3 December 2024 10:56 PM
अँप डाउनलोड

अहमदनगर जिल्हा पोलीस भरती २०१७

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 100 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
किती प्रकारात 4 पुस्तके A, B, C, D एकवर एक येतील जेणेकरून A व B एकमेकांच्या सानिध्यात राहणार नाहीत?
प्रश्न
2
३६ किमी/तास म्हणजे किती मीटर/सेकंद?
प्रश्न
3
खालील वाक्यातील अधोरेखित शब्दासाठी विशेषणाचा प्रकार ओळखा.मी आज साखर – काकडी खाल्ली.
प्रश्न
4
वर्ष २०१६ चा नोबेल पुरस्कार खालीलपैकी कोणाला मिळाला नाही?
प्रश्न
5
एका संख्येचा ३/८ भाग = २१ तर ती संख्या कोणती?
प्रश्न
6
१ ते ६३ पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची बेरीज किती?
प्रश्न
7
विसंगत घटक ओळखा.
प्रश्न
8
प्रसाद एका मिनिटात ४२ शब्द टाईप करतो. तर दीड तासात तो किती शब्द टाईप करेल?
प्रश्न
9
खालील शब्दसामुहातील एक योग्य शब्द निवडा.‘शत्रूला सामील झालेला’
प्रश्न
10
३६ ने नि:शेष भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती?
प्रश्न
11
……… यांची भरताची पहिले गव्हर्नर जनरल म्हणून नेमणूक झाली.
प्रश्न
12
‘कोण काय करणार आहे माझे?’ या विधानातील कोण हे सर्वनाम कोणती भावना व्यक्त करणारे आहे?
प्रश्न
13
संधी करा. महा + उत्सव
प्रश्न
14
“जाईच्या मांडवावर सूर्याची सोनेरी किरणे पसरली.” या वाक्यातील “वर” हा शब्द …… आहे.
प्रश्न
15
पुढील संख्या रचना अभ्यासा आणि प्रश्नचिन्ह ऐवजी पर्याय निवडा.
2 3 4
1 7 13
5 ? 31
प्रश्न
16
खालील शब्दसामुहातील एक शब्द निवडा.“केलेले उपकार जो जाणत नाही असा.”
प्रश्न
17
जर Dimple = 215, Simple = 57 व Apple = 35 असेल तर Sim Dim म्हणजे किती?
प्रश्न
18
भिंतीवरील घड्याळात ३ वा. २५ मि. झाली असतील तर घड्याळासमोरील आरश्यातील प्रतिमा किती वेळ दाखवले?
प्रश्न
19
‘मरावे ; परी कीर्तिरूपे उरावे.’ या वाक्यातील उभयान्वयी अव्यय कोणते?
प्रश्न
20
राऊस सार्कोमा (RVS) या विषाणूमुळे ….. हा रोग उद्भवतो?
प्रश्न
21
विसंगत जोडी ओळखा.
प्रश्न
22
अहमदनगर जिल्ह्यातील नवीन ३० वे पोलीस स्टेशन …… आहे.
प्रश्न
23
‘वाटाघाटी’ म्हणजे काय?
प्रश्न
24
जगातील सर्वात कॅशलेस व्यवहार कोणता देश करतो?
प्रश्न
25
734 * 999 = ?
प्रश्न
26
अक्षरांची पुढील क्रमणिका वापरून अक्षरसमूह मालिका रचली आहे.PATNWGXWMXIRCHKJSYULZVBFOमालिका : POZT, ?, JUIC, VJKMप्रश्नचिन्हाच्या जागी तर्कशुद्ध पर्याय निवडा.
प्रश्न
27
प्रथमेशचा जन्म २६ एप्रिल २००१ रोजी बुधवारी झाला असेल तर २ मे २००५ रोजी कोणता वार असेल?
प्रश्न
28
एका गावात ६७१८ पुरुष असून ५८२९ स्त्रिया आहेत. एकूण लोकसंख्येतील ७५४८ साक्षर आहेत. तर त्या गावातील निरक्षरांची संख्या किती?
प्रश्न
29
वसंत हा अशोकचा मामा आहे. तर अशोकच्या आईच्या सुनेच्या मुलाशी वसंतच्या आईचे नाते काय?
प्रश्न
30
Question title
प्रश्न
31
जर 2=0, 3=3, 4=8 आणि 5=15 असेल तर 6=?
प्रश्न
32
चुकीची जोडी ओळखा.
प्रश्न
33
खालील पदावलीचे निरीक्षण करा व या पदावलीत याच क्रमाने एकूण 29 पदे आहेत. तर या पदावलीची किंमत किती?12-10+14-15+12-10+14-15+12-10+……..=?
प्रश्न
34
A, B व C यांचे सरासरी वय 23 वर्षे असून, A व B यांच्या वयाची सरासरी 20 वर्षे आणि B व C यांच्या वयाची सरासरी 25 वर्षे आहे. तर B चे वय किती?
प्रश्न
35
