26 January 2025 12:10 PM
अँप डाउनलोड

वनरक्षक मुख्य वनसंरक्षक अमरावती परीक्षा नोव्हेंबर २००७ VOL-1

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 75 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
जमिनीच्या संदर्भात हक्क दर्शविणारा ७/१२ नमुना हा अधिकारी जारी करतो.
प्रश्न
2
दोन संख्यांची बेरीज १४ असून त्यातील फरक ४ आहे. निवडा
प्रश्न
3
‘ग्रँड मास्टर्स’ या खेळाशी निगडीत असतो.
प्रश्न
4
भारतात ‘सिंह’ हा वन्यप्राणी……….. या राज्यात नैसर्गिकरीत्या आढळतो.
प्रश्न
5
खालील प्रश्नांमध्ये दर्शविलेल्या आकृतीचे अवलोकन करून दिलेल्या पर्यायापैकी कोणती आकृती रिकाम्या ठिकाणी येईल.Question title
प्रश्न
6
प्राचीन काळात हा प्रदेश ‘मगध’ या नावाने ओळखला जात होता.
प्रश्न
7
‘आनंदसागर’ नावाचे पर्यटन स्थळ बुलडाणा जिल्ह्यातील ………… या तालुक्यात आहे.
प्रश्न
8
खालील प्रश्नांमध्ये प्रत्येकी ४ पर्याय आहेत. त्यापैकी एक पर्याय इतर पर्यायापसून सर्वथा भिन्न आहे. भिन्न असलेल्या पर्यायाची निवड करावी.
प्रश्न
9
‘सुन्देरबन’ या राज्यात आहेत.
प्रश्न
10
तिन्ही लष्करांचे सुप्रीम कमांडर.
प्रश्न
11
खालील प्रश्नांमध्ये प्रत्येकी ४ पर्याय आहेत. त्यापैकी एक पर्याय इतर पर्यायापासून सर्वथा भिन्न आहे. भिन्न असलेल्या पर्यायाची निवड करावी.
प्रश्न
12
एका बंधाऱ्याचे काम पूर्ण करण्यास मजुरांना ३० दिवस लागतात. २० दिवसात किती काम पूर्ण होईल.
प्रश्न
13
खालील प्रश्नांमध्ये दर्शविलेल्या आकृतीचे अवलोकन करून दिलेल्या पर्यायापैकी कोणती आकृती रिकाम्या ठिकाणी येईल.Question title
प्रश्न
14
गंगा आणि यमुना नदीचा संगम या शहरात होतो.
प्रश्न
15
विदर्भातील सर्वात मोठे वन्यजीव अभयारण्य.
प्रश्न
16
वृक्षांचे पानापासून बिडी तयार केली जाते.
प्रश्न
17
या कायदयामुळे वन्यजीव संरक्षणाची लक्षनीय वाटचाल झालेली आहे.
प्रश्न
18
यापैकी पंतप्रधान न झालेले व्यक्ती …………….
प्रश्न
19
जिजामाता यांचे जन्मस्थान.
प्रश्न
20
भारताच्या राज्य घटनेचे प्रमुख शिल्पकार ……………..
प्रश्न
21
खालील प्रश्नांमध्ये प्रत्येकी ४ पर्याय आहेत. त्यापैकी एक पर्याय इतर पर्यायापसून सर्वथा भिन्न आहे. भिन्न असलेल्या पर्यायाची निवड करावी.
प्रश्न
22
……….या वन्यप्राण्यांचे  शिकारी प्रकरणी सलमान खान नावाचे सिनेपटू विरुद्ध खटला सुरु आहे.
प्रश्न
23
महाराष्ट्राचे प्रथम नागरिक ………………
प्रश्न
24
‘विदर्भाचे प्रवेश द्वार’ म्हणून ओळखला जाणारा जिल्हा ……………
प्रश्न
25
एका औषध दुकानदाराने रू. ५०००० दर्शनी किंमतिची औषध रू. ४००० मध्ये विकत घेतली. त्याला किती टक्के सूट मिळाली.
प्रश्न
26
वडिलाचे वय सध्या मुलापेक्षा दुप्पट आहे. १० वर्षापूर्वी वडिलांचे वय मुलापेक्षा तिप्पट होते वडिलांचे सध्याचे वय काय?
प्रश्न
27
14 नोव्हेंबर यांचा जन्मदिवस आहे.
प्रश्न
28
खालील प्रश्नांमध्ये दर्शविलेल्या आकृतीचे अवलोकन करून दिलेल्या पर्यायापैकी कोणती आकृती रिकाम्या ठिकाणी येईल.Question title
प्रश्न
29
बल्लारपूर पेपर इंडस्ट्रिज नावाचा कारखाना या जिल्ह्यात आहे.
