27 January 2025 9:38 AM
अँप डाउनलोड

भंडारा तलाठी पेपर २०१५

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 100 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
दोन संख्या अनुक्रमे ४x व ६x असून, त्यांचा म.सा.वि. १६ व ल.सा. वि. ९६ आहे, तर x बरोबर किती?
प्रश्न
2
Though Bindu is poor, …………..she is honest.
प्रश्न
3
स्वातंत्र्य समता, बंधुता या सरनाम्यातील घोषणेमागच्या प्रेरणा कोणत्या आहे.
प्रश्न
4
CONTRACT
प्रश्न
5
रितीवर्तमान काळ असलेले वाक्य पुढील पैकी कोणते.
प्रश्न
6
एक पाण्याची टाकी एका नळाने ८ तासात भरते. तर दुसऱ्या नळाने ती १२ तासात भरते. दोन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास, ती टाकी किती वेळात पूर्ण भरेल.
प्रश्न
7
काळी क्रांती ही संकल्पना कोणत्याही संबंधित आहे.
प्रश्न
8
MILTANT
प्रश्न
9
तेंडूलकरने शतक ठोकले. या वाक्यातील कर्त्याची विभक्ती ओळखा.
प्रश्न
10
किसान क्रेडीट कार्ड योजना कोणत्या कर्जासाठी लागू आहे.
प्रश्न
11
नंतर क्रमाने येणारी सातवी त्रिकोणी संख्या कोणती?
प्रश्न
12
PROGNOSIS
प्रश्न
13
The house of an Eskimo is called ………
प्रश्न
14
खालीलपैकी कोणते वोधन योग्य आहे.
प्रश्न
15
A आणि B यांच्या वयांचे गुणोत्तर ४ : ७ आहे. B आणि c यांच्या वयाचे गुणोत्तर ३ : ४ आहे तर A आणि C यांच्या वयांचे गुणोत्तर किती?
प्रश्न
16
खलील दिलेल्या शब्दांपैकी कन्नड शब्द ओळखा.
प्रश्न
17
Instruction :- Fill in the blank with appropriate options. Although he was a hardened criminal, his one …………. feature was his love.
प्रश्न
18
विशेषनाम हे …………..असते.
प्रश्न
19
खालीलपैकी ……………ही पररूप संधी आहे.
प्रश्न
20
My finger is still ………….where I caught in the door yesterday.
प्रश्न
21
काही माणसे एक काम ८ दिव्डत पूर्ण करतात. तर त्या कामाच्या दुप्पट काम पूर्वीच्या माणसांच्या निमपट माणसे किती दिवसांत पूर्ण करेल?
प्रश्न
22
३६ ने नि:शेष भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती?
प्रश्न
23
आता त्याने हट्ट सोडावा. या वाक्याचा प्रकार सांगा.
प्रश्न
24
शेजारपाजार हा शब्द …………….. प्रकारात मोडतो.
प्रश्न
25
Government by one man
प्रश्न
26
पुढील शब्दांची जात ओळखा. गरिबांना कोणीही मदत करीत नाही.
प्रश्न
27
कॅरमचे स्पर्धेत प्रत्येक खेळाडूने प्रत्येकाशी एकदा सामना खेळला तेव्हा एकूण १०५ सामने झाले. तर त्या स्पधेत एकूब किती खेळाडूंनी भाग घेतला?
प्रश्न
28
Instruction :- Arrange options to produce correct sentence. P. To dispose of the waste reduce Q. The modernization would reduce R. Provide better senitary facilities S. manual labour considerably and would also
प्रश्न
29
ग्रामीण शेतकऱ्याना वीज बिल भरण्यात विविध सुविधा देणारी योजना खालीलपैकी कोणती आहे.
प्रश्न
30
४२ मीटर लांबीची पट्टी सहा ठिकाणी सारख्याच अंतरावर कापली तर प्रत्येक तुकडाकिती मीटर लांबीचा निघेल?
प्रश्न
31
खालीलपैकी कोणते आउटपुट डिव्हाईस नाही.
प्रश्न
32
x व य व्यस्त चलनात आहेत जेव्हा x बरोबर २४ तेव्हा य बरोबर १२, जर x बरोबर ६ तेव्हा य बरोबर किती?
प्रश्न
33
अखिल भारतीय दलित संघाची स्थापना कोणी केली?
प्रश्न
34
Instructions:- Select the correct PREPOSITION The peasant refuse to grovel ………. the feet of his master.
