21 November 2024 3:36 PM
अँप डाउनलोड

वनरक्षक मुख्य वनसंरक्षक अमरावती परीक्षा नोव्हेंबर २००७ VOL-3

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 75 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
शेर-ए-पंजाब या नावाने कोणाला ओळखले जाते?
प्रश्न
2
भारताचा राष्ट्रीय वृक्ष ……. आहे.
प्रश्न
3
अंबाबरवा अभयारण्य …. जिल्ह्यात आहे.
प्रश्न
4
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ मुख्यालय कोणत्या जिल्ह्याच्या ठिकाणी आहे.
प्रश्न
5
भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव या क्रांतिकारांना कोणत्या दिवशी फाशी देण्यात आली?
प्रश्न
6
भारतातील सर्वात मोठे राज्य ( क्षेत्रफळानुसार ) …….. आहे.
प्रश्न
7
स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल.
प्रश्न
8
खालील प्रश्नांमध्ये प्रत्येकी ४ पर्याय आहेत. त्यापैकी एक पर्याय इतर पर्यायापासून सर्वथा भिन्न आहे. भिन्न असलेल्या पर्यायाची निवड करावी.
प्रश्न
9
महाराष्ट्र विधीमंडळचे हिवाळी अधिवेशन …… येथे होते.
प्रश्न
10
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री.
प्रश्न
11
राज्यातील आदिवासींचा जिल्हा नागपूर …..यास ओळखला जातो.
प्रश्न
12
1 Sq. फत = …………Sq. inchs.
प्रश्न
13
योग्य पर्याय निवडा.३०     ६०     ९०     —      ?
प्रश्न
14
अमरावती जिल्ह्यातील मेळघाटला लागून असलेला एक प्रदेश
प्रश्न
15
२ ( ४० + २०) – ( २० + १०) = ………….?
प्रश्न
16
मराठी चित्रपट नगरी कोठे आहे?
प्रश्न
17
येथे बैलांच्या शर्यतीसाठी प्रसिध्द शंकरपट भरतो.
प्रश्न
18
भारतातील प्रमुख पक्ष व त्याचे चिन्ह पैकी चुकीची जोडी ओळखा.
प्रश्न
19
…..हे कॉफी उत्पादन करणारे महाराष्ट्रातील एकमेव ठिकाण आहे.
प्रश्न
20
कसोटी क्रिकेटमध्ये सचिन तेंडुुलकरची शतके किती?
प्रश्न
21
अमरावती जिल्ह्यात …… येथे पंचतारांकित औद्योगिक वसाहत विकसित करण्यात आली आहे.
प्रश्न
22
कोणत्या समाज सुधारकाने सतीप्रथा बंदी कायदा करण्यास इंग्रज सरकारला भाग पाडले?
प्रश्न
23
विदर्भातील शिक्षणाचे माहेरघर म्हणून ……. ओळखल्या जाते.
प्रश्न
24
सालबर्डी येथे ….. ला दरवर्षी यात्रा भरते.
प्रश्न
25
भारतातील प्रमुख पक्ष व त्याचे चिन्ह पैकी चुकीची जोडी ओळखा.
प्रश्न
26
विदर्भात एकूण …… जिल्हे आहेत.
प्रश्न
27
आईचे वय सध्या मुलापेक्षा दुप्पट आहे. १० वर्षापूर्वी आईचे वय मुलापेक्षा तिप्पट होते. आईचे सध्याचे वय किती.
प्रश्न
28
महाराष्ट्रात कोणत्या नदीच्या काठावर सर्वात जास्त तीर्थक्षेत्र आहेत?
प्रश्न
29
कौंडण्यपूर येथे ….. पौणिमेला यात्रा भरते.
प्रश्न
30
मालगुजारी या नावाने …….. तलाव ओळखले जातात.
प्रश्न
31
शेगाव येथे श्री……… यांचे समाधीस्थान आहे.
प्रश्न
32
…..पासुन वाशिम या नवीन जिल्ह्याची निर्मिती झाली.
प्रश्न
33
कालिदास महोत्सव ……. येथे साजरा केला जातो.
प्रश्न
34
भीमकुंड येथे भीमाने ….. चा वध करून रक्ताचे हट धुतले होते.
प्रश्न
35
महाराष्ट्रात एकूण कृषी विद्यापीठे किती.
प्रश्न
36
भीमा नदीच्या तीरावरती वसलेले तीर्थक्षेत्र.
