखाहून अधिक
महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ लिमिटेडने भरतीची अधिसूचना जारी केली आहे आणि १८ सॉफ्टवेअर डेव्हलपर्स आणि अनॅलिटीक्स पदांसाठी अर्ज मागवले आहेत. पात्र आणि इच्छुक अर्जदार आपला अर्ज १७ ऑगस्ट २०२२ रोजी किंवा त्यापूर्वी ईमेलद्वारे पाठवू शकतात. वयोमर्यादा, पात्रता आणि महाआयटी भरती 2022 साठी अर्ज कसा करावा यासारखे अधिक तपशील खालील लेखात सामायिक केले आहेत.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरला आउटपरफॉर्म रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
- Loan EMI Alert | कर्जबाजारी होण्यापासून वाचायचं असेल तर वर्षाच्या सुरुवातीपासूनच घ्या योग्य काळजी, या टिप्स फॉलो करा
- Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईस अजून घसरणार की तेजी येणार - NSE: SUZLON
- TECNO POP 9 5G | टेक्नो POP 9 5G स्मार्टफोनची बाजारात दमदार एन्ट्री, किंमत केवळ 10,999 रुपये आणि जबरदस्त फीचर्स
- SBI Salary Account | पगारदारांनो, SBI बँकेत सॅलरी अकाउंट ओपन करा, फ्री इन्शुरन्ससहित मिळतील अनेक फायदे
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS