24 December 2024 11:08 PM
अँप डाउनलोड

बीड तलाठी पेपर २०१५

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 100 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
माझी आई माझ्या भावाच्या तिप्पट वयाची आहे. माझा भिन माझ्यापेक्षा पाच वर्षांनी लहान आहे. पण माझी भिन माझ्यापेक्षा १ वर्षाने मोठी आहे. जर माझ्या बहिणीचे वय २१ वर्षे असेल तर माझ्या आईचे वय किती?
प्रश्न
2
Will I be in time? She said . The indirect form of this sentence is ……..
प्रश्न
3
Choose the correct passive voice of the following sentence. It is time to shut the shop.
प्रश्न
4
STNOP : UVNMPO :: ABHGWX : ?
प्रश्न
5
बरोबर जोडी कोणती ते शोधा.
प्रश्न
6
ज्योती व वंदना यांनी लघु उद्योग्साठी बँकेकडून समान कर्ज एकाच दराने सरळव्याज घेतले होते. ज्योतीने २ वर्षात ८६८० रु. व वंदनाने ५ वर्षात ११२०० रु. भरून कर्जाची परतफेड केली तर त्यांनी प्रत्येकी किती कर्ज घेतले होते?
प्रश्न
7
जागतिक बँकेचे अध्यक्ष कोण आहेत?
प्रश्न
8
खाली डोंगर व ते ज्या जिल्ह्यात मोडतात ते जिल्हे यांच्या जोड्या दिल्या आहेत. त्यांपैकी चुकीची जोडी ओळखा?
प्रश्न
9
नाटकाच्या प्रारंभीचे यासाठी सुयोग्य पर्यायी शब्द निवडा.
प्रश्न
10
……….ही औद्योगिक क्षेत्रात वित्तपुरवठा करणाऱ्या बँकांना शिखर बँक होय?
प्रश्न
11
It is too hot to go out. After removing too…….. to the sentence will be.
प्रश्न
12
The phrase nearest to the meaning of ‘Symposium’ is ?
प्रश्न
13
खालील पैकी कोत्न्या बाबीचा सिंघवी समितीच्या शिफारशीमध्ये सामावेश नव्हता?
प्रश्न
14
He is not happy with his relatives and friends too. Use either …………nor in this sentence.
प्रश्न
15
५११, ७२८, ९९९, ?
प्रश्न
16
मिस युनिव्हर्स – २०१४ किताब प्राप्त सौदर्यवती कोण?
प्रश्न
17
इ.स. १८१३ च्या चार्टर अॅक्ट संदर्भात काय खरे नाही?
प्रश्न
18
खालीलपैकी कोत्न्या घटनादुरुस्तीनुसार मुलभूत हक्कांशी संबंधित तरतुदीमध्ये दुरुस्त्या करण्याचा अधिकार भारतीय संसदेस प्राप्त झाला?
प्रश्न
19
एका सांकेतिक लिपित UNITY हा शब्द ७६४२३ असा लिहितात व SOLIDARITY हा शब्द ८७५४९१०२३ अ लिहितात, तर त्याच सांकेतिक लिपित UNITARY हा शब्द कसा लिहाल?
प्रश्न
20
गिरीश या शब्दाचा अचूक विग्रह कोणता?
प्रश्न
21
जन्द्र म्हणजे एका वर्षातील दर …………व्यक्तीमागील जन्माचे प्रमाण होय?
प्रश्न
22
Choose the most appropriate synonym for the underlined words. These are factitious reports.
प्रश्न
23
खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे?
प्रश्न
24
Rewrite the sentence using positive degree Mumbai is one of the biggest cities of India.
प्रश्न
25
(४३२, २५०. १२८, ५४) हा गट तयार होण्यासाठी खालीलपैकी कोणता नियम वापरला असेल?
प्रश्न
26
C,F,I,J,L,O,….., …….
प्रश्न
27
मुलांच्या एका ओळीत आनंदचा डावीकडून १० वा क्रमांक आहे व वैभवच्या उजवीकडून १८ वा क्रमांक आहे. गजानन हा आनंदच्या उजवीकडे ११ वा असून वैभवच्या उजवीकडे तिसऱ्या क्रमांकावर आहे, त्या ओळीत एकूण किती मुले आहेत?
प्रश्न
28
२७०००६७ या संख्येतील ७ या अंकाच्या स्थानिक किंमतीतील फरक किती आहे?
प्रश्न
29
पहिली आवर्तसारणी किती मूलद्रव्यांची तयार करण्यात आली होती?
प्रश्न
30
Which of the following is correctly punctuated?
