28 January 2025 7:57 AM
अँप डाउनलोड

औरंगाबाद शहर पोलीस भरती २०१७

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 100 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
बेडूक हा ……या वर्गातील प्राणी आहे.
प्रश्न
2
‘पाठ चोरणे’ या वाक्याप्रचाराचा अर्थ ओळखा.
प्रश्न
3
खालीलपैकी राष्ट्रीय कन्या दिवस कधी साजरा केला जातो?
प्रश्न
4
खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्ती नुसार पंचायत राज व्यवस्था बळकट करण्यात आली आहे?
प्रश्न
5
‘पंकज’ हा …… समास आहे.
प्रश्न
6
पिकेलेल टोमॅटो यांच्यातील कोणत्या घटकामुळे लाल दिसतात?
प्रश्न
7
Antonio Costa हे खालीलपैकी कोणत्या देशाचे पंतप्रधान आहे?
प्रश्न
8
कोणत्या ग्रहाला स्वतः भोवती व सूर्याभोवती फिरण्यास सारखाच कालावधी लागतो?
प्रश्न
9
यापैकी कोणत्या संख्येचे १२% हे ३६ आहे?
प्रश्न
10
Question title
प्रश्न
11
नालंदा विद्यापीठाचे नवे कुलपती कोण आहेत?
प्रश्न
12
‘भुंगा’ या शब्दाला समानार्थी असा शब्द निवडा.
प्रश्न
13
खालीलपैकी कोणती संख्या सर्वात कमी आहे?
प्रश्न
14
‘लखीना पॅटर्न’ खालीलपैकी कशाशी संबंधित आहे?
प्रश्न
15
खांदेरी हिचे जानेवारी २०१७ मध्ये भारतीय नौदलात समावेश करण्यात आला. खांदेरी हे काय आहे?
प्रश्न
16
महाराष्ट्राच्या सीमारेखा एकूण सहा राज्यांशी संलग्न आहेत. खालीलपैकी कोणत्या राज्याचा त्यात समावेश होणार नाही?
प्रश्न
17
‘श्री. सारबानंदा सोनेवाला’ हे खालीलपैकी कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री आहे?
प्रश्न
18
भारताच्या राष्ट्रपतींची निवड …….. हे करतात.
प्रश्न
19
Question title
प्रश्न
20
योग्य विरामचिन्हे दिलेले वाक्य ओळखा.
प्रश्न
21
“विधुर” या शब्दाचा स्त्रीलिंगी शब्द कोणता?
प्रश्न
22
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची निवड किती वर्षांनी होते?
प्रश्न
23
मेळघाट व पयनघाट हे दोन स्वाभाविक विभाग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहेत?
प्रश्न
24
‘दुष्काळ’ याची फोड ……. अशी होते.
प्रश्न
25
7.86 * 4.6 = ?
प्रश्न
26
‘चतुर्भुज होणे’ या वाक्याप्रचाराचा अर्थ सांगा.
प्रश्न
27
‘अधोमुख’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
प्रश्न
28
‘भारतीत घटना समिती’ चे अध्यक्ष कोण होते?
प्रश्न
29
ATM पुर्ण रूप काय आहे?
प्रश्न
30
विवेकानंद स्मारक शिला कोणत्या ठिकाणी आहे?
प्रश्न
31
Question title
प्रश्न
32
‘जागतिक बुद्धिबळ स्पर्धा-२०१६’ खालीलपैकी कोणी जिंकली?
प्रश्न
33
केंद्र शासनाची शगुन हे वेब पोर्टल कोणत्या विषयाशी निगडीत आहे?
प्रश्न
34
मुलाच्या जन्माच्या वेळी आईचे वय ३० वर्ष होते, आता मुलाचे व आईचे वयाची बेरीज ४० आहे. दहा वर्षांनी मुलाचे वय किती असेल?
प्रश्न
35
….. हे अमेरिकेचे ४८ वे उपराष्ट्राध्यक्ष बनले.
प्रश्न
36
केळी या शब्दाचे एकवचन कोणते?
प्रश्न
37
खालील पैकी कोणती महिला भारतातील कोणत्या ही राज्यात प्रथम मुख्यमंत्री म्हणून निवडून आली?
प्रश्न
38
खालील दिलेल्या शब्दापुढे चार शब्द दिले आहेत. या चार शब्दांपैकी एक शब्द दिलेल्या शब्दाचा समानार्थी आहे. तो ओळखा. मासा
प्रश्न
39
‘समाजात वावरणारे असले साप ठेचून काढले पाहिजेत’ शब्दशक्ती ओळखा?
प्रश्न
40
जर X/5 * 7 = 15 – X/5 तर X =
प्रश्न
41
‘सूतोवाच करणे’ या वाक्याप्रचाराचा योग्य अर्थ ओळखा?
प्रश्न
42
‘मी नेहमीच लवकर येत असतो’ या वाक्यातील काळ ओळखा?
प्रश्न
43
7/20 = ?
प्रश्न
44
Question title
प्रश्न
45
बनवारीलाल पुरोहित हे कोणत्या राज्याचे राज्यपाल म्हणून नियुक्त केले आहेत?
प्रश्न
46
जगप्रसिद्ध ‘खजुराहो’ लेणी कोणत्या राज्यात आहे?
प्रश्न
47
‘गुरुजींचे वागणे प्रेमळ आहे’ या वाक्यातील धातुसाधित नाम ओळखा.
प्रश्न
48
Question title
प्रश्न
49
‘तीने सारे धान्य निवडून ठेवले’ यातील अधोरेखित शब्द कोणत्या प्रकरचा आहे?
प्रश्न
50
स्वप्नीलची बहिण शामल त्याच्या पेक्षा ५ वर्षांनी लहान आहे आणि त्याची आई शामलच्या वयाच्या तिप्पट आहे. आईचे वय ४२ वर्षे असल्यास स्वप्नीलचे वय किती?
प्रश्न
51
१४ व्या प्रवासी भारतीय दिवस संम्मेलनाचे …… या शहारात आयोजन करण्यात आले होते.
प्रश्न
52
‘आरोग्य रक्षा’ हि आरोग्य विमा योजना प्रथम कोणत्या राज्यात सुरु झाली?
प्रश्न
53
‘सर्द हवा’ अभियान कशाशी संबंधित आहे?
प्रश्न
54
भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत?
प्रश्न
55
खालील शब्दातील शब्दयोगी अव्यय ओळखा?
प्रश्न
56
खालील पैकी कोणाला ‘नेपोलियन ऑफ इंडिया’ असे म्हटले जाते?
प्रश्न
57
खालील विधानातील अधोरेखित श्ब्दासामुहाचे पर्यायी उत्तर कोणते? ‘तो चोर गाडी भरधाव घेऊन पळाला.’
प्रश्न
58
2 त्रिज्या असलेल्या वर्तुळाचा परिघ किती?
प्रश्न
59
इ.स. १७५७ ची प्लासीची लढाई १७६० वांदिवाॅशची लढाई व १७६४ ची बक्सारची लढाई या तिन्ही लढाया इंग्रजांनी जिंकल्या. त्यावेळी बंगालचा गव्हर्नर कोण होता?
प्रश्न
60
भारताचे पहिले पोस्स्ट ऑफीस पासपोर्ट केंद्र कोणत्या शहरात सुरु झाले?
प्रश्न
61
खालीलपैकी कोणाची सेनादलाचे सर्वोच्च पदी नियुक्ती झाली आहे?
प्रश्न
62
Question title
प्रश्न
63
‘सरिता देवी’ कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
प्रश्न
64
6202.5 + 620.25 + 62.025 + 6.2025 + 0.62025 = ?
प्रश्न
65
Question title
प्रश्न
66
3080 + 6160 / 28 =?
प्रश्न
67
‘मुंबई बेट’ हे इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स …….
प्रश्न
68
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १०४ व्या भारतीय विज्ञान परिषदेचे …… या शहरात उद्घाटन केले?
