26 January 2025 12:09 PM
अँप डाउनलोड

औरंगाबाद लिपिक परीक्षा ऑगस्ट २०१३ VOL-2

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 100 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
मीनल ताशी ४० कि.मी. वेगाने गाडी चालवते. लता ताशी ४२ कि.मी. वेगाने गाडी चालवते. अनंत अडीच तासात १२० कि.मी. जातो. प्रमोद ५ मिनिटात ३ कि.मी. जातो, तर सर्वाधिक वेगाने जाणारे कोण?
प्रश्न
2
Pick up the correct synonyms for each of the following words. AFFLUENT
प्रश्न
3
1) A number of measures P) the financial conditions Q) for mobilisation of resources R) in order to improve S) are being taken by the State Government 6) of the Muncipal Corporations.
प्रश्न
4
1) Thick glass may P) which are available Q) of the home bottle-cuttlers R) in many large stores, but any fine S) be cut with one 6) glass requires personal attention
प्रश्न
5
एक गाडी ५० कि.मी. प्रती तास वेगाने धावते आहे. ती एक बोगदा अडीच मिनिटात पार पाडते तर बोगद्याची लांबी सुमारे किती?
प्रश्न
6
एका माणसाने आपल्या संपत्तीचा १/७ वा भाग मुलीला दिला. उरलेली संपत्ती त्याने आपल्या मुलांमध्ये समान वाटप केली. मुलांच्या वाटणीला आलेली संपत्ती मुलीच्या वाट्यापेक्षा दुप्पट होती, तर त्याच्या मुलांची(मुलगे) संख्या किती?
प्रश्न
7
You need……shoes for walking in the hills.
प्रश्न
8
P) one has no right in law. Q) of a tenant’s room. R) to break open the rock. S) and take its possession.
प्रश्न
9
Jawaharlal Nehru P) under the Cabinet Mission Scheme Q) was the first to articulate R) long before such an assembly was set up S) the idea of a Constituent Assembly
प्रश्न
10
1) When I reached my office. P) to get home early Q) I phoned my mother R) that I Wouldn’t be able S) to sell her 6) as I had promised
प्रश्न
11
1) Those who P) expect others Q) cannot treat R) should not S) others well 6) to treat them well.
प्रश्न
12
खालील समीकरणाची किंमत काढा.१.२×१.२+०.८×०.८+२.४×०.८
प्रश्न
13
Through which light cannot pass
प्रश्न
14
For Q.No.1 to Q.No.20 In this type of questions, you are provided with the first and last parts of a sentence. The remaining sentence is broken into four parts labelled (P),(Q),(R),(S). You are require to arrange these parts so as to form a complete meaningful sentence and then choose the correct combination. When you P) Which one is closed in meaning Q) read the four sentence in your textbook and decide R) to the statement you have heard S) hear a statement
प्रश्न
15
खालील समीकरणाची किंमत काढा.१.२×१.२+०.८×०.८-२.४×०.८
प्रश्न
16
In each question belows, a phrase is given which some alternatives are given. One of these is the most appropriate word i.e. it best conveys the meaning of the phrase. Find out the most appropriate word in each case. Study of mankind
प्रश्न
17
जर C=6 व G=१४ असेल, तर त्याच नियमाने ४२१४ चे योग्य शाब्दिक रुपांतर कोणते होईल?
प्रश्न
18
‘FORM’ हा “DMTO’ शब्द या संकेताक्षरात लिहिला जातो. तर ह शब्द कोणत्या संकेताक्षरात लिहिला जाईल?
प्रश्न
19
It was difficult to see through the……of the head lights of the cars.
प्रश्न
20
प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय लिहा.Question title
प्रश्न
21
Anita …… me of a girl I used to know.
प्रश्न
22
The steam engine was……by James Watt.
प्रश्न
23
जर सात ऐवजी  चार दिवसांचा एक आठवडा धरला, तर सन २०१४ साली फेब्रुवारी महिन्यात एकूण किती आठवडे असतील?
प्रश्न
24
खाली दिलेल्या पहिल्या दोन संख्यांमध्ये एक विशिष्ट संबंध आहे. तसाच संबंध तिसऱ्या आणि चौथ्या संख्यांमध्ये आहे, तर ती संख्या कोणती? २७:३८::५१:?
प्रश्न
25
जर ३३९ AB→११३ AB, तर ३४५ xy→?
प्रश्न
26
In each of the following question, a sentence is given with a blank to be filled in with an appropriate word. four alternatives are suggested for each question. Choose the correct alternativeIf a universal language really existed, People like tourists and businessmen would find it easier to……with foreigners.