प्रश्न
35
महात्मा फुलेचे जन्मगाव असलेले कटगुण हे कोणत्या जिल्ह्यातील आहे.
प्रश्न
36
खालीलपैकी रितीवाचक क्रियाविशेषण अव्यय ओळखा.
प्रश्न
37
He had to repent ………..what he had done.
प्रश्न
38
१०२४ किलोबाईट्स म्हणजे किती मेगाबाईट्स?
प्रश्न
39
खालीलपैकी सामन्यरूप न होणारा शब्द कोणता.
प्रश्न
40
सृष्टीतील कोणतीही वस्तू दाखविणारा विकारी शब्द……………
प्रश्न
41
प्राचीन भारतातील थोर व्याकरणकार पतंजली कोणाचे समकालीन होते.
प्रश्न
42
साखर देतांना सुभाष हसला. या वाक्यातील देतांना हा शब्द……… आहे.
प्रश्न
43
फिक्कट पिवळे फुल मला आवडते या वाक्यातील विशेषण कोणते.
प्रश्न
44
Instruction :- select the correct ANTINYM – ANGER
प्रश्न
45
p.expresses itself in many diverse art forms A. ancient in origin R. the essence of spirit of Bulgaria S. of great creatiity
प्रश्न
46
अ ब क हे तिघे मिळून एक काम १२ दिव्डत संपवितात. अ हा ब च्या दुप्पट काम करतो. तर क हा अ आणि ब यांच्या कामाच्या १/३ काम करतो. तर एकटा क ते काम स्वतंत्रपणे किती दिवसांत पूर्ण करेल?
प्रश्न
47
मी सिनेमा पहिला. या वाक्याचे अपूर्ण भविष्यकाळ करा.
प्रश्न
48
क्रमश: २१ पासून ५० पर्यंतच्या सर्व नैसर्गिक सांख्याची बेरीज किती?
प्रश्न
49
भांडारा जिल्हा परिषदाचे नवनियुक्त अध्यक्ष कोण आहेत?
प्रश्न
50
पाच हजार या शब्दातील पाच हे कोणते विशेषण आहे.
प्रश्न
51
एक मोटार ताशी ४० किमी वेगाने सकाळी ५ वाजता एका ठिकाणाहून निघाली. त्यांनतर बरोबर २ तासानी दुसरी मोटार त्याच दिशेने त्याच ठिकाणाहून पहिलीच्या दीडपट वेगाने निघाली तर त्या दोन्ही मोटारींची भेट किती वाजता होईल?
प्रश्न
52
मराठीत एकूण किती विभक्ती मानल्या आहेत.
प्रश्न
53
आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे.
प्रश्न
54
Instruction : – Select the correct Synonym – lethargy
प्रश्न
55
व्दिगुणीत आनंद या शब्दातील व्दिगुणीत शब्द …………….. संख्या विशेषण आहे.
प्रश्न
56
खालीलपैकी कोणत्या देशात तमिळ ही प्रमुख भाषा आहे.
प्रश्न
57
जगाचा मानवविकास निर्देशांक व मानवविकास अहवाल जाहीर करणारी संस्था कोणती?
प्रश्न
58
सम, साखर, सहित हे शब्दयोगी अव्यय कोणत्या प्रकारचे आहे.
प्रश्न
59
जातीभ्रष्ट या शब्दातील योग्य समास ओळखा.
प्रश्न
60
(x + y) ची गुणकार व्यस्त संख्या z आहे, जर z बरोबर ८ असून य = -२ असेल तर x = किती.
प्रश्न
61
दोन अंकी सम आणि विषम संख्याच्या बेर्जेतील फरक किती?
प्रश्न
62
एका वर्गातील सर्व मुलांच्या वयांची सरासरी १५ वर्ष आहे. त्यापैकी १५ मुलांच्या वयांची सरासरी १२ वर्ष आहे व उरलेल्या मुलांची सरासरी १६ वर्षे आहे. तर त्या वर्गात एकूण मुले किती?
प्रश्न
63
टंकलेखणीचा पगार कारकुनापेक्षा २० टक्क्याने कमी आहे. तर करकुनाचा पगार टंकलेखनिकापेक्षा किती टक्क्याने जास्त आहे?
प्रश्न
64
ख्वाजा मोइनुद्दिन चिश्ती दरगाह खालीलपैकी कोणत्या शहरात आहे.
प्रश्न
65
MALEVOLENT
प्रश्न
66
AMORAL
प्रश्न
67
राज्यसभेचा अध्यक्ष कोण असतो?
