15 January 2025 6:10 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 1 रुपयाचा पेनी स्टॉक तेजीत, गुंतवणूकदारांची मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2025 Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर मालामाल करणार, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN Penny Stocks | 1 रुपया 31 पैशाचा शेअर मालामाल करतोय, अप्पर सर्किट हिट, यापूर्वी 589% परतावा दिला - Penny Stocks 2025 Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 20,000 रुपये मिळतील, ही सरकारी योजना ठरेल खूप फायद्याची NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: IREDA Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO
x

Job Alert | टपाल जीवन विमा मुंबईत मुलाखतीतून भरती | शिक्षण 10 वी पास

Postal life insurance recruitment 2020, notification released, free job alert

मुंबई, १४ डिसेंबर: टपाल जीवन विमा मुंबई येथे अभिकर्ता पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 15 ते 17 डिसेंबर 2020 आहे.

पदाचा सविस्तर तपशील:

पदाचे नाव: अभिकर्ता

पात्रता: 10 वी उत्तीर्ण

वयाची अट: 18 ते 50 वर्षे

नोकरीचे ठिकाण: मुंबई

निवड प्रक्रिया: मुलाखत

मुलाखतीची तारीख: 15 ते 17 डिसेंबर 2020

मूळ जाहिरात: येथे क्लीक करा

अधिकृत वेबसाईट: https://www.indiapost.gov.in/

मुलाखतीचा पत्ता: प्रवर अधीक्षक, टपाल जीवन विमा विभाग, मुंबई दक्षिण विभाग टपाल कार्यालयमी नवी अनेक्स बिल्डिंग मुंबई – 400001

 

News English Summary: Applications are invited for the post of Agent at Postal Life Insurance Mumbai. Eligible and aspiring candidates for the post should be present for the interview. The interview date is 15 to 17 December 2020.

News English Title: Postal life insurance recruitment 2020 notification released free job alert news updates.

हॅशटॅग्स

#Sarkari Naukri(477)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x