प्रश्न
30
खालील प्रश्नांमध्ये प्रत्येकी ४ पर्याय आहेत. त्यापैकी एक पर्याय इतर पर्यायापासून सर्वथा भिन्न आहे. भिन्न असलेल्या पर्यायाची निवड करावी.
प्रश्न
31
रोजगार उपलब्ध करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर अमलात आणण्यात आलेली योजना.
प्रश्न
32
एक मनुष्य त्याचे वेतनाची 60% रक्कम प्रत्तेक महिन्यास खर्च करतो. त्याचा दर माह खर्च रू. १२००असल्यास त्याचे दर महाचे वेतन किती?
प्रश्न
33
राष्ट्रीयवन नीती या वर्षीची आहे.
प्रश्न
34
खालील प्रश्नांमध्ये प्रत्येकी ४ पर्याय आहेत. त्यापैकी एक पर्याय इतर पर्यायापसून सर्वथा भिन्न आहे. भिन्न असलेल्या पर्यायाची निवड करावी.
प्रश्न
35
अस्वल या वन्यप्राण्याचे आवडीचे खाद्य.
प्रश्न
36
खालील प्रश्नांमध्ये दर्शविलेल्या आकृतीचे अवलोकन करून दिलेल्या पर्यायापैकी कोणती आकृती रिकाम्या ठिकाणी येईल.Question title
प्रश्न
37
महाराष्ट्रातील सर्वात जास्त वानाछादित जिल्हा.
प्रश्न
38
अमरावती जिल्ह्यातील एक निसर्गरम्य थंड हवेचे ठिकाण ………………
प्रश्न
39
अमरावती जिल्ह्यातील मागील ५ वर्षात ६५० मी.मी., ७०० मी.मी., ७५० मी.मी.,  ८00 मी.मी.,  ८५0 मी.मी. पाऊस पडला. पावसाची सरासरी किती आहे.
प्रश्न
40
खालील प्रश्नांमध्ये प्रत्येकी ४ पर्याय आहेत. त्यापैकी एक पर्याय इतर पर्यायापसून सर्वथा भिन्न आहे. भिन्न असलेल्या पर्यायाची निवड करावी.
प्रश्न
41
१८५७ च्या चळवळीचे प्रमुख केंद्र …………..
प्रश्न
42
खालील प्रश्नांमध्ये प्रत्येकी ४ पर्याय आहेत. त्यापैकी एक पर्याय इतर पर्यायापासून सर्वथा भिन्न आहे. भिन्न असलेल्या पर्यायाची निवड करावी.
प्रश्न
43
एका कामावरील मजुरांचीसंख्या २० ने वाढ झाल्यावर ती संख्या ५०% ने वाढल्याचे आढळते. तर सुरवातीला मजुरांची संख्या किती होती.
प्रश्न
44
खालील प्रश्नांमध्ये प्रत्येकी ४ पर्याय आहेत. त्यापैकी एक पर्याय इतर पर्यायापासून सर्वथा भिन्न आहे. भिन्न असलेल्या पर्यायाची निवड करावी.
प्रश्न
45
महाराष्ट्राचीसागरी किनार पट्टीचीलांबी सुमारे इतकी आहे.
प्रश्न
46
खालील अधिकारांच्या पदांचा निम्न क्रम ते उच्च क्रमाप्रमाणे योग्य क्रम कोणता ?
प्रश्न
47
विदर्भ एक्प्रेस या नावाची ट्रेन सध्या मुंबई येथून या ठिकाणापर्यंत चालते.
प्रश्न
48
चुनखडी मध्ये ५०% कॅॅल्शियाम, 40% ऑक्सिजन व उरलेले कार्बन असते. १००० कि.ग्रॅॅ. चुनखाडीत किती कि.ग्रॅॅ. कार्बन असेल.
प्रश्न
49
खालील प्रश्नांमध्ये प्रत्येकी ४ पर्याय आहेत. त्यापैकी एक पर्याय इतर पर्यायापसून सर्वथा भिन्न आहे. भिन्न असलेल्या पर्यायाची निवड करावी.
प्रश्न
50
५०००० रू. कर्जास घेतलेली रक्कम ५ वर्षानंतर ५५००० रू. देऊन कर्ज फेडकरणात आली त्याचा व्याजदर किती?
प्रश्न
51
महाराष्ट्राशी लागून असलेला एक प्रदेश …………….
प्रश्न
52
महराष्ट्राचा स्थापना दिवस —————–
प्रश्न
53
3(60+30) – 40 – 30 = ?
प्रश्न
54
Question title
प्रश्न
55
खालील प्रश्नांमध्ये दर्शविलेल्या आकृतीचे अवलोकन करून दिलेल्या पर्यायापैकी कोणती आकृती रिकाम्या ठिकाणी येईल.Question title
प्रश्न
56

