Job Alert | भारती सहकारी बँक (पुणे) | क्लार्क ते मॅनेजर पोस्टसाठी भरती | ऑनलाईन अर्ज
मुंबई, २२ जून | भारती सहकारी बँक लिमिटेड पुणे भरती २०२१. भारती सहकारी बँक लिमिटेड, पुणे यांनी अधिकृत भरती अधिसूचना प्रकाशित केली असून व्यवस्थापक, लिपिक आणि अधिकारी पदांसाठी अर्ज मागविले आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार बीएसबी लिमिटेड पुणे भरती 2021 वर 30 जून 2021 रोजी किंवा त्यापूर्वी ऑनलाईन अर्ज करू शकतात.
एकूण जागा (Total Post) : 16 Posts
01) Deputy General Manager : 01 Post
* शैक्षणिक अहर्ता (Qualification) : M. Com & CAIIB with Basic Computer Software & hardware knowledge with Min 15 years experience.
* वयोमर्यादा (Age Limit) : Maximum age 40 Years.
* वेतन (Remuneration) : As per the bank rules
02) Risk Officer : 01 Post
* शैक्षणिक अहर्ता (Qualification) : M. Com & CAIIB with Basic Computer Software & hardware knowledge with Min 15 years experience.
* वयोमर्यादा (Age Limit) : Maximum age 40 Years.
* वेतन (Remuneration) : As per the bank rules
03) Branch Manager : 04 Posts
* शैक्षणिक अहर्ता (Qualification) : B. Com / M. Com & CAIIB with Basic Computer Software & hardware knowledge with Min 20 years experience.
* वयोमर्यादा (Age Limit) : Maximum age 50 Years.
* वेतन (Remuneration) : As per the bank rules
04) Clerk : 10 Posts
* शैक्षणिक अहर्ता (Qualification) : M. Com & CAIIB with Basic Computer Software & hardware knowledge.
* वयोमर्यादा (Age Limit) : 25-30 Years.
* वेतन (Remuneration) : As per the bank rules
नोकरीचे ठिकाण (Job Location) : Pune
अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last date to apply) : 30th June 2021
Details Notification – https://bharatibankpune.com/careers-2/
ऑनलाईन अर्ज करा Click to Apply Online – अडचण असल्याचं पुढील लिंक कॉपी करा : https://bharatibankpune.com/careers-2/
अधिकृत संकेतस्थळ (Official Website) – https://bharatibankpune.com/
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा.
News Title: Bharati Sahakari Bank Limited recruitment 2021 notification released free job alert news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 20,000 रुपये मिळतील, ही सरकारी योजना ठरेल खूप फायद्याची
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Personal Loan | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार योग्य आहे का, इथे जाणून घ्या योग्य माहिती, कर्ज घेण्यास सोपे जाईल
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC
- Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर मालामाल करणार, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL
- Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO