28 January 2025 12:48 AM
अँप डाउनलोड

बीड जिल्हा पोलीस भरती २०११

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 100 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
पंतप्रधान कार्यालयांतर्गत नव्याने तयार करण्यात आलेल्या सायबर सुरक्षा विभागाच्या प्रमुखपदी कोणाची नियुक्त करण्यात आली आहे?
प्रश्न
2
भारतातील ……….. या राज्यात सर्वात जास्त रबराचे उत्पादन आहे.
प्रश्न
3
व्हायरॉलॉजी कोणत्या अभ्यासासी संबंधित आहे?
प्रश्न
4
सिक्कीमची राजधानी कोणती?
प्रश्न
5
पोलीस पाटील कोणाकडून नियुक्त केला जातो?
प्रश्न
6
x/५ = १५/५ ; तर x = ?
प्रश्न
7
जायकवाडी धरण कोणत्या नदीवर बांधले आहे?
प्रश्न
8
देशात जवाहर रोजगार योजना कोणत्या पंतप्रधानाच्या कारकिर्दीत सुरु झाली?
प्रश्न
9
पंचायतराज व्यवस्थेतील कनिष्ठ स्तर कोणता?
प्रश्न
10
रंकाळा तलाव कोठे आहे?
प्रश्न
11
मोटारीत बसविलेल्या रेडीएटरचे काय कोणते?
प्रश्न
12
३५ : ५ × २ + ४ – २ = ?
प्रश्न
13
आंध्र प्रदेश राज्याची नवी राजधानी ज्या शहरात वसवली जाणार आहे. त्या शहरासाठी कोणते नाव निश्चित करण्यात आले आहेत?
प्रश्न
14
खालीलपैकी कोणते प्रदूषण हे सर्वांत धोकादायक असते?
प्रश्न
15
……….. या सभाग्रहाला प्रथम परंतु कनिष्ठ सभाग्रह म्हणतात.
प्रश्न
16
भारताच्या तिरंगी राष्ट्रध्वजात ………… रंगाचा पट्टा वरच्या बाजूस असतो.
प्रश्न
17
केंद्रीय ऊस संशोधन संस्था कोणत्या राज्यात आहे?
प्रश्न
18
पृथ्वी, अग्नी यासारख्या भारताच्या क्षेपणास्त्र क्षेत्राचे सूत्रधार कोण?
प्रश्न
19
भांड्याला कलई देण्यासाठी कशाचा वापर करतात?
प्रश्न
20
ऑपरेशन ब्ल्यू स्टार च्या मोहिमेचे नेतृत्व कोणी केले?
प्रश्न
21
ध्वनी तरंगाचे प्रसारण …..मधून होत नाही.
प्रश्न
22
दिवस व रात्र कोठे समान असतात?
प्रश्न
23
कोणत्या राज्यात सर्वाधिक सहकारी साखर कारखाने आहेत?
प्रश्न
24
विद्युत बल्बमध्ये कोणत्या धातूची तार वापरली जाते?
प्रश्न
25
मुख्यमंत्र्यांचा राजीनामा म्हणजे संपूर्ण मंत्रीमंडळाचा राजीनामा हे विधान …………. आहे.
प्रश्न
26
२५ × २५ = ६२५ तर २.५ × ०.२५ = ?
प्रश्न
27
मुंबई हाय हे नाव कोणत्या उत्पादनाशी निगडीत आहे?
प्रश्न
28
डॉ. नॉर्मन बोरलॉग यांचे कोणत्या क्षेत्रात असामान्य कार्य आहे?
प्रश्न
29
खनिज संपत्तीचा विचार करता महाराष्ट्रातील ………. विभाग सर्वाधिक , समृद्ध  आहे.
प्रश्न
30
कोणता वायू वातारणात मुबलक प्रमाणात असतो?
प्रश्न
31
राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन कोठे झाले?
प्रश्न
32
पानीपत या साहित्यकृतीचे लेखक कोण आहेत?
प्रश्न
33
चित्रनगरी हे चित्रपट निर्मितीचे केंद्र राज्यात कोठे आहे?