57
भारताचे प्रथम राष्ट्रपती ——————-
प्रश्न
58
क्षेत्रफळानुसार महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा.
प्रश्न
59
खालील प्रश्नांमध्ये प्रत्येकी ४ पर्याय आहेत. त्यापैकी एक पर्याय इतर पर्यायापासून सर्वथा भिन्न आहे. भिन्न असलेल्या पर्यायाची निवड करावी.
प्रश्न
60

61
खालील प्रश्नांमध्ये दर्शविलेल्या आकृतीचे अवलोकन करून दिलेल्या पर्यायापैकी कोणती आकृती रिकाम्या ठिकाणी येईल.Question title
प्रश्न
62
‘ओडीसी’ या राज्याचे नृत्य आहे.
प्रश्न
63
या जातीचा सर्प ‘शेतकऱ्यांचा मित्र’ म्हणून ओळखला जातो.
प्रश्न
64
‘वन्यजीव साप्ताह’ ………………या कालावधीत साजरा केला जातो.
प्रश्न
65
खालील प्रश्नांमध्ये प्रत्येकी ४ पर्याय आहेत. त्यापैकी एक पर्याय इतर पर्यायापसून सर्वथा भिन्न आहे. भिन्न असलेल्या पर्यायाची निवड करावी.
प्रश्न
66
५०० हा २००० का किती टक्के आहे.
प्रश्न
67
त्रिफळा या औषधीतखालील वनस्पती नसते.
प्रश्न
68
भारतातील पहिला रेल्वे मार्ग या वर्षी सुरु झाला.
प्रश्न
69
दोन संख्यांमध्ये १० चा फरक आहे. मोठया संख्येची दुप्पट ही लहान संख्येचा ८ पटीपेक्षा २ ने जास्त आहे.
प्रश्न
70
महाराष्ट्राची राजधानी कोणती ?
प्रश्न
71
अमरावती आणि बुलडाणा जिल्ह्याची सीमा कोणत्या राज्याशी लागून आहे?
प्रश्न
72
१०००००० रू. किंंमतीच्या वाहनावर एका दलालाचे ३% दलाली घेतली. खरेदीदारास वाहन किती रुपयास पडले?
प्रश्न
73
महाराष्ट्रात वनविभागाचे मुख्यालय या ठिकाणी आहे.
प्रश्न
74
खालील प्रश्नांमध्ये प्रत्येकी ४ पर्याय आहेत. त्यापैकी एक पर्याय इतर पर्यायापसून सर्वथा भिन्न आहे. भिन्न असलेल्या पर्यायाची निवड करावी.
प्रश्न
75
भारत-पाकिस्तान युध्द या वर्षी झाले.

राहुन गेलेल्या बातम्या

x