23 February 2025 4:05 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
7th Pay Commission | सरकारी पेन्शनर्स आणि कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, महागाई भत्ता आणि पगारात एवढी वाढ होणार Post Office FD Vs RD | पोस्ट ऑफिस FD की RD, 5 लाखांच्या ठेवीवर जास्त फायदा कुठे मिळेल येथे जाणून घ्या Gratuity Money Alert | प्रायव्हेट नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात ग्रॅच्युइटीचे 2,01,923 रुपये जमा होणार, बेसिक सॅलरी प्रमाणे रक्कम मिळेल GTL Infra Share Price | जीटीएल इन्फ्रा कंपनी शेअर तेजीत, यापूर्वी 315% परतावा दिला - NSE: GTLINFRA Vodafone Idea Share Price | पेनी शेअर मालामाल करणार, मिळेल 100% परतावा, तज्ज्ञांनी दिले संकेत - NSE: IDEA HAL Share Price | डिफेन्स कंपनी शेअरबाबत सकारात्मक संकेत, तज्ज्ञांकडून अपसाईड तेजीचे संकेत - NSE: HAL Tata Motors Share Price | टाटा मोटर्स स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांनी दिले संकेत - NSE: TATAMOTORS
x

Numerology Horoscope | 01 डिसेंबर, अंकज्योतिष शास्त्रानुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल?, तुमच्या मूलांकावरून जाणून घ्या

Numerology Horoscope

Numerology Horoscope | अंकशास्त्राच्या गणनेत व्यक्तीचा मूलांक म्हणजे त्या व्यक्तीच्या तारखेची बेरीज होय. उदा., २३ एप्रिल रोजी एखाद्या व्यक्तीचा जन्म झाल्यास त्याच्या जन्मतारखेच्या अंकांची बेरीज २+३=५ अशी होते. म्हणजेच ५ ला त्या व्यक्तीचा मूलांक असे म्हटले जाईल. जर एखाद्याची जन्मतारीख दोन अंकी म्हणजेच 11 असेल तर त्याचा मूलांक 1+1= 2 असेल. त्याचबरोबर जन्मतारीख, जन्म महिना व जन्मवर्ष या एकूण योगास भाग्यशाली संख्या असे म्हणतात. उदा., २२.०४.१९९६ रोजी जर कोणाचा जन्म झाला असेल, तर या सर्व संख्यांच्या बेरजेला भाग्यांक म्हणतात. 2+2+0+4+1+9+9+6=33=6 म्हणजेच त्याचा लकी नंबर 6 आहे.

मूलांक 1
आज तुमचा दिवस आनंदात जाईल. कार्यक्षेत्रातील व व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल राहील. सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. अधिकाऱ्यांचा सहवास मिळणार . क्षेत्रात काही शुभवार्ता मिळू शकतील. नव्या योजनांवर काम सुरू करता येईल. व्यवसायात अचानक लाभाच्या संधी मिळतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. वैवाहिक जीवनात गोडवा राहील. आपले आरोग्य सामान्य राहील.

मूलांक 2
आज तुमचा दिवस आनंदात जाईल. कार्यक्षेत्रातील व व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल राहील. नव्या योजनांवर काम सुरू करता येईल. नव्या जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपविता येतील. आपण व्यवसायाच्या सहलीवर जाण्याची योजना आखू शकता. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. वैवाहिक जीवनात गोडवा राहील. आपले आरोग्य सामान्य राहील.

मूलांक 3
आज नोकरीधंद्यातील व व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल राहील. धनप्राप्तीच्या संधी मिळतील. व्यवसायात प्रगतीच्या संधी मिळतील. सर्जनशील कार्यात आपली रुची वाढेल. आपली सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. आपल्या वागण्यात सौम्यता ठेवा. परिवाराचे सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवनात गोडवा राहील. हवामानातील बदलाचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होऊ शकतो.

मूलांक 4
आज तुमचा दिवस सामान्य असेल. कार्यक्षेत्रातील व व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल राहील. नव्या योजनांवर काम सुरू करता येईल. नव्या संधी समोर येतील. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. आपण व्यवसायाच्या सहलीवर जाण्याची योजना आखू शकता. परिवाराचे सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवनात गोडवा राहील. अविवाहित लोकांना विवाहाचे प्रस्ताव येऊ शकतात.

मूलांक 5
आज तुमचा दिवस संमिश्र जाईल. क्षेत्रात व व्यवसायात केलेल्या कामात अडथळे येऊ शकतात. नव्या योजनांवर काम सुरू करू नका. विरोधक सक्रिय होऊ शकतात. वाद-विवादांपासून दूर राहा. कुटुंबातील एखाद्याच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. मानसिक ताण तुम्हाला त्रास देऊ शकतो. वाहने व यंत्रसामुग्रीच्या वापरात सावधानता बाळगावी.

मूलांक 6
आज तुमचा दिवस व्यस्त असेल. क्षेत्र आणि व्यवसायात भाग्य लाभेल. केलेल्या मेहनतीत यश मिळेल. मनात एखाद्या गोष्टीबद्दल काळजीची भावना राहील. धन लाभाच्या संधी मिळतील पण स्पर्धेच्या परिस्थितीपासून दूर राहा. राग टाळा. परिवाराचे सहकार्य मिळेल. धार्मिक कार्यात रुची वाढेल.

मूलांक 7
आज तुमचा दिवस सामान्य असेल. कामाच्या ठिकाणी व व्यवसायातील वातावरण आपणास कमी अनुकूल राहील. नोकरी-व्यवसायाच्या क्षेत्रात नवे अडथळे येऊ शकतात. व्यवसायात लाभाच्या संधी निर्माण होतील, परंतु स्पर्धेच्या परिस्थितीपासून दूर राहा. आपण व्यवसायाच्या सहलीवर जाण्याची योजना आखू शकता. परिवाराचे सहकार्य मिळेल. घरात पाहुणा येऊ शकतो.

मूलांक 8
आज आपला दिवस चढ-उतारांनी भरलेला असेल. कामाच्या ठिकाणी व व्यवसायातील वातावरण आपणास कमी अनुकूल राहील. विरोधक सक्रिय होऊ शकतात. वाद-विवादांपासून दूर राहा. कार्यक्षेत्रात बदल होऊ शकतो. महत्त्वाच्या बाबतीत निर्णय घेण्यापूर्वी अनुभवी व्यक्तीचा सल्ला अवश्य घ्या. कुटुंबातील एखाद्याच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. मानसिक ताण तुम्हाला त्रास देऊ शकतो.

मूलांक 9
आज तुमचा दिवस सामान्य असेल. क्षेत्रात आणि व्यवसायात नव्या योजनांवर काम सुरू करायचं असेल तर अनुभवी व्यक्तीचा सल्ला नक्की घ्या. विरोधक सक्रिय होऊ शकतात. निरर्थक वादांपासून दूर राहा. परिवाराचे सहकार्य मिळेल. अविवाहित लोकांना विवाहाचे प्रस्ताव येऊ शकतात. मुलाच्या बाजूने चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. वाहन वापरताना सावधानता बाळगावी.

News Title: Numerology Horoscope predictions for these peoples check details 01 December 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Numerology Horoscope(534)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x