प्रश्न
27
प्रत्येक  वर्तुळाच्या बाहरे चार संख्या आहेत. पहिल्या दोन वर्तुळात, या चार संख्यांच्या आधारे विशिष्ट सूत्राने वर्तुळातील संख्या तयार करण्यात आलेली आहे. तिसऱ्या वर्तुळातील प्रश्नचिन्हाच्या जागी, त्याच सूत्रानुसार येणारी संख्या  दिलेल्या पर्यायांमधून निवडा.Question title
प्रश्न
28
Ifp) a foreigner wishes toQ) learn standard EnglishR) learn EnglishS) he will, of course
प्रश्न
29
TURBULENT
प्रश्न
30
Pick out the word that is most nearly the opposite in meaning of the word given in Capital. DEEFICIT
प्रश्न
31
1) Long, long, time ago P) who lived with his virtuous wife Q) in a country called chichinchoo R) there ruled a noble king S) and seven daughters 6)pretty, graceful and well-versed in fine arts.
प्रश्न
32
एक संख्येचा २५% (टक्के) जर २० आहे तर त्या संख्येचा ४० किती ?
प्रश्न
33
ILLEGIBLE
प्रश्न
34
चार बहिणींच्या ५ वर्षापूर्वीच्या वयाची बेरीज 80 वर्षे होती, तर १५ वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज किती होईल?
प्रश्न
35
घोड्याला वाघ म्हटले, बैलाला हत्ती म्हटले, हत्तीला बैल म्हटले, वाघाला सिंह म्हटले, तर शिंगे असणारा प्राणी कोणता?
प्रश्न
36
एक नकाशा असा ठेवला गेला की आग्नेय दिशा उत्तर बनते. ईशान्य दिशा पश्चिम बनते. अशा परिस्थितीत दक्षिण दिशा काय बनेल?
प्रश्न
37
खालील आकृतीत प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? योग्य पर्याय निवडा.Question title
प्रश्न
38
पहिल्या संख्येचा दुसऱ्या संख्येशी जो संबंध आहे तोच तिसऱ्या संख्येचा रिक्त स्थानातील संख्येशी आहे, तर रिक्त स्थानातील संख्या कोणती? १६८१:४१::७२२५:?
प्रश्न
39
सोडवा :Question title
प्रश्न
40
1)A typical Prakash Padukone day P) or even a game of tennis Q) starts off R) on some days S) with an early morning
प्रश्न
41
खाली दिलेल्या अपूर्णांकांपैकी कोणते अपूर्णांक उतरत्या क्रमाने दिलेले आहेत?
प्रश्न
42
ADVERSITY
प्रश्न
43
On account of this humiliating defeat in the recent elections, he appeared unusually ……..when I called on him the other day.
प्रश्न
44
A man with Prejudiced views against religion.
प्रश्न
45
1) A four-year study P) that babies feel more comfortable Q) conducted by the Infant Testing Centre R) around other babies S) clearly suggests 6) than with strange adults
प्रश्न
46
दोन अंकी संख्येच्या एकक स्थानी ३ अंक आहे आणि त्यांच्या स्थानांची बेरीज. त्या संख्येच्या १/७ पट आहे. तर ती संख्या कोणती?
प्रश्न
47
REVISE
प्रश्न
48
P) when a chemical substanceQ) the food poisoning occurredR) in the food preparationsS) he will, of course.
प्रश्न
49
तीन आकडी सगळ्यात लहान संख्या कोणती जिला १४ ने पुर्ण भाग जातो?
प्रश्न
50
खालीलपैकी विसंगत आकृती ओळखा.Question title
प्रश्न
51
प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता शब्द येईल?विद्यार्थी: शाळा ::?(play ground) क्रीडांगण
प्रश्न
52
एका रेल्वेचा पूर्ण प्रवासी क्षमतेने प्रवास सुरु आहे. पहिल्या स्थानकावर या प्रवाशांपैकी १/३ प्रवासी उतरतात व ९६ अधिक प्रवासी रेल्वेमध्ये चढतात. त्यापुढील स्थानकावर एकूण प्रवाशांपैकी १/२ प्रवासी खाली उतरतात व १२ प्रवासी चढतात. त्यापुढील स्थानकावर रेल्वे जेव्हा पोहोचते. तेव्हा रेल्वेमध्ये २४८ प्रवासी शिल्लक राहतात, तर सुरुवातील रेल्वेमध्ये किती प्रवासी प्रवास करीत होते?
प्रश्न
53
A Person who looks on the bright side of things.
प्रश्न
54
OnlyP) to make himselfQ) by shouting at the top of his voiceR) was he ableS) heard
प्रश्न
55
खालील समीकरणात कोणता लहानात लहान अपूर्णांक मिळविला असता पुर्ण संख्या मिळेल?Question title
प्रश्न
56
I hope you must have…..by now that failures are the stepping stones to success.
प्रश्न
57
‘क्ष’ ला ४ ने भागले असता, बाकी ३ उरते. जर २ ‘क्ष’ ला ४ ने भागले तर बाकी किती उरेल?
प्रश्न
58
His most striking ……..is the enthusiasm which he brings to everything he does.
प्रश्न
59
Design made by putting together coloured pieces.
प्रश्न
60
1) Alexander, P) was a disciple of Aristotle Q) who was a great conqueror R) whom the world acknowledges as the greatest philosopher. S) the world has ever known
प्रश्न
61
एक प्राणी संग्रहालयात काही हरीण व मोर आहेत. त्यांच्या शिरगणतीप्रमाणे त्यांची एकूण संख्या 80 आहे. त्यांच्या पायांची एकूण संख्या, २०० आहे. तर मोरांची संख्या किती?
प्रश्न
62
क्रिकेटच्या पहिल्या १० षटकांमध्ये, धावांची सरासरी ३.२ होती, तर २८२ धावांचे उद्दिष्ट पुर्ण करण्यासाठी, उरलेल्या ४० षटकांमध्ये धावांची सरासरी किती असावी?
प्रश्न
63
1)According to reportsP) were still trapped insideQ) bogiesR) the wreckedS) some of the passengers6) of the express.
प्रश्न
64
आकृतीतील अक्षरे आणि संख्यांचे निरीक्षण करून त्यांच्यातील असणाऱ्या संबंधावरून A आणि B च्या किमती कोणत्या ? योग्य पर्याय निवडा.Question title
प्रश्न
65
एका शहरातच्या ३३ टक्के लोकांकडे रंगीत दूरसंच आहेत. १८ टक्के लोकांकडे कृष्णधवल दूरसंच आहेत. दूरसंच असणाऱ्यांपैकी ५७ टक्के लोक दूरदर्शन पाहतात. त्यांपैकी २५ टक्के लोक केवळ मनोरंजनासाठी, १९ टक्के बातम्यांसाठी, तर १६ टक्के शैक्षणिक उपयोगासाठी दूरदर्शन पाहतात. उर्वरित ३४८८४ लोक कोणत्याही खास उद्देशाशिवाय दूरदर्शन पाहतात. तर त्या शहराची एकूण लोकसंख्या किती?
प्रश्न
66
प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? ३१,३७,?,४३,४७
प्रश्न
67
We must ……the tickets for the movie in advance.
प्रश्न
68
मुलाच्या व मुलीच्या वडिलांच्या वयाच्या बेरजेइतके आज मुलाच्या आजीचे वय आहे. आजी आजोबांपेक्षा ७ वर्षांनी लहान आहे. पंधरा वर्षांपूर्वी आजोबांचे वय त्यांच्या नातवाच्या वयाच्या बारापट होते. जर वडिलांचे आजचे वय ४८ वर्षे असेल, तर आजीचे वय काय?
प्रश्न
69
एका खेळाडूचा खालून क्रमांक १८वा आणि वरून २७ वा आहे, तर त्या स्पर्धेचे किती खेळाडू आहेत ?
प्रश्न
70
GATHER
प्रश्न
71
१ ते ४५ या संख्या दरम्यानच्या ३ ने भाग जाणाऱ्या संख्या चढत्या क्रमाने मांडल्यास सर्वात कमी किमतीच्या संख्येपासून नवव्या स्थानावरील संख्या कोणती?
प्रश्न
72
जर १ ऑक्टोबरला रविवार असेल, तर १ नोव्हेंबरला…..असेल.
प्रश्न
73
घोड्याला वाघ म्हटले, बैलाला हत्ती म्हटले, हत्तीला बैल म्हटले, वाघाला सिंह म्हटले, तर शिंगे असणारा प्राणी कोणता?
प्रश्न
74
दोन झाडांवर A व B काही पक्षी बसले आहेत. झाड A वरील पक्षी B झाडावरील पक्ष्यांना म्हणतात. तुमच्यातील एक आमच्या झाडावर या आपण दोघेही सारखे होऊ. झाड B वरील पक्षी म्हणतात. त्यापेक्षा तुमच्यापैकी एक आमच्यात आला तर आम्ही तुमच्या दुप्पट होऊ. झाडावर किती पक्षी आहेत?