प्रश्न
34
एका पुस्तक विक्रेत्याने ३०० रु. किंमतीच्या  ग्रंथावर २० % सूट जाहीर केली. गिऱ्हाईकस त्या ग्रंथासाठी किती रुपये मोजावे लागतील ?
प्रश्न
35
डेक्कन क्वीन ही रेल्वे कोणत्या मार्गावर धावते?
प्रश्न
36
खालील पैकी कोणत्या रोगास गव्हाचे पिल बळी पडते?
प्रश्न
37
जागतिक आयोग्य संघटनेचे मुख्यालय…………….येथे आहे.
प्रश्न
38
कोणत्या तारखेस महिला दिन साजरा करतात?
प्रश्न
39
एका वस्तूची खरेदी किंमत ५० रु. व विक्री किंमत ३० रु. आहे तर शेकडा तोट्याचे प्रमाण किती?
प्रश्न
40
पृथ्वी व ताऱ्यातील अंतर मोजण्यासाठी कोणते एकक वापरतात?
प्रश्न
41
भाक्रानांगल धरण …… नदीवर बांधलेले आहे.
प्रश्न
42
सध्याच्या जालना जिल्हा पूर्वी ………….. या जिल्ह्याचा भाग होता.
प्रश्न
43
माथेरान हे थंड हवेचे ठिकाण….. जिल्ह्यात आहे.
प्रश्न
44
द.सा.द.शे. कोणत्या दराने १२०० रु.ची २ वर्षाची रास १५०० रु. होईल?
प्रश्न
45
एल.पी. जी गॅसचे  दोन मुख्य प्रमुख घटक  कोणते असतात?
प्रश्न
46
क्रिकेट बॉल ही कोणत्या फळाची जात आहे?
प्रश्न
47
खालीलपैकी कोणत्या विद्युत उपकरणाची दिप्तीमानता इतरांच्या तुलनेत अधिक आहे?
प्रश्न
48
महाराष्ट्रात एकूण ………..जिल्हे आहेत.
प्रश्न
49
नील क्रांती खालीलपैकी संबंधित आहे?
प्रश्न
50
राजर्षी शाहू महाराजांनी सत्तेचा वापर कशासाठी केला?
प्रश्न
51
३५ × (७- २) + १८ ÷ ९ = ?
प्रश्न
52
एका काटकोण त्रीकोनाच्त करणाऱ्या दोन बाजूंची लांबी अनुक्रमे ४ सें. मी.व ६. सें. मी आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती?
प्रश्न
53
ब्राम्होस कशाचे नाव आहे?
प्रश्न
54
जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचा प्रमुख …………..हा असतो.
प्रश्न
55
संसदेत अलीकडे राजकीय पक्षांनी कोणत्या क्षेत्रातील परकीय गुंतवणूकिला विरोध केला?
प्रश्न
56
नदीच्या वाहत्या पाण्यात कोणती उर्जा असते?
प्रश्न
57
अजिंक्यतारा हा प्रसिद्ध किल्ला कोठे आहे?
प्रश्न
58
कोणत्या देशात भगवतगीतेवर बंदी घालण्याच्या बातमीनंतर भारतात संताप उसळला?
प्रश्न
59
………… साली संसदेने भारतीय नागरिकत्वाचा कायदा केला.
प्रश्न
60
खालीलपैकी…………… हा पक्षी वर्गातील प्राणी सस्तनी आहे.
प्रश्न
61
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका घेण्याचे अधिकार कोणाघस आहेत?
प्रश्न
62
मीनाकंबक हे आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे?
प्रश्न
63
डॉ. बाबासाहेब आंबेडकरानी………….येथे बौद्धधर्म स्वीकारला.
प्रश्न
64
एका त्रिकोणाचे क्षेत्रफळ ३० चौ.सें. मी असून  पाया ६ सें. मी असल्यास त्रिकोणाची उंची किती?
प्रश्न
65
शहरातील गरिबांना 5 रुपयांत भोजन देणारी आहार हि योजना कोणत्या राज्याने नुकतीच सुरु केली आहे?
प्रश्न
66
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी कोणत्या जिल्ह्यात आहे?
