26 December 2024 6:43 AM
अँप डाउनलोड

बीड जिल्हा पोलीस भरती २०१७

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 100 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
जागतिक बँकेचे मुख्यालय कोठे आहे?
प्रश्न
2
मीठ यासाठी रासायनिक नाव काय आहे?
प्रश्न
3
Question title
प्रश्न
4
स्वच्छ भारत अभियानाची सदिच्छा दूत म्हणून कोणत्या नायिकेची निवड करण्यात आली आहे?
प्रश्न
5
अमरचे ८ वर्षानंतरचे वय हे त्याच्या ८ वर्षापूर्वीच्या वयाच्या दुप्पट होईल तर अमरचे आजचे वय किती?
प्रश्न
6
जगातील लोकसंख्येत भारताचा कितवा क्रमांक आहे?
प्रश्न
7
9 + 9 * 9 – 9 / 9 ची किंमत काढा.
प्रश्न
8
महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण अंबोली हे कोणत्या जिल्ह्यात आहे?
प्रश्न
9
७*६*८ या पाच अंकी संख्येस ११ ने विशेष भाग जातो तर * च्या जागी कोणता अंक येईल?
प्रश्न
10
सचिन, सेहवाग आणि धोनी यांनी मिळून २२८ धावा केल्या. जर सेहवागने धोनीपेक्षा १२ धावा जास्त केल्या व धोनीने सचिनपेक्षा ९ धावा कमी केल्या असतील तर सचिनने किती धावा केल्या?
प्रश्न
11
अभिनव भारत या संघटनेची स्थापना कोणी केली?
प्रश्न
12
‘काविळ’ हा रोग कोणत्या मानवी अवयवांशी संबंधित आहे?
प्रश्न
13
उल्कापातामुळे निर्माण झालेले खाऱ्या पाण्याचे सरोवर लोणार हे कोणत्या जिल्ह्यात आहे?
प्रश्न
14
खालील वाक्याचा अव्यय प्रकार ओळखा.आहाहा! किती सुंदर आहे हे चित्र!
प्रश्न
15
खालील संख्या मालिकेत प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ते ओळखा.15, 18, 23, 30, ?, 50
प्रश्न
16
भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता?
प्रश्न
17
कुसुमाग्रज या नावाने ओळखले जाणारे कवी कोण?
प्रश्न
18
एका संख्येला ८ ने गुणले असता त्याच्या येणाऱ्या उत्तरामध्ये जर ९९ मिळविले तर १७१ हे उत्तर येते. तर मूळ संख्या कोणती?
प्रश्न
19
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाच्या कितव्या वर्षापर्यंत पदावर राहू शकतात?
प्रश्न
20
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची समाधी ‘मोझरी’ कोणत्या जिल्ह्यात आहे?
प्रश्न
21
भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारतातून परत जाणारे सर्वात शेवटचे परकीय कोण?
प्रश्न
22
महाराष्ट्रात संरक्षण साहित्य बनविण्याचा कारखाना कोठे आहे?अ. ओझर (नाशिक)ब. खडकी (पुणे)क. रसायनी-पनवेल (रायगड)ड. अंबाझरी (नागपूर)
प्रश्न
23
खालीलपैकी कोणते जीवनसत्व निकोप दृष्टीसाठी आवश्यक आहे?
प्रश्न
24
भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते?
प्रश्न
25
अँड्राॅईड मोबाईल ऑपरेटींग सिस्टीम हि खालीलपैकी कोणत्या कंपनीशी संबंधित आहे?
प्रश्न
26
महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली?
प्रश्न
27
सर्वायोग्य दाता रक्तगट खालीलपैकी कोणता?
प्रश्न
28
एका शेतात झाडांच्या जितक्या रांगा आहेत तितकीच झाडे प्रत्येक रांगेत आहेत. झाडांची संख्या १०८९ असल्यास प्रत्येक रांगेत किती झाडे आहेत?
प्रश्न
29
सचिन तेंदुलकरने दत्तक घेतलेले डोणजा हे गाव कोणत्या जिल्ह्यातील आहे?
प्रश्न
30
जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे?
प्रश्न
31
डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी भारत सरकारने कोणते अॅप सुरु केले?
प्रश्न
32
जर्मनी या देशाची राजधानी कोणती?
