3 January 2025 8:42 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
New Car Buying Tips | नवीन वर्षात घरासमोर उभी करा नवीकोरी कार, अशा पद्धतीने डील केल्यास मिळेल जास्तीत जास्त फायदा SIP Mutual Fund | गुंतवणूकदारांसाठी जानेवारी धमाका, एकूण 4 इक्विटी योजना होणार लॉन्च, जाणून घ्या तारीख NTPC Share Price | एनटीपीसी शेअरसाठी BUY रेटिंग, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC Waaree Energies Share Price | वारी एनर्जीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार - NSE: WAAREEENER Wipro Share Price | आयटी विप्रो शेअरमध्ये तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, 33 टक्के परतावा मिळेल - NSE: WIPRO Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS Bonus Share News | या पेनी शेअर्स गुंतवणूदारांना फ्री बोनस शेअर्स मिळणार, 17 जानेवारी पूर्वी फायदा घ्या - BOM: 539519
x

Job Alert | वसंतराव ना. मराठवाडा कृषी विद्यापीठ (परभणी) 07 जागांसाठी भरती

VNMKV Parbhani Recruitment 2021

मुंबई, २८ जून | व्ही एन मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी भरती 2021. व्हीएनएमकेव्ही परभणी भरती 2021: वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी यांनी 07 एसआरएफ, प्रकल्प सहाय्यक आणि कुशल मदतनीस (हेल्पर) पदासाठी अर्ज मागविले आहे. पात्र आणि इच्छुक अर्जदार मुलाखतीसाठी येऊ शकतात, मुलाखत 30 जून 2021 रोजी घेतली जाईल.

Total : 07 Posts

01) Senior Research Fellow : 02 Posts
शैक्षणिक अहर्ता (Qualification) : M. Sc (Agril. Botany) with 02 years research experience
पगार (Emolument) : Rs 30,000/- + HRA
वयोमर्यादा (Age Limit) : Maximum age 38 Years.

02) Project Assistant : 02 Posts
शैक्षणिक अहर्ता (Qualification) : B. Sc (Agriculture)
पगार (Emolument) : Rs 15,000/- + HRA
वयोमर्यादा (Age Limit) : Maximum age 38 Years.

03) Skilled Helper : 03 Posts
शैक्षणिक अहर्ता (Qualification) : Agri. Diploma
पगार (Emolument) : Rs 10,000/-
वयोमर्यादा (Age Limit) : Maximum age 38 Years.

नोकरीचे ठिकाण (Job Location) : Parbhani

मुलाखतीची तारीख (Date & Time for Interview) : 30th June 2021

मुलाखतीची ठिकाणी (Venue for Interview) : The chamber of Officer Incharge, Agriculture Research Station, Badnapur, Parbhani

Details Notification

Details Notification 2

अधिकृत संकेतस्थळ (Official Website) – Click her OR copy Here https://www.vnmkv.ac.in/

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा.

News Title: V N Marathwada Krishi Vidyapeeth Parbhani Recruitment 2021 for 07 post notification released free job alert news updates

हॅशटॅग्स

#Job Alert(17)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x