Social Media Screening | सोशल मीडियावर पोस्ट करताना सतर्क राहा | अन्यथा नोकरी मिळणार नाही
मुंबई, 03 एप्रिल | आजकाल तुम्ही नोकरीसाठी अर्ज करता तेव्हा कंपन्या तुम्हाला तुमच्या सोशल मीडिया हँडल्सची माहिती विचारतात. हे आजकाल अगदी सामान्य झाले आहे. पण कंपन्या असे का करतात असा प्रश्न तुम्हाला पडला आहे का? आम्ही तुम्हाला सांगणार (Social Media Screening) आहोत यामागचे कारण काय?
Nowadays when you apply for a job, companies ask you for information about your social media handles. It has become very common these days :
नोकरीमध्ये सोशल मीडिया पोस्टचे महत्त्व:
ट्रायडंट ग्रुप ग्रुपच्या मुख्य एचआर ऑफिसर पूजा बी. लुथरा यासंदर्भात म्हणाल्या की, ‘आजच्या काळात कंपन्यांकडून उमेदवारांची ‘सोशल मीडिया स्क्रीनिंग’ सामान्य झाली आहे. अनेक कंपन्या सोशल मीडिया पोस्टच्या आधारे उमेदवार नाकारतात.” अशा परिस्थितीत पुढच्या वेळी सोशल मीडियावर पोस्ट टाकण्यापूर्वी सतर्क राहून आक्षेपार्ह असे काही लिहू नये.
APAC या बॅकग्राउंड व्हेरिफिकेशन करणाऱ्या कंपनीचे तज्ज्ञ या संदर्भात म्हणाले, “कोणत्याही कंपनीने केलेल्या स्क्रिनिंगचा हा सामान्य विस्तार आहे. सामान्यतः उमेदवाराची गुन्हेगारी पाश्वभुमी, शिक्षण, नोकरीची पार्श्वभूमी आणि कॉर्पोरेट कल्चरशी व्यक्तीचा सुसंवाद अशा विषयांमध्ये पडताळणी करतात अशी माहिती दिली.
या क्षेत्रातील कंपन्या स्क्रीनिंगवर अधिक भर देतात:
तज्ज्ञ म्हणाले की त्यांच्या उच्च व्हॉल्यूम क्लायंटमध्ये टेलिकॉम, मीडिया, विमा, ग्राहक बँकिंग, स्टाफिंग फर्म, अकाउंटिंग आणि ऑडिट कंपन्या यांचा समावेश आहे. तसेच पॉवर आणि गॅस, खाजगी इक्विटी आणि तंत्रज्ञान कंपन्या देखील सोशल मीडिया स्क्रीनिंगवर खूप भर देतात. ते म्हणाले की, कंपन्या सामान्यत: कंपन्यांचे लिंक्डइन आणि ट्विटर प्रोफाइल तपासतात. मात्र, फेसबुक आणि इंस्टाग्रामला देखील पडताळून पाहिलं जातं.
इतर बातम्यांचे स्रोत :
स्टर्लिंग उमेदवारांचे Pinterest, YouTube आणि इतर बातम्यांचे स्रोत देखील पाहतो. नियुक्ती करणारे व्यवस्थापक उमेदवारांशी संबंधित सर्व माहितीचे संपूर्ण विश्लेषण करतात. वरिष्ठ व्यवस्थापन आणि धोरणात्मक पदांसाठी नियुक्ती करताना ही प्रक्रिया अधिक महत्त्वाची बनते कारण येथे कोणत्याही प्रकारची चूक खूप भारी असू शकते. परिणामी नियुक्तीपूर्वी विशेष काळजी घेतली जाते.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो कडून बातमी शेअर करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Social Media Screening Naukri alert 03 April 2022.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या
- Infosys Share Price | आयटी इन्फोसिस शेअर चार्टवर रॉकेट तेजीचे संकेत, मजबूत कमाई होणार - NSE: INFY
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन