26 December 2024 6:36 AM
अँप डाउनलोड

भंडारा जिल्हा पोलीस भरती २०१७

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 100 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
भारतातील पहिली लायगो वेधशाळा कोणत्या जिल्ह्यात स्थापन केली जाणार आहे?
प्रश्न
2
4, 7, 13, 25, 49, ….,?
प्रश्न
3
दोन संख्या अनुक्रमे 3X व 5X असून त्यांचा मसावी 7 आहे व लसावि 105 आहे तर दोन संख्यांमधील फरक किती?
प्रश्न
4
पुढील शब्दाचा समास ओळखा. बाजारहाट
प्रश्न
5
एका सांकेतिक लिपीत CAT  हा शब्द ECV  असा लिहितात तर LION  हा शब्द कसा लिहाल?
प्रश्न
6
51 – 12 + 3 + 3 = ?
प्रश्न
7
जर GIRL=791812 तर HEAR = ?
प्रश्न
8
राज्यघटनेच्या खालीलपैकी ……. कलमामध्ये घटना दुरुस्तीच्या पद्धतीची तरतूद आहे?
प्रश्न
9
X = 6, Y = 3 तर 4X-4Y/3 = ?
प्रश्न
10
२१ ते ३० पर्यंतच्या सम व विषम संख्यांच्या बेरजेतील फरक किती?
प्रश्न
11
३/८ चे २४% = किती?
प्रश्न
12
सिक्स मशिन आय डोन्ट लाईक क्रिकेट …. आय लव्ह इट हे कोणत्या क्रिकेट पटूचे आत्मचरित्र आहे?
प्रश्न
13
कोण! हि गर्दी अधोरेखित शब्दाची जात ओळखा.
प्रश्न
14
‘रोज पहाटे आम्ही फिरायला जातो किंवा घरीच व्यायाम करतो.’ वाक्याचा प्रकार ओळखा.
प्रश्न
15
भारतीय राज्यघटनेत ……. या अनुच्छेदामध्ये धर्मस्वातंत्र्याचा अधिकार स्पष्ट करण्यात आला आहे?
प्रश्न
16
खालीलपैकी गटात न बसणारा शब्द कोणता?
प्रश्न
17
आरशातील प्रतिमा ओळखा.Question title
प्रश्न
18
a, e, i, t, u या गटात न बसणारे अक्षर ओळखा.
प्रश्न
19
सीमाच्या मामाचा मुलगा विकास आहे, तर विकासाची आई सीमाची कोण?
प्रश्न
20
खालीलपैकी धातुसाधित नाम असलेले वाक्य कोणते?
प्रश्न
21
AB, FE, JK, PQ, …?
प्रश्न
22
१/२ चे १/२ = ?
प्रश्न
23
खालील प्रश्नात दिलेल्या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.सुधा घाईघाईने जात होती.
प्रश्न
24
महाराष्ट्रात केवळ महिलांसाठी देण्यात आली बस सुविधेचे नाव काय?
प्रश्न
25
27 : 3 :: 125 : ?
प्रश्न
26
कोल्हापूरच्या हेमल इंगळे या युवतीने कोणती स्पर्धा जिंकली?
प्रश्न
27
४ अंकी मोठ्यात मोठ्या संख्येला १ अंकी मोठ्यात मोठ्या संख्येने भागल्यास उत्तर काय येईल?
प्रश्न
28
विसंगत पर्याय ओळखा.
प्रश्न
29
बहिणीच्या नवऱ्याने सासरे यांच्याशी बहिणीच्या सख्या भावाचे नाते काय?
प्रश्न
30
मराठी भाषा खालीलपैकी कोणत्या भाषांमधून विकसित झाली आहे?
प्रश्न
31
दृढ्ढाचार्य या अलंकारिक शब्दाचा अचूक अर्थ
प्रश्न
32
ABCD चौरसाची भाजू 8 सेंमी आहे, तर रेखांकित भागाचे क्षेत्रफळ किती?Question title
प्रश्न
33
सोबतच्या आकृतीचे क्षेत्रफळ काढा.Question title
प्रश्न
34
Question title
प्रश्न
35
पुणे करार कोणामध्ये घडून आला?