प्रश्न
31
जर BED = ४०१०८ तर MED = ?
प्रश्न
32
भीमा व सीना यांच्या संगम जेथे होतो ते दक्षिण सोलापूरमधील स्थान ………..
प्रश्न
33
Choose the correct synonym of ‘Omnipotent’.
प्रश्न
34
१ जानेवारी २०१० ला शुक्रवार दिवस होता. तर जानेवारी २०१२ ला कोणता दिवस येईल?
प्रश्न
35
पुढील सामासिक शब्दांचा समास ओळखा : रक्तचंदन व कमलनयन
प्रश्न
36
५ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात कोणता दिवस साजरा केला जातो?
प्रश्न
37
Choose the correct preposition to fill in the blank: Madhu left her bag ……telephone area then went home.
प्रश्न
38
गटात न बसणारा शब्द ओळखा.
प्रश्न
39
Fifth columnist means :
प्रश्न
40
ऑस्ट्रेलिया ओपन २०१५ पुरुष एकेरीचा विजेता कोण?
प्रश्न
41
The ship was set on fire and abandoned by the crew : ( change it into active voice)
प्रश्न
42
क्षणोक्षणी, सालोसाल, फिरून, पण:पुन्हा या शब्दांच्या उदाहरणावरून क्रियाविशेषण अव्यायाचे प्रकार ओळखा?
प्रश्न
43
खालीलपैकी शुद्ध वाक्य ओळखा?
प्रश्न
44
Write antonyms of the following words.Choose the correct alternatives:Ancient,Noisy
प्रश्न
45
अनेक गोष्टीत एकाच वेळी लक्ष देणारा या शब्दसमुहासाठी योग्य शब्द कोणता ते सांगा.
प्रश्न
46
७० : १७: : ? : २१
प्रश्न
47
३५ मधून कोणती संख्या वजा करावी म्हणजे त्याच संख्येने व्जाबकीस भाग दिला असता भागाकार ६ येईल?
प्रश्न
48
LMK, UVT, OPN, CDB …………..
प्रश्न
49
इतक्यात अंधार झाला या वाक्याचे भावे प्रयोगात रुपांतर करा.
प्रश्न
50
Choose the correct form of the verb to complete following sentence: He ………french before he went to France
प्रश्न
51
खालील वाक्यातील अयोग्य वाक्य कोणते?
प्रश्न
52
खाली निरनिराळ्या सामाजिकसंस्था व त्यांचे संस्थापक यांच्या जोड्या दिल्या आहेत. त्यापैकी चुकीची जोडी ओळखा ?
प्रश्न
53
आम्हाला सोने हवे आहे पण ते शेतात उगवणारे हवे. या वाक्याचा प्रकार ओळखा?
प्रश्न
54
Which one of the adjective is wrong?
प्रश्न
55
प्लेइंग इट माय वे हे आत्मचरित्र कोणाच्या जीवनावर आधारित आहे?
प्रश्न
56
I am the man ……….seeks your guidance. Fill the blank using the correct relative pronoun.
प्रश्न
57
Choose the correct one word substitution for the phrase. To send one away from one’s own country.
प्रश्न
58
धैर्य, किर्ती, चांगुलपणा, वात्सल्य, गुलामगिरी , आनंद या नामांचा समावेश पुढीलपैकी कोत्न्या नामांच्या प्रकारात होतो?
प्रश्न
59
सन १९२२ मध्ये छत्रपती मेला सुरु करणारे ब्राम्हणेत्तर लीग चे नेते……..
प्रश्न
60
पुढीलपैकी कोणता रोग विषाणू मुळे होत नाही?
प्रश्न
61
Find out the word which cannot be used in plural.
प्रश्न
62
खालीलपैकी कोत्न्या शब्दाचा वापर स्त्रीलिंगी किंवा पुल्लिंगी अशा दोन्ही प्रकरे होतो?
प्रश्न
63
खाली दिलेल्या अक्षरमालिकेतील काही अक्षरे गळलेली आहेत. गळलेली अक्षरे योग्य क्रमणे असणारा पर्य्याय निवडा cdd _ eefg __ h_ ij _ jkk
प्रश्न
64
What is mean by ‘Colloquial’ ?
प्रश्न
65
विधानार्थी वाक्याचा शेवटी कोणते विरामचिन्हे येते?
प्रश्न
66
खालीलपैकी कोणती जोडी पुढे दिलेली मालिका पूर्ण करील. A, १०D, २६G, ५J, १२२M………….,……………..