प्रत्येक ४५ मिनिटांनी देवळातील घंटा वाजते. मी ज्यावेळी देवळात आलो त्यावेळी ५ मिनिटापूर्वीच घंटानाद झाला. आता पुढील घंटा ७.४५ ला वाजेल. तर मी किती वाजता देवळात प्रवेश केला?
प्रश्न
36
महाराष्ट्र पोलीस दलातील चालू असलेली CCTNS सिस्टम म्हणजे.
प्रश्न
37
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी …… येथे झाला.
प्रश्न
38
पूर्व महाराष्ट्रातील विशेषतः चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यातील परंपरागत जलसिंचन तलावास काय म्हणतात?
प्रश्न
39
खालीलपैकी कोणाला वर्ष २०१६ चा अर्जुन पुरस्कार मिळालेला नाही?
प्रश्न
40
खालीलपैकी अनेकवचनी शब्द कोणता?
प्रश्न
41
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे जन्मस्थान ….. आहे.
प्रश्न
42
वरील आकृतीत – वर्तुळ-कलाकार, आयत-इंजिनिअर, त्रिकोण-चित्रकार यांच्या एकूण संख्या सह दर्शविलेले आहेत. तर चित्रकार व कलाकार आहेत पण इंजिनिअर नाही आहेत असे किती?Question title
प्रश्न
43
दोन संख्यांचे गुणोत्तर ८:५ आहे. मोठ्या संख्येत ८ मिळवले व लहान संख्येमधून ५ कमी केल्यास मोठी संख्या लहान संख्येच्या दुप्पट होते, तर त्या संख्या शोधा.
प्रश्न
44
‘समाजात परिवर्तन घडवून आणणे हे सामुहिक स्वरूपाचे कार्य आहे.’ या वाक्याचे नकारार्थी वाक्यात कसे रुपांतर होईल?
प्रश्न
45
वाक्यप्रचाराच्या अर्थावरून योग्य वाक्प्रचार शोधा.‘जेमतेम खाण्यास मिळणे’
प्रश्न
46
विसंगत जोडी ओळखा.
प्रश्न
47
खालीलपैकी कोणता तालुका अहमदनगर जिल्ह्यात नाही?
प्रश्न
48
Question title
प्रश्न
49
खालील जोड्यांपैकी विसंगत जोडी ओळखा.
प्रश्न
50
पहिल्या भारतीय अमेरिकन ज्यांची अमेरिकेच्या सिनेटवर निवड झाली आहे?
प्रश्न
51
चार माणसांच्या वजनांची सरासरी ३ ने वाढते जेव्हा ६४ किलो वजनाच्या माणसाच्या जागी दुसऱ्या नवीन माणसाचे वजन घेतले तर नवीन माणसाचे वजन किती?
प्रश्न
52
‘तिने सारे धान्य निवडून ठेवले’ यातील अधोरेखीत शब्द कोणत्या प्रकारचा शब्द आहे?
प्रश्न
53
p_rsq_spr_pqs_qr
प्रश्न
54
अधोरेखित केवलप्रयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा.शाबास ! असेच यश पुढेही मिळव.
प्रश्न
55
गटात व बसणारा शब्द कोणता?
प्रश्न
56
सायकलच्या एका दुकानात काही दोन चाकी व काही तीन चाकी सायकली होत्या. दुकान बंद करतांना दुकानदाराने चाके मोजली तेव्हा ती २४० भरली, नंतर सायकलीच्या घंटा मोजल्या त्या १०० होत्या तर तीन चाकी सायकली होत्या?
प्रश्न
57
A हा B चा भाऊ, C हे A चे वडील D हा E चा भाऊ व E हि B ची मुलगी आहे, तर D चा काका कोण?
प्रश्न
58
खालीलपैकी कोण मिस युनिवर्स २०१६ ची विजेती आहे?
प्रश्न
59
जगातील पहिल्या हायड्रोजन रेल्वेचे उद्घाटन कोठे झाले आहे?
प्रश्न
60
एका विद्यार्थ्याने एका संख्येला २ ने गुणण्याऐवजी २ ने भागले त्याचे उत्तर २ येते. तर मूळ बरोबर उत्तर किती?
प्रश्न
61
अति मद्य सेवनामुळे ….. या जीवनसत्वाचा अभाव निर्माण होवून पेलाग्रा हा विकार जडतो.
प्रश्न
62
पाच जन एका रांगेत बसलेले आहेत. रवी हा सुनिता व अनिताच्या जवळ नाही. आयुष हा सुनीताच्या जवळ नाही. रवी हा मोनिकाच्या जवळ बसला आहे. जर मोनिका हि रांगेत मध्यभागी असेल. तर आयुषच्या बाजूला कोण असले आहे?
प्रश्न
63
विसंगत घटक ओळखा.
प्रश्न
64
एका गटातील पाच सदस्य रांगेत बसले आहेत. R हा P च्या डावीकडे पण T च्या उजवीकडे आहे आणि Q हा S च्या डावीकडे पण P च्या उजवीकडे आहे तर मध्यभागी कोण?