प्रश्न
69
नाल सरोवर पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे?
प्रश्न
70
Question title
प्रश्न
71
एका मिनिटात एक रिकाम्या टाकीचा २/७ भाग भरला जातो, तर ती टाकी पूर्ण भरण्यास किती मिनिटे लागतील?
प्रश्न
72
खालील जोड्यांपैकी विसंगत जोडी ओळखा?
प्रश्न
73
अनेकवचनी शब्द ओळखा.
प्रश्न
74
6 * 111 – 3 * 111 =?
प्रश्न
75
Question title
प्रश्न
76
जवाहरलाल नेहरू यांनी त्यांचा ….. हा ग्रंथ अहमदनगर येथील तुरुंगात  लिहिला.
प्रश्न
77
‘तू घरी जायचे होतोस’ या वाक्याचा प्रयोग ओळखा.
प्रश्न
78
‘मधुबनी’ लोक चित्रकला प्रकार कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे?
प्रश्न
79
2.75 + 0.003 + 0.158 = ?
प्रश्न
80
पाणी रंगहीन असते, बर्फ म्हणजे गाठलेले पाणी. मग तो पांढरा का दिसतो?
प्रश्न
81
मुघल राजवटीमध्ये खालीलपैकी कोणाला ‘जिंदा पीर’ म्हणून म्हटले जाते?
प्रश्न
82
८ रुमाल व ६ टाॅवेल्स यांची एकूण किंमत १७२ रु. आहे. ६ रुमाल व ८ टाॅवेल्स यांची एकूण किंमत १९२ रु. आहे. तर एक रुमाल व एक टाॅवेल यांच्या अनुक्रमे किंमत किती?
प्रश्न
83
‘सोने’ या शब्दासाठी समानार्थी शब्द निवडा.
प्रश्न
84
बुलंद दरवाजा कोणत्या शहरात आहे?
प्रश्न
85
भारताने कोणत्या देशाच्या सुखोई-३० लढाऊ विमानाच्या वैमानिकांना प्रशिक्षण देण्याबाबत करार केला आहे?
प्रश्न
86
२०१६ या युवा विश्वचषक हॉकी स्पर्धेचे आयोजन …. या देशात झाले होते.
प्रश्न
87
आॅस्ट्रेलियन सिंगल ओपन लॉंन टेनिस पुरुष – २०१७ स्पर्धेचे विजेते कोण आहे?
प्रश्न
88
‘केंद्रीय अन्वेशन ब्युरो’ चे संचालक कोण आहेत?
प्रश्न
89
पुढील पर्यायातून ‘सत्य’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
प्रश्न
90
‘जागतिक हिंदी दिवस’ कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
प्रश्न
91
बोका या शब्दाचा विरुद्धलिंगी योग्य पर्याय निवडा.
प्रश्न
92
BCCI (भारतीय क्रिकेट बोर्ड) चे नवीन अध्यक्ष कोण आहेत?
प्रश्न
93
आयुर्वेदाचे जनक कोणाला म्हणतात?
प्रश्न
94
खालीलपैकी कोणत्या राज्याने मे-२०१७ पासून प्लास्टिक पिशव्यांवर पूर्णपणे बंदी जाहीर केली?
प्रश्न
95
‘गगन, वस्त्र व शून्य’ या तिन्ही शब्दांसाठी कोणताही एकच पर्यायी शब्द कोणता?
प्रश्न
96
एस. विजयालक्ष्मी आणि निशा मोहिता कोणत्या खेळाशी संबंधित आहेत?
प्रश्न
97
जर (X – 1) (X + 2) = 0 तर X = ?
प्रश्न
98
भारतावर कोणत्या मुस्लीमाने सर्वप्रथम स्वारी केली?
प्रश्न
99
माझ्या उत्तरपत्रिकेवर खुश होऊन परिक्षकांनी मला वन्समोअर दिला आहे. यातील अलंकार कोणता?
प्रश्न
100
Question title

राहुन गेलेल्या बातम्या

x