प्रश्न
36
खालीलपैकी कोणते कठोर व्यंजन तालव्य आहे?
प्रश्न
37
‘मुले शाळेत गेली.’ हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे?
प्रश्न
38
734 * 999 = ?
प्रश्न
39
ख्यातिप्राप्त टेनिसपटू जो-विल्फ्रेड त्सांगा कोणत्या देशाचा खेळाडू आहे?
प्रश्न
40
तनिष्काच्या वडिलांच्या भावाची भावजय हि तनिष्काच्या मुलाची कोण?
प्रश्न
41
भारत सरकारने कोणाच्या जागी निती आयोगाची स्थापना केली आहे?
प्रश्न
42
एका संख्येला ५८ ने भागल्यास भागाकार २८ येतो व बाकी १६ उरते तर त्या संख्येला १४ ने भागल्यास बाकी किती उरते?
प्रश्न
43
खालीलपैकी कोण महाराष्ट्राचे नवीन पोलीस महासंचालक आहेत?
प्रश्न
44
विसंगत पर्याय ओळखा.
प्रश्न
45
ABXW : EFTS :: QRMN : ?
प्रश्न
46
एका समांतरभुज चौकोनाच्या लगतच्या कोनांची मापे 2X॰ व 3X॰ असतील तर त्या चौकोनाच्या चारही क्रमागत कोनांची मापे किती?
प्रश्न
47
मी आल्यानंतर सर्व गोष्टी तुला सांगेन. या वाक्यातील कर्म व कर्मविस्तार ओळखा.
प्रश्न
48
डेसर्ट ईगल-II सराव कोणत्या देशांच्या हवाई दलांदरम्यान पार पडला?
प्रश्न
49
२१ सेमी त्रिज्येचा धातूचा गोळा वितळवून त्यापासून २ सेमी बाजू असलेले किती घनाकृती तयार करता येतील?
प्रश्न
50
एका वर्तुळांच्या त्रिज्यांचे गुणोत्तर २:३ आहे, तर त्यांच्या परीघांचे गुणोत्तर किती?
प्रश्न
51
सांकेतिक लिपीत GROW हा शब्द EPMU असा लिहला तर LAMP हा शब्द कसा लिहाल?
प्रश्न
52
बोला काय मोल दयाल तुम्ही याच? या वाक्यात कोणत्या शब्दानंतर स्वल्पविराम येईल?
प्रश्न
53
स्टँड अप योजनेचे लाभार्थी प्रवर्ग कोण आहे?
प्रश्न
54
दाती तृन धरणे या वाक्यप्रचाराचा अर्थ खालीलपैकी कोणता?
प्रश्न
55
१५ फेब्रुवारी २०१७ रोजी इस्त्रोने एकाचा प्रक्षेपकातून तब्बल १०४ उपग्रह अवकाशात पाठविण्याचा विश्वविक्रम केला तो प्रक्षेपक आहे….
प्रश्न
56
खालीलपैकी कोणता e.govenance प्रकल्प पोलीस विभागासाठी आहे?
प्रश्न
57
Question title
प्रश्न
58
‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ योजनेचा उद्देश कोणता?
प्रश्न
59
खालील प्रश्नातील वेगळ्या वचनाचा शब्द ओळखा.
प्रश्न
60
हरवलेल्या बालकांचा शोध घेण्याकरीता महाराष्ट्र पोलिसांद्वारे कोणती मोहीम राबविण्यात येत आहे?
प्रश्न
61
!@-* *!- ##-!@
प्रश्न
62
५०४ मीटर तार ८ ठिकाणी कापून तिचे समान तुकडे केले तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती मीटर?
प्रश्न
63
जगन्नाथ हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे?
प्रश्न
64
भारतातील रहिवासींना दिला जाणारा विशिष्ट असा ओळख क्रमांक म्हणजे आधार क्रमांक हा ….. अंकी असतो.
प्रश्न
65
माझे सत्याचे प्रयोग या पुस्तकाचे लेखक कोण?
प्रश्न
66
सुनीताचे वय तिच्या आईच्या वयाच्या १/३ पट असून दोघांच्या वयांची बेरीज ४८ वर्ष आहे. तर सुनीताच्या आईचे वय किती?