प्रश्न
65
एका सांकेतिक भाषेत HABIT हा शब्द ExYfQ असा लिहितात तर त्याच भाषेत POVERTY हा शब्द कसा लिहावा?
प्रश्न
66
……. संस्था क्रांतिकारी राष्ट्र्वादाशी संबंधित होती.
प्रश्न
67
समुद्रातील ……. या प्राण्यामुळे मोती मिळतात.
प्रश्न
68
एका सांकेतिक भाषेत SUN = 624, PUL = 990, TOY = 168, तर FLY चा संकेत काय?
प्रश्न
69
Question title
प्रश्न
70
Question title
प्रश्न
71
42 वी घटनादुरुस्ती, 1976 नुसार भारतीय संविधानात कलम 323 – A नुसार ……. विषयी तरतूद करण्यात आली?
प्रश्न
72
भित्यापाठी ब्रम्हराक्षस या म्हणीचा योग्य अर्थ असणारा पर्याय ओळखा.
प्रश्न
73
एका संख्येतून ६ हा अंक ५ वेळा वजा केल्यास बाकी ५ उरते तर ती संख्या कोणती?
प्रश्न
74
एका बाटलीत २५० मिली दुध बसते तर साडेतीन लिटर दुध भरण्यासाठी किती बाटल्या लागतील?
प्रश्न
75
Question title
प्रश्न
76
खालील उदाहरणावरून प्रयोग निश्चित करा?‘त्याची गोष्ट लिहुन झाली.’
प्रश्न
77
बालकांवर अन्याय अत्याचार होत असल्याचे आढळून आल्यास त्याची थेट तक्रार बालहक्क संरक्षण आयोगाकडे करण्यात यावी यासाठी कोणते अॅप सुरु केले आहे?
प्रश्न
78
खालीलपैकी कोणी वर्ष २०१६ ची फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा जिंकली?
प्रश्न
79
खालीलपैकी कोणाला ऑलम्पिक पदक मिळालेले नाही?
प्रश्न
80
आईचे वय तिच्या मुलाच्या तीन पट आहे. दहा वर्षानंतर आईचे वय मुलाच्या दुप्पट होईल तर आज तीचे वय किती?
प्रश्न
81
9999 – 8888 + (7777 – 6666)
प्रश्न
82
पुढील वाक्याच्या आरंभी कोणते केवलप्रयोगी अव्यय वापरावे?……. ! काय अवस्था झाली तुझी !
प्रश्न
83
खालील जोडाक्षरातील योग्य पोटशब्द कोणते? ‘वाग्विहार’
प्रश्न
84
एका परीक्षेत ६०% विद्यार्थी इतिहासात नापास झाले. १०% विद्यर्थी विज्ञानात नापास झाले. ५% दोन्ही विषयात नापास झाले, तर किती टक्के विद्यार्थी पास झाले?
प्रश्न
85
खालीलपैकी अचूक जोडी ओळखा.
प्रश्न
86
खालील नामासाठी योग्य ध्वनिदर्शक पर्याय निवडा.पाण्याचा : खळखळाट तसा विजांचा : ?
प्रश्न
87
वरील आकृतीत पहिल्या आकृतीच्या तळातील पृष्ठावर कोणता अंक आहे?Question title
प्रश्न
88
एका टूर्नामेंटमध्ये एकूण १६ संघांनी भाग घेतला. एक संघ एकदाच एका संघाशी खेळू शकत असेल तर त्या टूर्नामेंटमध्ये किती सामने खेळविले जातात?
प्रश्न
89
विसंगत घटक ओळखा.
प्रश्न
90
पुढील वाक्याच्या शेवटी योग्य विराम चिन्ह निवडा.केवढी शुभवार्ता आणलीस तू
प्रश्न
91
संधी सोडवा. ‘पुरुषोत्तम’
प्रश्न
92
भारतीय लष्कराची खालीलपैकी कोणती संस्था अहमदनगर मध्ये स्थित नाही?
प्रश्न
93
‘विद्वान’ चे स्त्रीलिंगी रूप कोणते?
प्रश्न
94
१५७, १८१, २०९, २४१, २७७, ? या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल?
प्रश्न
95
17 29 41
47 19 37
31 ? 43
प्रश्न
96
सलाबत खानचा मकबरा हे कोणाचे वास्तविक नाव आहे?
प्रश्न
97
Question title
प्रश्न
98
शेजारील आकृती मध्ये चौकोनांची संख्या किती?
       
       
प्रश्न
99
Question title
प्रश्न
100
A हा दोनदा काटकोनात उजवीकडे वळला असता तर त्याचे तोंड उत्तरेला असले असते. मात्र तो घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने 135॰ तून वळला असेल तर त्याचे तोंड कोणत्या दिशेला असेल?

राहुन गेलेल्या बातम्या

x