प्रश्न
33
खालील प्रश्नात पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जसा संबंध आहे. अगदी तसा संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी आहे. हा संबंध लक्षात घेऊन प्रश्न चिन्हाच्या जागी येणारा योग्य पर्याय निवडा.IGEC : ? :: SQOM : KIGM
प्रश्न
34
धावण्याच्या एका शर्यतीत शरदच्या पुढे पाच स्पर्धक होते. महेश शरदच्या मागे तिसरा होता आणि महेशचा शेवटून सहावा क्रमांक होता तर शर्यतीत एकूण किती स्पर्धक होते?
प्रश्न
35
‘अमृतानुभव’ या ग्रंथाची रचना कोणी केली?
प्रश्न
36
विद्युत दिव्याचा शोध कोणी लावला?
प्रश्न
37
उज्वला योजना हि भारत सरकारची योजना कशाशी संबंधित आहे?
प्रश्न
38
नवीन २००० रुपयांच्या नोटेच्या मागच्या बाजूस कशाचे चिन्ह आहे?
प्रश्न
39
सध्या महाराष्ट्रामध्ये एकूण किती जिल्हे आहेत?
प्रश्न
40
जिल्हा परिषदेचा प्रमुख अधिकारी कोण असतो?
प्रश्न
41
प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा योग्य पर्याय निवडा.BCD9, FGH21, JKL33, ?
प्रश्न
42
मुडदूस हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होतो?
प्रश्न
43
महाराष्ट्राचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत?
प्रश्न
44
खालील अक्षरमालेतील तीन गट समान असून एक गट वेगळा आहे तो ओळखा.
प्रश्न
45
मराठवाडा हे कृषी विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात आहे?
प्रश्न
46
सन २०१६-१७ च्या रणजी क्रिकेट स्पर्धेचा विजेता संघ कोणता?
प्रश्न
47
एका वर्गात काही विद्यार्थी आहेत त्यांचे १०-१० चे गट पाडले तर २ उरतात ११-११ चे गट केले तर ८ उरतात १२-१२ चे केले तर ४ उरतात १३-१३ चे केले तर एकही उरत नाही तर कमीत कमी विद्यार्थी किती असतील?
प्रश्न
48
भंडारदरा धरण कोणत्या नदीवर आहे?
प्रश्न
49
महाराष्ट्राचे सध्याचे राज्य निवडणूक आयुक्त कोण आहेत?
प्रश्न
50
‘पाव्हर्टी अॅण्ड अनब्रिटीश रूल इन इंडिया’ हा प्रसिद्ध ग्रंथ कोणी लिहिला?
प्रश्न
51
भाऊबहिण या शब्दाचे लिंग ओळखा?
प्रश्न
52
रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली?
प्रश्न
53
खाली दिलेल्या वाक्यातील अधोरेखित सर्वनामाचा प्रकार ओळखा.जो अभ्यास करेल तो परीक्षेत पास होईल.
प्रश्न
54
पुढील म्हणीचा अर्थ सांगा. एका हाताने टाळी वाजवता येत नाही.
प्रश्न
55
‘पोंगल’ हा सन कोणत्या राज्यात उत्साहाने साजरा केला जातो?
प्रश्न
56
खालील प्रश्नात दिलेल्या शब्द गटात बसणारे पद पर्यायातून निवडा.चांदी, तांबे, सोने, लोखंड
प्रश्न
57
खालील अंकांची मांडणी विशिष्ट पद्धतीने केली आहे, त्यामध्ये संबंध ओळखून प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ते शोधा.Question title
प्रश्न
58
माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?
प्रश्न
59
सरळरूप द्या. 1/2/1/2+1/2*1/2-1/2 = ?
प्रश्न
60
सुजाताला दोन बहिणी आणि एक भाऊ आहे. भावाचे नाव समीर आहे तर समीरला बहिणी किती?
प्रश्न
61
त्याचे दिवाळे निघाले असे दुकानदाराचे म्हणणे मिश्र वाक्य करा.
प्रश्न
62
खालील आकृतीत जास्तीत जास्त किती त्रीकोन तयार होतात?Question title
प्रश्न
63
रिओ ऑलिम्पिक २०१६ च्या स्पर्ध्येत भारतासाठी पहिले पदक कोणी जिंकले?
प्रश्न
64
खाली दिलेल्या वाक्यामधील प्रयोग ओळखा.पोलिसांनी चोरास पकडले.
प्रश्न
65
भारताच्या नौदल प्रमुखास काय संबोधतात?