प्रश्न
67
खालील पैकी कोणते उदाहरण प्रोटोझोआ या संघ प्रकारात येत नाही?
प्रश्न
68
स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ ………..यांनी लिहिला.
प्रश्न
69
NABARD ही…….. आहे.
प्रश्न
70
खालीलपैकी कोणता धागा मानवनिर्मित नाही?
प्रश्न
71
माउंट अबू हे थंड हवेचे ठिकाण …………..राज्यात आहे.
प्रश्न
72
………….. येथे कारखान्यातील विषारी वायू गळतीमुळे हजारोचे बळी गेले.
प्रश्न
73
क्षेत्रफळाचा विचार करता कोणता जिल्हा राज्यात सर्वात मोठा आहे?
प्रश्न
74
भारतात सर्वात जास्त पाऊस …………..येथे पडतो.
प्रश्न
75
जर १९६× १६ = ३१३६ तर १.९६ × १.६ = ?
प्रश्न
76
देशातील सर्वोच्च लष्करी सम्मान कोणता आहे?
प्रश्न
77
दहावीच्या वर्गातील १२० मुलांपैकी ६५ % मुले पास झाली तर अनुत्तीर्णाची अन्ख्या किती?
प्रश्न
78
महाराष्ट्राचे विद्यमान पोलीस महासंचालक कोण आहेत?
प्रश्न
79
उसापासून बनविलेल्या साखरेस रासायनिक दृष्टया काय म्हणतात?
प्रश्न
80
१२ मजूर एक काम २० दिवसात पूर्ण करतात तर तेच काम १५ मजूर किती दिवसात पूर्ण करतील?
प्रश्न
81
राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी कोणत्या लढवू विमानाने गगन भरारी मारली?
प्रश्न
82
जेव्हा बंदुकीतून गोळी सुटते तेव्हा बंदूक …………..
प्रश्न
83
…………… म्हणजे वाक्याचा अर्थ्प्रून करणारा क्रियावाचक शब्द होय.
प्रश्न
84
महाराष्ट्राचे विद्यमान गृहमंत्री …………… हे आहेत.
प्रश्न
85
द.सा.द.शे. ८ दराने १६०० रु. चे ३८४ रु व्याज किती मुदतीनंतर मिळेल?
प्रश्न
86
एका समांतरभूज चौकोणाची उंची ४ सें.मी. आहे व पाया ६ सें. मी. असल्यास त्याचे क्षेत्रफळ किती?
प्रश्न
87
भटनागर पुरस्कार हा कोणत्या क्षेत्रास दिला जातो?
प्रश्न
88
भारतरत्न स्न्मानाचे पहिले बिगर भारतीय मानकरी ……………
प्रश्न
89
खालील पैकी कोणते ठिकाण अष्टविनायकापैकी नाही?
प्रश्न
90
लिंबू हे …………… युक्त फळ आहे.
प्रश्न
91
कोयना नदी ही कोणत्या नदीची उपनदी आहे?
प्रश्न
92
खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्रात पश्चिमेकडे वाहते?
प्रश्न
93
सूर्यकिरण पृथ्वीवर येण्यास किती कालवधी लागतो?
प्रश्न
94
द. सा. द. शे. १० रुपये दराने ३००० रु. चे २ वर्षाचे चक्रवाढ  व्याज किती होईल ?
प्रश्न
95
आर. डी. एक्स हे खालीलपैकी काय आहे?
प्रश्न
96
खालील पैकी कोणते खत नैसर्गिक खत आहे?
प्रश्न
97
कोणत्या भारताची सुवर्णकन्या असे म्हणतात?
प्रश्न
98
लोक आयुक्ताची नेमणूक कोण करतात?
प्रश्न
99
एक अप्रामाणिक व्यापारी १ कि. ग्रॅ. वजनाऐवजी ९०० ग्रॅम वजन वापरतो. तर फसवणूकीतील शेकडा नफा काढा?
प्रश्न
100
महाराष्ट्रात सुमारे …….. कि. मी. लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे.

राहुन गेलेल्या बातम्या

x