26 January 2025 12:01 PM
अँप डाउनलोड

बुलढाणा लिपिक-टंकलेखन परीक्षा ऑक्टोबर २०१३

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 98 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
Each of the following idioms is followed by four meanings, of which only one is correct. Choose the correct meaning: To take the bull by the horns.
प्रश्न
2
रिकाम्या जागी येणाऱ्या योग्य ध्वनीदर्शक शब्दाचा पर्याय निवडा. पहाटे जात्याची …….व आजीची ओवी कानी पडली की मी उठतो.
प्रश्न
3
भारतीय लोकप्रतिनिधी कायदा कधीचा आहे?
प्रश्न
4
जर TEAM हा शब्द PIWQ असा लिहिला तर UNITY हा शब्द लिहाल?
प्रश्न
5
११, २४, ३९, ५६?
प्रश्न
6
Each of the following idioms is followed by four meanings, of which only one is correct.Choose the correct one: A snake in the glass.
प्रश्न
7
पुढे दिलेल्या प्रश्नात दिलेल्या पर्यायातील वयोग्य वाक्यप्रचार वापरात व त्याचा योग्य पर्याय निवडा. ते अवघड काम पूर्ण करण्यासाठी गोपाळने ……………
प्रश्न
8
Choose the appropriate alternative to fill in the blanks:Poet have compared this world…….a stage.
प्रश्न
9
खलील शब्दांपैकी कोणता शब्द ७५ वर्षे पूर्ण झाल्यावर साजरा करावयाच्या उत्सवासाठी वापरतात?
प्रश्न
10
A व B मिळून एका शेताची कापणी ३० दिवसात करतात. परंतु, काम सुरु झाल्यानंतर २० दिवसांनी B काम सोडून गेला. उरलेले काम एकट्या A ने आणखी २० दिवसात पूर्ण केले. एकट्या B ने ते काम किती दिवसात पूर्ण केले असते?
प्रश्न
11
पृथ्वीच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता?
प्रश्न
12
ASHA भारतातील लोकांना कोणती सेवा पुरविण्याची योजना आहे?
प्रश्न
13
नावडतीचे मीठ अळणी
प्रश्न
14
GOOD: HPPE::HOPE: ?
प्रश्न
15
त्रास सहन केल्याशिवाय मोठेपणा मिळत नाही.
प्रश्न
16
‘पोपट’ या नामाचे स्त्रीलिंग रूप कोणते होईल?
प्रश्न
17
Choose the word nearest in meaning to the key word: Enromous
प्रश्न
18
दोन शब्द जोडताना कोणते विरामचिन्ह वापरतात?
प्रश्न
19
जर सांकेतिक भाषेत ७४९=९८१, तर ४१६=?
प्रश्न
20
३ कामगारांची एका आठवड्याची मजुरी ८४० रुपये आहे. तर काम कामगाराची ५ दिवसांची मजुरी किती?
प्रश्न
21
Each of the following idioms is followed by four meaning, of which only one is correct.Choose the correct meaning: A dark horse.
प्रश्न
22
Choose the alternative which is the closest in meaning to the italicized words in the following sentence: He incurred heavy losses in business on account of his recklessness.
प्रश्न
23
Choose the correct alternative from given below: He said he would be punctual. He ……….be here any moment.
प्रश्न
24
Choose the correct alternative from those given below:
प्रश्न
25
रमेशला ४०० पैकी ३०४ गुण मिळाले, गोविंदा कोणाची ला ५०० पैकी ३८५ गुण मिळाले, रिनाला ३००  पैकी २७३ गुण मिळाले आणि विणाला २०० पैकी १६४ गुण मिळले, तर कोणाची प्रगती सर्वात जास्त आहे?
प्रश्न
26
मारुत- या शब्दास समानार्थी असलेला शब्द ओळखा.
प्रश्न
27
दोन संख्यांचे गुणोत्तर १:२ आहे. दोन्ही संख्येत ७ मिळविले असता त्यांचे गुणोत्तर  ३:५ होते. तर मोठी संख्या कोणती?
प्रश्न
28
खालीलपैकी स्वरसंधीचे उदाहरण कोणते?
प्रश्न
29
Choose the appropriate alternative to fill in the blanks: My friend said to me. “Has your father returned from the officer?”
प्रश्न
30
भोपाळ दुर्घटनेस कारणीभूत असणारा वायू कोणता?
प्रश्न
31
A, M, E, I, U.
प्रश्न
32
Choose the appropriate alternative to fill in the blanks:I have invested him……full authority to invest my money…….any business he likes.
प्रश्न
33
दोन नद्यांच्या दरम्यान असलेल्या भूमीस ….म्हणतात.