प्रश्न
66
नेमबाजी खेळाशी संबंधित नसलेला खेळाडू कोणता?
प्रश्न
67
६३५५ या संख्येला १३ ने भाग जाण्यासाठी लहानात लहान कोणती संख्या मिळवावी?
प्रश्न
68
खालील प्रश्नातील संख्यामधील समान संबंध ओळखा व प्रश्न चिन्हाच्या जागी येणारा योग्य पर्याय निवडा. 234 : 24 :: 354 : ?
प्रश्न
69
प्रकाश वर्ष हे कशाचे एकक आहे?
प्रश्न
70
एका दोन अंकी संख्येतील एकक स्थानाचा अंक दशकस्थानच्या अंकाच्या दुप्पट आहे, संख्येतील अंकाच्या स्थानाची अदलाबदल केल्यास नवीन येणारी संख्या १८ ने वाढते तर दिलेली संख्या कोणती?
प्रश्न
71
६० चे ४०% म्हणजे किती?
प्रश्न
72
खालील वाक्याचा अव्यय प्रकार ओळखा.प्रयत्न केला आणि तो यशस्वी झाला.
प्रश्न
73
३६३६ बिस्कीटमध्ये प्रत्येकी १८ बिस्किटांचा एक पुडा असे किती पुढे तयार करता येतील?
प्रश्न
74
राज्यघटनेमधील कोणते कलम घटनादुरुस्तीशी संबंधित आहे?
प्रश्न
75
पुढील वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा. गाशा गुंडाळणे.
प्रश्न
76
खालील वाक्यातील काळ ओळखा.मी अभ्यास करीत होतो.
प्रश्न
77
१४ वे प्रवासी भारतीय दिवस संमेलन कोठे आयोजित करण्याय आले होते?
प्रश्न
78
खालील दिलेल्या वाक्यातील अधोरेखित नामाचा प्रकार ओळखा.किती छान! गारवा आहे या ठिकाणी!
प्रश्न
79
प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे योग्य पर्याय निवडा.V6T, T8R, R10P, ?
प्रश्न
80
१८५७ च्या उठावाच्या वेळी कानपूरचे नेतृत्व कोणी केले?
प्रश्न
81
श्री. शरद पवार यांना नुकतेच कोणत्या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे?
प्रश्न
82
CH4 हि रासायनिक संज्ञा कोणत्या वायूसाठी वापरतात?
प्रश्न
83
शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक कोणत्या गडावर झाला?
प्रश्न
84
H1N1 हा विषाणू कोणत्या रोगाशी संबंधित आहे?
प्रश्न
85
रिझर्व बँक ऑफ इंडिया चे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत?
प्रश्न
86
भारताने सर्वात पहिला कोणता सुपर कॉम्प्यूटर तयार केला?
प्रश्न
87
खालील दिलेल्या मालिकेतील पदाचा संबंध शोधा. प्रश्न चिन्हाच्या जागी येणारा योग्य पर्याय निवडा.7(74)5, 8(73)3, 9(?)6
प्रश्न
88
पोलीस पाटील यांची नेमणूक कोण करतो?
प्रश्न
89
आॅर्निर्थालॉजी शास्त्र कशाशी संबंधित आहे?
प्रश्न
90
नायगाव अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे?
प्रश्न
91
खालील प्रश्नातील शब्दातील समान संबंध ओळखा व प्रश्न चिन्हाच्या जागी काय येईल ते पर्यायांमधून निवडा.घड्याळ : वेळ :: ? : दिशा
प्रश्न
92
एका सांकेतिक भाषेत HOCKEY हा शब्द GNBJDS असा लिहितात तर CRICKET हा शब्द कसा लिहिला जाईल?
प्रश्न
93
गणेश त्याच्या बहिणीपेक्षा ५ वर्षांनी मोठा आहे. ५ वर्षांपूर्वी त्याच्या वयाची बेरीज २९ वर्षे होती तर गणेशचे आजचे वय किती?
प्रश्न
94
डॉट्स (DOTS) हि उपचारपद्धत कोणत्या रोगासाठी वापरतात?
प्रश्न
95
‘आधुनिक भारताचे जनक’ कोणाला म्हणतात?
प्रश्न
96
महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणते?
प्रश्न
97
क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान राज्य कोणते?
प्रश्न
98
Question title
प्रश्न
99
गोदावरी नदीचे उगमस्थान कोणते?
प्रश्न
100
Question title

राहुन गेलेल्या बातम्या

x