प्रश्न
37
महाराष्ट्रातील एकमेव अणुविद्युत केंद्र कोठे आहे.
प्रश्न
38
२००१ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचे दरडोई उत्पन्न अंदाजे ……. आहे.
प्रश्न
39
शिमला हे थंड हवेचे ठिकाण …… राज्यात आहे.
प्रश्न
40
दोन संख्यामध्ये १२ चा फरक आहे. मोठया संख्येची दुप्पट ही लहान संखेच्या ८ पटीपेक्षा ६ ने जास्त आहे.
प्रश्न
41
कोरकू जमातीचा लोक विवाह प्रसंगी ….. नृत्य करतात.
प्रश्न
42
…..यास महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणतात.
प्रश्न
43
चुकीची जोडी ओळखा.
प्रश्न
44
महाराष्ट्रातील औंंढा नागनाथ हे ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यात आहे?
प्रश्न
45
दोन संख्यांची बेरीज १८ असून त्यातील फरक ६ आहे. निवडा.
प्रश्न
46
डॉ. अमर्त्य सेन यांना …… चे नोबल पुरस्कार मिळाले.
प्रश्न
47
अमरावती जिल्ह्यात मागील ५ वर्षात ७०० मी.मी., ८०० मी.मी., ५०० मी.मी., १००० मी.मी. व १५०० मी.मी. पाऊस पडला. पाऊसची सरासरी किती आहे.
प्रश्न
48
ज्वारीचे कोठार कोणत्या जिल्ह्याला मानतात?
प्रश्न
49
गीतांजली  चे लेखक.
प्रश्न
50
खालील प्रश्नांमध्ये प्रत्येकी ४ पर्याय आहेत. त्यापैकी एक पर्याय इतर पर्यायापासून सर्वथा भिन्न आहे. भिन्न असलेल्या पर्यायाची निवड करावी.
प्रश्न
51
रात्रीचे विजेचे भारनियमन बंद करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने …..योजना जाहीर केली आहे.
प्रश्न
52
उगवत्या सूर्याचा देश म्हणून ओळखला जातो.
प्रश्न
53
२००१ च्या जनगणनेनुसार अमरावती मह्सूल विभागात सर्वात जास्त जनसंख्या असलेला जिल्हा …… आहे.
प्रश्न
54
एका बंधाऱ्याचे काम पूर्ण करण्यास मजुरांना ४० दिवस लागतात ३० दिवसात किती काम पूर्ण होईल.
प्रश्न
55
वृंदावन गार्डन कोणत्या राज्यात आहे ?
प्रश्न
56
बुलडाणा जिल्ह्यात ………तालुके आहेत.
प्रश्न
57
खालील प्रश्नांमध्ये प्रत्येकी ४ पर्याय आहेत. त्यापैकी एक पर्याय इतर पर्यायापासून सर्वथा भिन्न आहे. भिन्न असलेल्या पर्यायाची निवड करावी.
प्रश्न
58
२ + १५ = १७ * ० = …….?
प्रश्न
59
नरनाळा किल्ला …… जिल्ह्यात आहे.
प्रश्न
60
यास भारताचे प्रवेशद्वार म्हणतात.
प्रश्न
61
खालीलपैकी ……. ठिकाणी देवीचे पीठ नाही.
प्रश्न
62
महाराष्ट्रातील पहिली महिला रेल्वेइंजिन चालक.
प्रश्न
63
खालीलपैकी ……. हा क्षेत्रफळाचे युनिट नाही.
प्रश्न
64
१००० हा ४००० चा किती टक्के आहे.
प्रश्न
65
तोतलाडोह धरण कोणत्या नदीवर आहे.
प्रश्न
66
महाराष्ट्रातील सर्वांधिक लांबीची नदी.
प्रश्न
67
बाबा आमटे यांचे पूर्ण नाव.
प्रश्न
68
शेतकऱ्यांचा आसूड चे लेखक कोण ?
प्रश्न
69
कमी लोकसंखेची घनता असलेला जिल्हा.
प्रश्न
70
शिक्षक दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो.
प्रश्न
71
धवल क्रांतीचे जनक.
प्रश्न
72
१६०० चे वर्गमुुळ?
प्रश्न
73
चलनी नोटांचा कारखाना कोठे आहे?
प्रश्न
74
पैनगंगा नदीचा उगम ……. जिल्ह्यात आहे.
प्रश्न
75
अमरावती जिल्ह्याच्या पश्चिमेस …….. जिल्हा आहे.

राहुन गेलेल्या बातम्या

x