प्रश्न
67
आणि, व शिवाय, नि, आणखी या शब्दावरून प्रकार ओळखा?
प्रश्न
68
डोळ्यावर कातडे ओढणे या वाक्याचा अर्थ काय?
प्रश्न
69
Choose the correct complex sentence of the following simple sentence : He bought his friend’s library.
प्रश्न
70
Choose proper article to complete the sentence : ……… virtue has its own reward.
प्रश्न
71
दोन शब्द जोडताना कोणते विरामचिन्ह वापरतात?
प्रश्न
72
He asked Rama to go with him. (change it into direct speech)
प्रश्न
73
Choose the correct form of the verb bot fill in the blank. Either pratap or pradeep ………..done this mischief.
प्रश्न
74
एक घडयाळ सकळी ५ वाजता बरोबर वेळेनुसार लावलेले आहे.घडयाळ २४ तासात १६ मिनिटे मागे पडते. तेव्हा घडयाळ,चौथ्या दिवशी रात्री १० ची वेळ दाखवेल तेव्हा प्रत्यक्षात किती वाजलेले असतील?
प्रश्न
75
कोशातील शब्दांचा शोध घेण्यासाठी कशाचा उपयोग होतो?
प्रश्न
76
९९८७६, ६९८७, ७६९८,………….
प्रश्न
77
AN, BO, CP, DQ, ER, FS,……………..
प्रश्न
78
What type of noun is the underlined word? Wisdom is better than strength?
प्रश्न
79
दोन अंकी दोन संख्याच म.सा.वि. ३० असून ल.सा.वि. हा म. सा. वि. च्या ६ पट आहे. त्यापैकी एक स्नाख्या ६० आहे तर दुसरी संख्या कोणती?
प्रश्न
80
४० कि ग्रॅ, ७५० ग्रॅम = किती कि. ग्रॅ.
प्रश्न
81
एका घनाकृती एकूण पृष्ठफळ १३५० चौ.सें. मी आहे तर त्या घणाचे घनफळ किती?
प्रश्न
82
Select the correct sentence :
प्रश्न
83
वाक्यात नामाचा किंवा सर्वनामाचा क्रियापदाशी संबंध असतो त्याला कारकसंबध तर त्या विभक्तीला ……….म्हणतात?
प्रश्न
84
‘We ought to work hard. The model auxiliary in the above sentence expresses …………..
प्रश्न
85
सातमाळा – अजिंठा डोंगर रांगात ……. च्या लेण्या आहेत.
प्रश्न
86
धातू ओढून तार काढता येणाऱ्या गुणधर्मास काय म्हणतात?
प्रश्न
87
पुढील शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? वारुणी
प्रश्न
88
एक मांजर २० फुट पळत गेले आणि उजवीकडे वळले तिथून ते १० फुट पळाले आणि उजवीकडे वळाले तिथून ते १० फुट डावीकडे वळून ५ फुट पळाले. पुन्हा डावीकडे वळून १२ फुट पळाले आणि शेवटी डावीकडे ६ फुट पळाले. मांजर सध्या कोणत्या दिशेकडे तोंड करून उभे आहे?
प्रश्न
89
वाराणसी – कन्याकुमारी हा कोणत्या क्रमांकाच्या राष्ट्रीय महामार्ग आहे?
प्रश्न
90
Which one of following is wrongly matched?
प्रश्न
91
choose the correct sentence from the following.
प्रश्न
92
‘त’ हा कोणत्या विभक्तीचा प्रत्यय आहे?
प्रश्न
93
पितक्रांती पुढीलपैकी कशाशी संबंधित आहे?
प्रश्न
94
खालीलपैकी निश्चितपणे एकवचनी शब्द कोणता?
प्रश्न
95
शंकर केशव कानेटकर या प्रसिद्ध साहित्यकांचे टोपणनाव काय आहे?
प्रश्न
96
२.५ कि. मी. लांब व ६ मी रुंदीच्या रस्त्यावर १५ सें.मी. जाडीच्या मुरमाचा थर टाकण्यास किती ग.मी मुरूम लागते?
प्रश्न
97
खालीलपैकी चुकीची जोडी शोधा.
प्रश्न
98
४ थे विश्व मराठी साहित्य संमेलन कोठे झाले आहे?
प्रश्न
99
पाऊस आला तरी सहल जाणारच, या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा?
प्रश्न
100
मुलगा व वडील यांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर १ : ५ आहे. ३ वर्षापूर्वी त्यांच्यावयांचे गुणोत्तर १ : ८ होते तर वडिलांचे आजचे वय किती?

राहुन गेलेल्या बातम्या

x