27 January 2025 9:53 AM
अँप डाउनलोड

बीड तलाठी परीक्षा २०१४

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 80 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
There is word spelt in four different ways. Out of them only one is correct which one is correct?
प्रश्न
2
इतर तीनांच्या गटात न बसणारी संख्या खालीलपैकी कोणती ?
प्रश्न
3
पुढील शब्दांचा अर्थ स्पष्ट करणारा शब्दसमूह पर्यायातून निवडा.लवाद
प्रश्न
4
कोणती संख्या पुढील संख्या श्रेणीतील प्रश्नचिन्हाच्या जागी टाकता येईल ? ०, १, ५, १०, ९, १५, ?
प्रश्न
5
अ ला ब व क हे दोन भाऊ आहेत, व क च्या मुलाला केवळ एक काका आहे. तर अ चे क शी नाते कोणते ?
प्रश्न
6
घटनेतील कोणत्या कलमान्वये घटकराज्यात ‘राष्ट्रपती राजवट’ घोषित करता येते ?
प्रश्न
7
Choose the correct sentence from the following.
प्रश्न
8
Find out the wrong noun-adjective pair from the following.
प्रश्न
9
Which one of the following is a pair of works not the same meaning ?
प्रश्न
10
पुढीलपैकी उपसर्गघटीत शब्द कोणता ?
प्रश्न
11
I cannot —– the next word, he has wrtten it so badly- Fill in the blank.
प्रश्न
12
आई आणि तिच्या पाच मुलांचे सरासरी वय पांधरा वर्षे आहे. आई वगळून हे वय सात वर्षांनी कमी होते, तर आईचे वय किती वर्षे आहे ?
प्रश्न
13
That which is likely to happen in the future.
प्रश्न
14
Which one of the following pairs gives the two meaning of the word ‘submit’
प्रश्न
15
‘गांधी व्हर्सेस लेनिन’ हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे ?
प्रश्न
16
Select the correct antonym of ‘Pride’ ?
प्रश्न
17
एका घानाचा पृष्ठभाग भिन्न रंगानी रंगवला आहे. पांढरा व नीळा रंग यामध्ये काळा रंग आहे. वरच्या पृष्ठभागावर हिरवा रंग आहे. काळ्याच्या विरुद्ध बाजूला पिवळा रंग आहे. उरलेला पृष्ठभाग नारिंगी रंगाचा आहे. तर हिरव्या पृष्ठभागाच्या विरुध्द बाजूला कोणता रंग आहे?
प्रश्न
18
Choose the correct adjective that can be used to fill in the blank in the following sentence. What politician say is hardly ——
प्रश्न
19
Choose the correct adverb to fill in the blank : He has been reading —– 2010.
प्रश्न
20
स्पायरोगायरा हे खालीलपैकी कशाचे उदाहरण आहे ?
प्रश्न
21
खाली इंग्रजी अक्षरांचे चार गट दिले आहे. त्यापैकी तीन गट एका विशिष्ट बाबतीत समान आहेत आणि एक गट वेगळा आहे, तो ओळखा.
प्रश्न
22
‘अंजली इयत्ता आठवीमधील सर्वात हुशार मुलगी आहे.’या वाक्यातील क्रियापदांचा अर्थ कोणता ?
प्रश्न
23
मैदान ओले आहे. त्याअर्थी गेल्या रात्री पाऊस आला असला पाहिजे. या विधानामागे खालीलपैकीकोणते गृहीतके आहे ?गृहीतके – अ) पाऊस रात्री येतो.ब) पाऊस नेहमीच मैदान ओले करतो.क) मैदान ओले करण्यास केवळ पाऊस हीच एकमेव गोष्ट कारणीभूत आहे.
प्रश्न
24
नॅसडॅक या नावाने कोणत्या ठिकाणचा शेयर बाजार ओळखला जातो ?
प्रश्न
25
जगप्रसिद्ध सापेक्षता सिद्धांत कोणी मांडला ?
प्रश्न
26
खालीलपैकी कशास बेकिंग पावडर म्हणून संबोधले जाते ?
प्रश्न
27
‘हिरण्य’ यास समानार्थी असणारा शब्द ओळखा.
प्रश्न
28
‘माईन काम्फ’ हे कोणाचे आत्मचरित्र आहे ?
प्रश्न
29
Choose the antonym of the word : Strange
प्रश्न
30
भारतीय राज्यघटनेच्या इतिहासातील सर्वात मोठी घटनादुरुस्ती कोणती ?
प्रश्न
31
समावेशक आर्थिकवृद्धी (INCLUSIVE GROWTH) म्हणजे काय ?
प्रश्न
32
खालील वाक्यातील ‘अपूर्ण भविष्यकाळी’ वाक्याचा पर्याय ओळखा.
प्रश्न
33
अनेकांना शास्त्रीय संगीतात रस नसतो.अधोरेखित वाक्प्रकाराचा अर्थ सांगा.
प्रश्न
34
‘हरिजन’ हे साप्ताहिक कोणी सुरु केले ?
प्रश्न
35
Select the correct meaning of ‘give up’ from those given below.
प्रश्न
36
पुढील वाक्यात कोणता वाक्प्रचार योजला आहे ?‘ढग एवढे गर्जत आहेत तर कदाचित पाऊस येईल’
प्रश्न
37
जागतिक आरोग्य दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो ?
प्रश्न
38
पुढील वाक्यात कोणता वाक्प्रचार योजला आहे ?‘ढग एवढे गर्जत आहेत तर कदाचित पाऊस येईल’
प्रश्न
39
पुढील वाक्याकरिता योग्य म्हण निवडा.
