20 April 2025 10:30 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | पगारदारांनो, ही फंडाची योजना गुंतवणूकदारांचे पैसे 4 ते 5 पटीने वाढवत आहे, इथे पैसा वाढवा Horoscope Today | 20 एप्रिल 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Kalyan Jewellers Share Price | सोनं नव्हे, सोनं बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्स खरेदी करा, झपाट्याने पैसा वाढेल - NSE: KALYANKJIL Mishtann Foods Share Price | 5 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - BOM: 539594 Motherson Sumi Wiring Price | शेअर प्राईस 52 रुपये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, किती परतावा मिळेल पहा - NSE: MSUMI Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 20 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bajaj Finance Share Price | लाखो टक्क्यांमध्ये परतावा देणारा शेअर, आता पुढची टार्गेट प्राईस ही आहे - NSE: BAJFINANCE
x

Numerology Horoscope | 04 ऑक्टोबर, अंकज्योतिष शास्त्रानुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल?, तुमच्या मूलांकावरून जाणून घ्या

Numerology Horoscope

Numerology Horoscope | अंकशास्त्राच्या गणनेत व्यक्तीचा मूलांक म्हणजे त्या व्यक्तीच्या तारखेची बेरीज होय. उदा., २३ एप्रिल रोजी एखाद्या व्यक्तीचा जन्म झाल्यास त्याच्या जन्मतारखेच्या अंकांची बेरीज २+३=५ अशी होते. म्हणजेच ५ ला त्या व्यक्तीचा मूलांक असे म्हटले जाईल. जर एखाद्याची जन्मतारीख दोन अंकी म्हणजेच 11 असेल तर त्याचा मूलांक 1+1= 2 असेल. त्याचबरोबर जन्मतारीख, जन्म महिना व जन्मवर्ष या एकूण योगास भाग्यशाली संख्या असे म्हणतात. उदा., २२.०४.१९९६ रोजी जर कोणाचा जन्म झाला असेल, तर या सर्व संख्यांच्या बेरजेला भाग्यांक म्हणतात. 2+2+0+4+1+9+9+6=33=6 म्हणजेच त्याचा लकी नंबर 6 आहे.

मूलांक १-
मंगळावरी तुम्ही उत्साहाने भरलेले असाल. कार्यक्षेत्रात व व्यवसायात नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतील. कार्यक्षमता वाढेल. सर्जनशील कार्यात रुची वाढेल. नव्या कल्पना मनात येतील. नव्या योजनांवर काम सुरू करता येईल. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. कार्यक्षेत्रात बदल होऊ शकतो. आपली कार्यक्षमता वाढेल. परिवाराचे सहकार्य मिळेल. आपले आरोग्य सामान्य राहील.

मूलांक 2-
मंगळावरी तुमचा दिवस सामान्य असेल. कार्यक्षेत्रातील व व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल राहील. आर्थिक बाबतीत यश मिळेल. उत्पन्नाचे नवे स्रोत विकसित करता येतील. नव्या योजनांवर काम सुरू करता येईल. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. भविष्याबद्दल मनात चिंता राहील. धार्मिक कार्यात रुची वाढेल. परिवाराचे सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवनात गोडवा राहील. आपले आरोग्य सामान्य राहील.

मूलांक३-
मंगळावरचा आपला दिवस कर्तृत्वाने भरलेला असेल. कार्यक्षेत्रातील व व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल राहील. सहकाऱ्यांच्या मदतीने कठीण कामेही केली जातील. अधिकाऱ्यांचा सहवास मिळणार . कोणत्याही कामात घाई करू नका. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. आपण व्यवसायाच्या सहलीवर जाण्याची योजना आखू शकता. कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. घशाचे आजार त्रासदायक ठरू शकतात.

मूलांक ४-
मंगळावरी तुमचा दिवस चढ-उतारांनी भरलेला असेल. कामाच्या ठिकाणी व व्यवसायातील वातावरण आपणास कमी अनुकूल राहील. विरोधक सक्रिय होऊ शकतात. वाद-विवादांपासून दूर राहा. नव्या योजनांवर काम सुरू करू नका. धोकादायक प्रकरणांतील निर्णय सध्या तरी पुढे ढकला. केलेल्या कामात अडथळे येऊ शकतात. आपण व्यवसायाच्या सहलीवर जाण्याची योजना आखू शकता. कुटुंबात वाद होऊ शकतो. मानसिक ताण तुम्हाला त्रास देऊ शकतो.

मूलांक ५-
मंगळावरचा आपला दिवस आनंदात जाईल. तुम्ही सकारात्मक ऊर्जेने परिपूर्ण असाल. कार्यक्षेत्रातील व व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल राहील. सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. आत्मविश्वास वाढेल. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. घरी पाहुणा येऊ शकतो. पोटाचे आजार तुम्हाला त्रास देऊ शकतात. आहारावर नियंत्रण ठेवा.

मूलांक ६-
मंगळावरी कामाच्या ठिकाणी आणि व्यवसायातील वातावरण तुमच्यासाठी अनुकूल राहील. अधिक मेहनत करावी लागेल. महत्त्वाच्या व्यक्तींना भेटता येईल. क्षेत्र आणि व्यवसायात नातेसंबंधांचा लाभ मिळेल. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. आपली कार्यक्षमता वाढेल. आत्मविश्वासाने परिपूर्ण व्हाल. परिवाराचे सहकार्य मिळेल. आपले आरोग्य सामान्य राहील.

मूलांक ७-
मंगळावरी तुमचा दिवस संमिश्र जाईल. कामाच्या ठिकाणी आणि व्यवसायात काळजीपूर्वक काम करा. केलेल्या कामात अडथळे येऊ शकतात. व्यवसायात लाभाच्या संधी निर्माण होतील परंतु व्यावसायिक स्पर्धेच्या परिस्थितीपासून दूर राहा. मनात विविध प्रकारचे विचार येतील. मानसिक विवंचनेपासून दूर राहा. कुटुंबातील एखाद्याच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. मानसिक ताण तुम्हाला त्रास देऊ शकतो.

मूलांक 8-
मंगळावरी कामाच्या ठिकाणी आणि व्यवसायातील वातावरण तुमच्यासाठी कमी अनुकूल राहील. नव्या योजनांवर काम सुरू करू नका. केलेल्या कामात अडथळे येऊ शकतात. मानसिक त्रास होऊ शकतो. विरोधकांपासून सावध राहा. व्यवसायात नुकसान होऊ शकते. परिवाराचे सहकार्य मिळेल. जुन्या मित्रांची भेट संभवते. वाहन वापरताना सावधानता बाळगावी. बोलण्यावर आणि रागावर नियंत्रण ठेवा.

मूलांक 9-
मंगळावरी कामाच्या ठिकाणी आणि व्यवसायातील वातावरण तुमच्यासाठी कमी अनुकूल राहील. नव्या योजनांवर काम सुरू करू नका. केलेल्या कामात अडथळे येऊ शकतात. मानसिक त्रास होऊ शकतो. विरोधकांपासून सावध राहा. व्यवसायात नुकसान होऊ शकते. परिवाराचे सहकार्य मिळेल. जुन्या मित्रांची भेट संभवते. वाहन वापरताना सावधानता बाळगावी.

News Title: Numerology Horoscope predictions for these peoples check details 04 October 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Numerology Horoscope(589)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या