प्रश्न
75
जर एका परीक्षेमध्ये योग्य उत्तराला ४ गुण मिळतात आणि चुकीच्या उत्तराला वजा एक गुण मिळतो. जर त्याने सर्व ७५ प्रश्नांची उत्तरे लिहिली आणि त्याला १२५ गुण मिळाले असतील, तर त्याने ……प्रश्नांची बरोबर उत्तरे दिली?
प्रश्न
76
राहुलचे आजचे वय त्याच्या वडिलांच्या आजच्या वयाच्या १/३ आहे. राहुलच्या आईचे वय त्याच्या वडिलांच्या वयापेक्षा ५ वर्षांनी कमी आहे. राहुलचे आजचे वय १३ वर्षे असल्यास राहुलच्या आईचे, त्याच्या जन्मावेळीचे वय किती असेल?
प्रश्न
77
Loss of Power to move in any or every part of the body.
प्रश्न
78
The school or college in which one has educated.
प्रश्न
79
1) There is a fashion now-a-days P) as an evil Q) who is born with a silver spoon R) to bewail poverty S) and to pity the youngman 6) in his mouth
प्रश्न
80
अरुण म्हणाला ‘ही मुलगी माझ्या आईच्या नातवाची बायको आहे.’ तर अरुणचे त्या मुलीशी नाते कोणते?
प्रश्न
81
प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा.Question title
प्रश्न
82
पहिल्या स्तंभात काही शब्द दिलेले असून दुसऱ्या स्तंभात त्या शब्दांचे संकेत दिलेले आहेत. प्रत्येक संख्या ही एक विशिष्ट अक्षराची निदर्शक आहे. पहिल्या स्तंभातील शब्दांच्या क्रमानुसारच दुसऱ्या स्तंभातील संकेतांचा क्रम नाही.स्तंभ १ (शब्द)                            स्तंभ २ (संकेत)M O T A R                           ५१   १८   १२  २५P A S T E                             १३   १५   २०   १५   १८L O R R Y                             १२   १५   १८   १८   २५E A R L Y                              १६   १     १९   २०   ५P A S T E या शब्दाचा संकेत कोणता?
प्रश्न
83
योग्य पर्यायाच्या सहाय्याने रिक्त स्थानाची पूर्तता करा. A10:Z35::K20:?
प्रश्न
84
When he P) did not know Q) he was nervous and R) heard the hue and cry at midnight S) what to do
प्रश्न
85
DISTINGUISH
प्रश्न
86
A Person not sure of the existence of God.
प्रश्न
87
TERMINATE
प्रश्न
88
Ajay was……..on meeting his boss yesterday only.
प्रश्न
89
लाळेचा संबंध तोंडाशी असेल, तर कशाचा संबंध डोळ्याशी आहे?
प्रश्न
90
संख्यामालिकेतील पाचवी संख्या कोणती? ३, ६, १८, ७२, (…)
प्रश्न
91
२१७: २६२::७१५:?
प्रश्न
92
आशीषचे वजन गोविंदापेक्षा अधिक आहे. मोहितचे वजन जॅकपेक्षा कमी आहे. पवनचे वजन जॅकपेक्षा अधिक व गोविंदापेक्षा कमी आहे, तर यात सर्वात जास्त वजन कोणाचे आहे?
प्रश्न
93
एक ५ अंकी संख्या आहे. पहिल्या व पाचव्या अंकाचा गुणाकार मधल्या अंकाइतका आहे. दुसरा अंक तिसऱ्या अंकांच्या दोन तृतीयांश आहे. तर चौथा अंक मधल्या अंकाच्या ४/३  आहे. जर दुसऱ्या आणि चौथ्या अंकाची बेरीज १२ असेल, तर ती संख्या कोणती?
प्रश्न
94
पुढे दिलेल्या रचनेतील x साठी संख्या निवडा.Question title
प्रश्न
95
1) At the end of the assignment P) the field worker Q) submitted his papers R) for the work done by him S) and also bills 6) to the office superintendent.
प्रश्न
96
A women whose husband is dead.
प्रश्न
97
1) The department has initiated steps. P) from the corporate sector Q) to evolve appropriate schemes. R) and financial Institutions for S) for mobilising investment 6) the development of wastelands.
प्रश्न
98
CONFESS
प्रश्न
99
Work is the one thing P) and without it Q) that is necessary R) to keep the world going S) we all should die
प्रश्न
100
One who is interested in the welfare of women.

राहुन गेलेल्या बातम्या

x