22 November 2024 6:22 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Tata Power Recruitment 2021 | टाटा पॉवर'मध्ये भरती | फ्रेशर्स आणि अनुभवींनाही संधी

Tata Power Recruitment 2021

मुंबई, १६ नोव्हेंबर | टाटा समूह जगात सर्वांत यशस्वी उद्योगांपैकी एक असून, ऑटोमोबाइल, विमान, इन्सुरन्स, स्टील, केमिकल अशा अनेकविध क्षेत्रात TATA ने आपली स्वतंत्र ओळख निर्माण केल्याचे पाहायला मिळत आहे. TATA समूहाच्या एका कंपनीमध्ये नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध असून, पदवीधर उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात, असे सांगितले (Tata Power Recruitment 2021) जात आहे.

Tata Power Recruitment 2021. Applicants for the job at Tata Power must have a BE, BTech or Diploma degree. Graduate Engineer Trainee and Supervisor can be applied for the post :

टाटा समूहातील ऊर्जा क्षेत्रातील प्रतिष्ठित कंपनी टाटा पॉवर या कंपनीत भरती प्रक्रिया राबवली जात आहे. तुम्ही अर्ज करण्यास इच्छुक असाल तर टाटा पॉवरच्या साइटवर अधिक माहिती मिळवता येऊ शकेल.टाटा पॉवरमध्ये नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवाराकडे बीई, बीटेक किंवा डिप्लोमा पदवी असणे आवश्यक आहे. ग्रॅच्युएट इंजिनियर ट्रेनी आणि सुपरवायझर या पदासाठी अर्ज करता येऊ शकेल.

टाटा पॉवर आणि टाटा पॉवर कंपनीची सहाय्यक असलेल्या टाटा पॉवर सोलर सिस्टिम लिमिटेड या कंपनीतील पदांसाठी अर्ज करता येऊ शकणार आहे. बीई, बीटेक आणि डिप्लोमाच्या शेवटच्या वर्षाला असणारे विद्यार्थी, फ्रेशर्स यासाठी अर्ज करू शकतात.

या पदांसाठी भरती प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या उमेदवारांची देशातील कोणत्याही भागात नियुक्ती केली जाऊ शकते. या पदांवरील उमेदवाराला २.८ ते ३.२ लाख रुपयांपर्यंत वार्षिक पगार मिळू शकतो. अर्जाची शेवटची तारीख नमूद करण्यात आलेली नसल्याचे सांगितले जात आहे.

टाटा पॉवर आता देशभरात जवळपास १८० शहरांमध्ये आणि अनेक राज्य व राष्ट्रीय महामार्गांवर वेगवेगळ्या बिझनेस मॉडेल्समध्ये आणि विविध बाजारपेठ विभागांमध्ये टाटा पॉवरचे ईव्ही चार्जिंग पॉईंट्स उभारण्यात आले आहेत. Tata Power कंपनीने EV चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर (ईव्हीसीआय) विकसित करण्यासाठी आयओसीएल, एचपीसीएल, आयजीएल, एमजीएल, विविध राज्य सरकारे यांना देखील सक्रिय सहयोग प्रदान करते.

टाटा पॉवर ही ईव्ही चार्जिंगच्या पायाभूत सुविधा प्रदान करणारी देशातील सर्वात मोठी कंपनी बनली आहे. ही इकोसिस्टिम विकसित करण्यासाठी आणि देशात सर्वात जास्त इलेक्ट्रिक गाड्यांचा उपयोग केला जाण्याला प्रोत्साहन देण्यामध्ये आमच्या अभिनव व सहयोगात्मक दृष्टिकोनाने लक्षणीय प्रभाव निर्माण केला आहे, असे सीईओ आणि एमडी डॉ. सिन्हा यांनी म्हटले आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. कोणत्याही आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचे मत नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Tata Power Recruitment 2021 for graduate Engineer Trainee and Supervisor posts free job alert.

हॅशटॅग्स

#Naukri(36)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x