प्रश्न
67
खालीलपैकी कोणत्या संघटना या प्रादेशिक संघटना नाहीत?१. सार्क २. आशियन ३. इ.यू. ४. ओपेक ५. ए. यू. ६. कॉमनवेल्थ
प्रश्न
68
डॉ. बाबासाहेब आंबेकरांनी …. वृत्तपत्र सुरु केले. (सन १९२७)
प्रश्न
69
Question title
प्रश्न
70
देशातील पहिली अंत्योदय एक्सप्रेस कोणत्या मार्गावर धावत आहे?
प्रश्न
71
एक वस्तू २० रुपयास विकल्याने विक्रीवर १/५ नफा झाला तर त्या व्यवहारात शे.नफा किती झाला?
प्रश्न
72
उष्ण : शितल :: सौम्य : ?
प्रश्न
73
भारत : रुपया :: जपान : ?
प्रश्न
74
पुढील दिलेल्या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द ओळखा. तन्मय
प्रश्न
75
लीप वर्षातील फेब्रुवारी महिन्यात किती तास होतील?
प्रश्न
76
महाराष्ट्र राज्यात तुळशीवन कोठे उभारण्यात येत आहे?
प्रश्न
77
ताशी ७२ किमी वेगाने जाणारी आगगाडी एक विजेचा खांब १२ सेकंदात ओलांडते तर त्या आगगाडीची लांबी किती?
प्रश्न
78
पुढील वाक्यातील अलंकार ओळखा. स्नेहहीन त्यांनी जरी मंद होई शुक्रतारा.
प्रश्न
79
खालील वाक्याचा प्रयोग ओळखा.त्याने आता घरी जाव.
प्रश्न
80
GLONASS ही दिशादर्शक प्रणाली कोणत्या देशाची आहे?
प्रश्न
81
‘तळ्यात कमळे फुलली होती’ अधोरेखित शब्दाचा कारकार्थ ओळखा.
प्रश्न
82
६ व्या विश्व मराठी संम्मेलन २०१६ …. येथे आयोजित करण्यात आले होते.
प्रश्न
83
सर्वत्र काळोख पसरला होता. अधोरेखित शब्दाची जात ओळखा.
प्रश्न
84
४० मजूर ६० दिवसात ३० खंदक खणतात तर २० मजुरांना १५ खंदक खणण्यास किती दिवस लागतील?
प्रश्न
85
खालीलपैकी कोणाची भारतीय आयुर्विमा महामंडळ च्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे?
प्रश्न
86
खालील वाक्याचा प्रयोग ओळखा.आज सारखे गडगडते.
प्रश्न
87
२०१६ वर्षी खालीलपैकी कोणत्या ऐतिहासिक स्थळाला UNESCO द्वारे जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यात आले?
प्रश्न
88
वायूप्रदूषण रोखण्यासाठी वाहनांना भारतात सध्या कोणता निकष लागू आहेत?
प्रश्न
89
दोनशे ‘रुपयांना’ हि छत्री आहे, विभक्ती ओळखा.
प्रश्न
90
खालीलपैकी तद्भव नसलेला शब्द कोणता?
प्रश्न
91
‘राजघराण्यात अत्तराचे दिवे लागत होते.’ यातील धन्वार्य ओळखा.
प्रश्न
92
विसंगत पर्याय ओळखा.
प्रश्न
93
एका वर्गातील ६० मुलांचे वय १६.९५ वर्ष आहे. परंतु नवीन विद्यार्थी आल्याने मुलाचे सरासरी वय १७ वर्ष झाले, तर नवीन विद्यार्थ्याचे वय काय?
प्रश्न
94
खालीलपैकी सर्वात लहान परिमेय संख्या कोणती?
प्रश्न
95
जर 81 = 27X तर X = ?
प्रश्न
96
‘टेनोसिन’ काय आहे?
प्रश्न
97
अक्षयकुमार काळे हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत?
प्रश्न
98
कवी ‘बी’ यांचे पूर्ण नाव काय?
प्रश्न
99
ऑलिंपिकसाठी पात्र ठरणारी भारताची पहिला महिला जिम्नॅस्टिक …..
प्रश्न
100
खालीलपैकी गटात न बसणारा शब्द कोणता?

राहुन गेलेल्या बातम्या

x