प्रश्न
68
भंडारा शहर कोत्न्या राष्ट्रीय महामार्गावर स्थित आहे.
प्रश्न
69
खालीलपैकी अभ्यस्त शब्द कोणता.
प्रश्न
70
There is lovely …………….. of the town from the window.
प्रश्न
71
एका संख्याच्या ५/१४ आणि ३/७ यांच्या मध्ये १५ चा फरक आहे, तर ती संख्या कोणती?
प्रश्न
72
रामरावने १० हजार रुपये भांडवल ३ वर्षे अ कमलरावने ८ हजार रुपये २ वर्षासाठी एका व्यवहारात गुंतविले. जर रामरावना ३ हजार रुपये नफा मिळाला तर कमलरावचा नफा किती?
प्रश्न
73
आशिया खंडातील मेकांग ही नदी खालीलपैकी कोणत्या देशातून जात नाही.
प्रश्न
74
विजय निबंध लिहितो. या वाक्याचा प्रयोग कोणता आहे.
प्रश्न
75
२५ पासून १०० पर्यंत येणाऱ्या सर्व येणाऱ्या सर्व सम व विषम संख्याच्या बेरजेतील फरक किती आहे?
प्रश्न
76
कर्मकर्तरी प्रयोगाचे वाक्य ओळखा.
प्रश्न
77
Instructions: Identify the correct one word for the given expression. One who believes in God
प्रश्न
78
खालीलपैकी घटनेत नमूद असलेले मुलभूत कर्तव्य ओळखा.
प्रश्न
79
सौद्य या शब्दाचा प्रकार ओळखा.
प्रश्न
80
A good Judge never jumps ………the conclusion.
प्रश्न
81
HISTRIONIC
प्रश्न
82
गणन क्रियेसाठी वापरण्यात आलेले पहिले यंत्र कोणते.
प्रश्न
83
काळेभोर डोळे संदर दिसतात. या वाक्यामध्ये उद्देश कोणते आहे.
प्रश्न
84
१५ टक्के हायड्रोक्लोरिक अॅसीड असलेल्या २० लिटर द्रावणात किती लिटर पाणी ओतावे म्हणजे नवीन द्रावणातील अॅसीडचे प्रमाण ५ टक्के होईल.
प्रश्न
85
रमेश आपल्या पत्नीपेक्षा ५ वर्षाने मोठा असून पत्नी तिच्या मुलीच्या ५ पट वयाची आहे. जर मुलीचे ३ वर्षापूर्वी वय वर्षे तर रमेशचे आजचे वय किती?
प्रश्न
86
खालील वाक्याचा प्रकार ओळखा. तुम्ही आलात हे फार चांगले झाले.
प्रश्न
87
पुढील पैकी कोणती संख्या पूर्ण वर्ग संख्या असणे शक्य नाही?
प्रश्न
88
CD हे कोणत्य प्रकारचे उपकरण आहे.
प्रश्न
89
१२ : x : २७ या तिन्ही संख्या प्रमाणात आहेत तर x = किती?
प्रश्न
90
The Social worker devoted P. to the upliftment Q. of the people R. his entire life S. of his village
प्रश्न
91
Economic domination P.anger and Q. a different language R. of person speaking S. often cause
प्रश्न
92
It was the help he got from his friends, which …………..him through the tragedy.
प्रश्न
93
खालीलपैकी उभयान्वयी शब्द ओळखा.
प्रश्न
94
NSDL व CDSL संबंधी खालीलपैकी पर्याय निवडा.
प्रश्न
95
ताशी सरासरी ४० कि.मी वेगाने जाणारी गाडी निर्धारित ठिकाणी निर्धारित वेळेत पोहचते. जर ती ताशी सरासरी ३५ कि.मी वेगाने गेल्यास निर्धारित ठिकाणी निर्धारित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिरा पोहचते. तर तिने कापावयाचे एकूण अंतर किती?
प्रश्न
96
कितीही वाईट प्रसंग आला तरी डगमगू नये. तरी या वाक्यात कोणत्या प्रकारचा अव्यय आहे.
प्रश्न
97
नवेगाव हा वन्यपशुपक्षांनी समृद्ध असेलला प्रदेश कोणत्या जिल्ह्यात येतो.
प्रश्न
98
राष्ट्रकुट साम्राज्याची स्थापना कोणी केली?
प्रश्न
99
गौतमबुद्धच्या आईचे नाव काय होते?
प्रश्न
100
The art of beautiful handwriting is called …..

राहुन गेलेल्या बातम्या

x