प्रश्न
34
दुपारी १२ वाजल्यापासून त्याच दिवशी रात्री ८ वाजेपर्यंत मिनिट काटा व तास काटा यांच्यात किती वेळा काटकोन होईल?
प्रश्न
35
देऊळगाव राजा येथील …..चे देवस्थान प्रसिद्ध आहे.
प्रश्न
36
Choose the word most nearly opposite in meaning to the key word: Pragmatic
प्रश्न
37
Each of the following idioms is followed by four meaning, of which only one is correct.Choose the correct meaning: To make castles in the air.
प्रश्न
38
भारतीय मान्सून निर्मितीवर प्रभाव टाकणारा अल-निनो हा सागरी प्रवाह कोणत्या महासागरात आढळतो?
प्रश्न
39
Each of the following idioms is followed by four meanings, of which only one is corrects.Choose the correct meanings: The Alpha and Omega.
प्रश्न
40
पाण्याला निळे म्हटले, निळ्याला काळे म्हटले, काळ्याला लाल म्हटले, लालला पिवळे म्हटले, पिवळ्याला हिरवे म्हटले, हिरव्याला पांढरे म्हटले, पांढऱ्याला जांभळे म्हटले तर दूधाचा रंग कोणता?
प्रश्न
41
पोलीस निर्धारित गणवेष वापरतात कारण ……
प्रश्न
42
पुढील वाक्याचा प्रयोग ओळखा. गुरे गोठ्यात परतली.
प्रश्न
43
विसंगत जोडी ओळखा
प्रश्न
44
Given below are words followed by four explanatory expressions. Choose the expression that explains the given word correctly: Versatile
प्रश्न
45
Choose the word most nearly opposite in meaning to the key word: Barren
प्रश्न
46
२, ६, १२, २० ?
प्रश्न
47
Choose the word or phrase neared in meaning to the key word:Pristine
प्रश्न
48
शिपाई : बंदूक ::शिक्षकQuestion title
प्रश्न
49
पुढे दिलेल्या प्रश्नातील दिलेल्या शब्दसमूहाबद्दल  योग्य असणारा एक शब्द ओळखून त्याचा योग्य पर्याय निवडा. ज्याला कोणीही शत्रू नाही असा –
प्रश्न
50
एका सांकेतिक भाषेत Ramesh is smart हे शब्द ७६५ असे लिहिले जातात, ९७८ म्हणजे smart and Beautiful  तसेच ८६२ म्हणजे Rose is beautiful तर त्या भाषेत beautiful साठी कोणता अंक वापरला आहे?
प्रश्न
51
वेगळा अर्थ असलेला शब्द निवडा.
प्रश्न
52
१९८, ३९६ व  २७० या तिन्ही संख्यांना कोणत्या संख्येने नि:शेष भाग जातो?
प्रश्न
53
जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे सचिव ……हे असतात.
प्रश्न
54
पुढील काव्यपंक्तीत कोणत्या अलंकाराचा वापर केला आहे. ‘मातीत ते पसरले अतिरम्य पंख, केले वरी उदर पांडुर निष्कलंक.’
प्रश्न
55
ab-abb-bbab-bbabb
प्रश्न
56
पुढील म्हणीचा अर्थ ओळखा: अतिशहाणा त्याचा बैल रिकामा.
प्रश्न
57
सागर विजयपेक्षा उंच आहे, अजित श्रीकांतपेक्षा उंच आहे. सुजीत सागरपेक्षा उंच आहे. श्रीकांत सुजीतपेक्षा उंच आहे, तर सर्वात कमी उंची कोणाची?
प्रश्न
58
‘पूर्ण’ भूतकाळातील वाक्य ओळखा.
प्रश्न
59
Choose the appropriate alternative to fill in the blanks: Parents are often blind…….the faults of their children.
प्रश्न
60
‘दया’ या शब्दाचे धातुसाधित रूप कोणते होईल?
प्रश्न
61
Choose the word or phrase neared in meaning to the key word: Pertinent
प्रश्न
62
Out of the given alternative choose the word which most closely fits each definition:Study of insects.
प्रश्न
63
महाराष्ट्रातील अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे प्रमुख नेते खालीलपैकी कोण आहेत?
प्रश्न
64
पुढे दिलेल्या वाक्यातील अधोरेखित शब्दसमूहासाठी कोणता अलंकारिक शब्द वापरला त्याचा योग्य पर्याय निवडा. त्याने एवढी प्रचंड संपत्ती कशी मिळविली ही गूढ गोष्ट आहे.
प्रश्न
65
खालीलपैकी अयोग्य वाक्य ओळखा.
प्रश्न
66
महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ कोठे आहे?