प्रश्न
40
१) Rando_, २) Har_, ३) O_en, ४) Ad_it,वरील चारही शब्दातील रिकाम्या जागी एक अक्षर लिहिण्याने सर्व शब्द अर्थपूर्ण होतात. तर ते अक्षर कोणते ?
प्रश्न
41
खालीलपैकी विसंगत अर्थ असणारा शब्द ओळखा.
प्रश्न
42
पुढीलपैकी विसंगत अक्षरगट शोधा : LYZM, JWXK, HUIV, FSTG
प्रश्न
43
जर CAR ह शब्द ५३२० असा लिहितात तर य कसा लिहावा ?
प्रश्न
44
पुढे दिलेल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा – अक्षर
प्रश्न
45
Imprudent Kings patronize Sycophants in their Courts. -Find out the word similar in meaning to sycophants.
प्रश्न
46
‘अनुवंशिकतेचा सिद्धांत’ कोणी मांडला ?
प्रश्न
47
‘आकुंचन’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
प्रश्न
48
सुषमाचे आजचे जे वय आहे तेच तिच्या आईचे सुषमाच्या जन्माचे वेळी वय होते. पुढील वर्षी दोघींचा वयाची बेरीज ६२ वर्षे होईल, तर सुषमाचे आजचे वय किती ?
प्रश्न
49
Choose one of the alternatives nearest in the meaning to the key-word : Malevolent ———-s
प्रश्न
50
माणसांच्या एका गटात काही जोडपी आहेत. उरलेले लोक एकएकटेच आहेत. पैकी विवाहित लोकांची संख्या ६० टक्के आहे आणि पुरुषांची संख्या ५४ टक्के आहे, तर ‘सर्व पुरुष विवाहित आहेत’ हे विधान ————— आहे.
प्रश्न
51
‘पोलिसाने चोर पकडले’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.
प्रश्न
52
‘घटनेतील कलम ५१ अ नुसार मतदानाचा हक्क बजाविणे हे भारतीय नागरिकांचे मुलभूतकर्तव्य ठरते.’ हे विधान ___________
प्रश्न
53
‘डोळ्यावर धुंदी चढणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ निवडा.
प्रश्न
54
द्रविडी प्राणायाम.
प्रश्न
55
पुढील अक्षरश्रेणी पूर्ण करा.VXZ, QSU, LNP, GIK, —–
प्रश्न
56
सन १९८० मध्ये राजद्रोहाच्या आरोपाखाली शिक्षा होणारे भारतीय नेते कोण ?
प्रश्न
57
‘सिंह’ या शब्दातील अनुस्वाराचा उच्चार ज्या शब्दातील अनुस्वारासमान होतो, त्या शब्दाचा पर्याय निवडा.
प्रश्न
58
‘काळ्या दगडावरील रेघ’ या म्हणीतून काय प्रतीत होते ?
प्रश्न
59
जर NORTH WEST हा शब्द ४ २ असा, आणि SOUTH EAST ह शब्द ३ १ असा लिहिला, तर त्याच संकेतानुसार SOUTH WEST हा शब्द कसा लिहिला जाईल ?
प्रश्न
60
‘ती गाणे गाते’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.
प्रश्न
61
खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान आसाम राज्यामध्ये आहे ?
प्रश्न
62
चिन्हाचे ठिकाणी येणारे पद ओळखा. CAT ECU GEV IGW KIX ?
प्रश्न
63
सुप्रसिध्द ‘मीनाक्षी मंदिर’ कोठे आहे ?
प्रश्न
64
खालील वाक्याकरिता योग्य म्हण निवडा.आईने राजेशला परीक्षेत कमी गुण मिळाल्याची नुसती जाणीव करून दिल्याबरोबर तो लगेच जोमाने अभ्यास करू लागला.
प्रश्न
65
प्रश्नार्थी चिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ?४, १०, ?, ८२, २४४, ७३०
प्रश्न
66
कोणता दिवस ‘जागतिक दूरसंचार दिन’ म्हणून साजरा केल्या जातो ?
प्रश्न
67
‘कऱ्हेचे पाणी’ हे आत्मचरित्र कोणाचे ?
प्रश्न
68
विसंगत घटक ओळखा.
प्रश्न
69
अ स्त्री ब स्त्रीस म्हणाली तू माझ्या सुनेची मुलगी आहेत, तर अ हि ब ची कोण?
प्रश्न
70
‘ग्रॅंड ट्रंक रोडने’ कोणती दोन शहरे जोडली गेली आहेत ?
प्रश्न
71
संख्या श्रेणीतील पुढील संख्या कोणती. २४९, २५१, २५५, २६१, २७१, २८७. —–
प्रश्न
72
Crocodile tears means
प्रश्न
73
भगतसिंग, राजगुरू व सुखदेव या थोर क्रांतिकारकांना कोणत्या वर्षी फाशी देण्यात आली ?
प्रश्न
74
घटनेच्या ७९ व्या कलमानुसार संसदेमध्ये खालील घटकांचा समावेश होतो …………
प्रश्न
75
The newspaper wrongly ——- the statement to the Home Minister. -Correct word to be filled in the blank is:
प्रश्न
76
Select the correct spelling from amongst the alternatives:
प्रश्न
77
The feminine of ‘hourse’ is ——
प्रश्न
78
The synonym of the word ‘absolutely’ is ——-
प्रश्न
79
Insert the correct word in the following sentence : Mecbeth is the tragedy of a man who was —— with great qualities.
प्रश्न
80
एका सांकेतिक भाषेत GOOD ह शब्द CRME असा लिहितात तर FAME हा शब्द कसा ?

राहुन गेलेल्या बातम्या

x