प्रश्न
67
‘ढकला रे ढकला दिन सखया संध्याछाया भिवतिती हृदया’ ‘यातला दिन ढळला’ म्हणजे……
प्रश्न
68
गावातील फेरफार उतारा कोणाशी संबंधित आहे?
प्रश्न
69
संतोष ट्राॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
प्रश्न
70
तहान : पाणी असा संबंध दाखविणारा सर्वोत्तम पर्याय निवडा.
प्रश्न
71
जर परवा गुरुवार होता तर रविवार कधी असेल?
प्रश्न
72
बुलढाणा जिल्ह्यामध्ये खालील अभयारण्य प्रसिद्ध आहे.
प्रश्न
73
Fill in blanks with the appropriate passive form of the verb from the alternatives supplied: Our house Shimla………….to be a summer resort but I have converted it into a permanent office.
प्रश्न
74
अधोरेखित केलेल्या शब्दाच्या  अर्थाचा योग्य पर्याय निवडा.कालिंदीच्या तीरावरून त्याने कस्तुरीमृगाच्या दिशेने तीर मारला.
प्रश्न
75
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत?
प्रश्न
76
Choose the correct spelling:
प्रश्न
77
राष्ट्रीय रोजगार हमी योजनेस कोणाचे नाव देण्यात आले आहे?
प्रश्न
78
अधोरेखित केलेल्या शब्दाच्या  अर्थाचा योग्य पर्याय निवडा. तो या पदासाठी पात्र आहे.
प्रश्न
79
Choose the word nearest in meaning to the key word: Discover
प्रश्न
80
Choose the correct alternative from those given below: I don’t think I …….him yet.
प्रश्न
81
‘आई समजून घेताना’ हे पुस्तक कोणाचे आहे?
प्रश्न
82
पुस्तकाच्या प्रकाशकाची संबंध आहे तसा चित्रफितीचा …….आहे.
प्रश्न
83
सावरपाडा एक्सप्रेस म्हणून कोणाचा उल्लेख होतो?
प्रश्न
84
दोन संख्यांचा गुणाकार ३०० असणाऱ्या प्रत्येक  संख्येची चौपट करून गुणाकार केल्यास उत्तर काय होईल?
प्रश्न
85
लाकूड हे …आहे.
प्रश्न
86
देशातील पहिले आधारगाव टेंभली …….या जिल्ह्यातील आहे.
प्रश्न
87
भारतात सुती धाग्याचे उत्पादन सर्वात जास्त कोणत्या राज्यात होते?
प्रश्न
88
एका बगिच्यामध्ये एका रांगेत जेवढी रोप लावली होती, तेवढ्याच रांगा होत्या, प्रत्येक रांगेच्या मध्यभागी एक गुलाबाचे रोप असल्यास, बगीच्यात गुलाबाची एकूण रोपे असतील?
प्रश्न
89
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना खालीलपैकी कोणत्या ठिकणी लागू नाही?
प्रश्न
90
काही माणसांना एक काम  पूर्ण करण्यास १५ दिवस लागतात, जर माणसांची संख्या ३/५ केल्यास त्या कामास आणखी किती दिवस लागतील?
प्रश्न
91
पुढे दिलेल्या वाक्यातील अधोरेखित शब्दसमूहासाठी योग्य असणारा एक शब्द दिलेल्या पर्यायातून निवडा. एकमेकांवर अवलंबून असल्याखेरीज दोन देशांमध्ये व्यापार होत नाही.
प्रश्न
92
पुढील म्हणीसाठी पर्यायी म्हण शोधा. नाव सोनूबाई हाती कथलाचा वाळा.
प्रश्न
93
‘चळत’ असते …..(समूहदर्शक शब्द निवडा)
प्रश्न
94
पुढे दिलेल्या वाक्यातील अधोरेखित शब्दसमूहासाठी योग्य असणारा एक शब्द दिलेल्या पर्यायातून निवडा. गेल्यावर्षी, खूप पाऊस पडल्याने शेतीचे अतोनात नुकसान झाले.
प्रश्न
95
Choose below are words followed by four explanatory expression. Choose the expression that explains the given word correctly: Prologue
प्रश्न
96
नितीनने सौरभला विचारले की, तुझ्याकडे एकूण किती गायी आहेत? तेव्हा सौरभने सांगितले की, आमच्या घरातील माणसे व गायी मिळून ३८ पाय आहेत आणि गायीची व माणसांची डोकी यांचीबेरीज ११ आहे, तर सौरभकडे एकूण किती गायी असाव्यात ?
प्रश्न
97
जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी कोणत्या सर्वनामाचा वापर करतात?
प्रश्न
98
डॉ. आंबेडकरांच्या कोणत्या वृत्तपत्राला शाहू महाराजांनी अर्थ सहाय्य केले होते?

राहुन गेलेल्या बातम्या

x