21 November 2024 5:45 PM
अँप डाउनलोड

बुलढाणा जिल्हा पोलीस भरती २०१७

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 100 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
दिनांक १५ फेब्रुवारी २०१७ रोजी भारतीय अवकाश संशोधन संस्थेने श्रीहरीकोटा येथील उपग्रह प्रक्षेपण केंद्रामधून एकाच वेळी किती उपग्रह प्रक्षेपित केले?
प्रश्न
2
खालीलपैकी कोणत्या चित्रपटाला ६४ व्या राष्ट्रीय पुरस्कारात सर्वोच्च ‘सुवर्णकमळ’ जाहीर झाले आहे?
प्रश्न
3
नुकत्याच पार पडलेल्या अमेरिकन राष्ट्र्ध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी कोणाचा पराभव करून विजय मिळवला?
प्रश्न
4
‘दिन-ए-ईलाही’ या ग्रंथाचे लेखक खालीलपैकी कोण आहे?
प्रश्न
5
आदिती मैदानावर उभी होती. ती पश्चिमेकडे १६ मीटर गेली. नंतर दक्षिणेकडे १२ मीटर गेली तर मूळ ठिकाणापासून ती आता किती अंतरावर आहे?
प्रश्न
6
“मन्वंतर या जोड शब्दाचा संधी ओळखा?
प्रश्न
7
महाराष्ट्र विधानपरिषदेची सदस्य संख्या किती आहे?
प्रश्न
8
लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषवितो?
प्रश्न
9
पुधीपैकी दिलेल्या संख्यांचा अभ्यास करून प्रश्न चिन्हाच्या जागी योग्य संख्या निवडा.80( 20 )5, 126( 24 )6, 175( ? )7
प्रश्न
10
सावरकर बंधूंनी नाशिक येथे १९०४ मध्ये कोणत्या क्रांतिकारक संघटनेची स्थापना केली?
प्रश्न
11
सन २०१६ मध्ये खालीलपैकी कोण म्यानमार या देशाचे पंतप्रधान बनले?
प्रश्न
12
जर एका सांकेतिक भाषेमध्ये TRIVENDRUM या शब्दाला VTKZGPFTWO असे लिहतात, तर ERNAKULAM या शब्दाला त्याच सांकेतिक भाषेत कशा प्रकारे लिहता येईल?
प्रश्न
13
एका विद्यार्थी वसतिगृहातील २० विद्यार्थ्यांचा १० दिवसांचा खर्च ५००० आहे तर त्याच वसतिगृहातील ३२ विद्यार्थ्यांचा ७ दिवसांचा खर्च किती होईल?
प्रश्न
14
रामनाथ यांनी स्वतःची अर्धी मिळकत आपल्या मोठ्या मुलास दिली. उरलेल्या मिळकतीचा अर्धा हिस्सा आपल्या दुसऱ्या मुलास दिला. बाकी राहिलेल्या मिळकती पैकी १/३ त्यांनी आपल्या मुलीस दिला. जर मुलीच्या मिळकतीची किंमत १५५०० रुपये आहे तर रामनाथ यांची एकूण मिळकत किती?
प्रश्न
15
द.सा.द.शे. १० दराने ४०० रुपयाचे २ वर्षाचे चक्रवाढ व्याज किती येईल?
प्रश्न
16
राष्ट्रपतींना महाभियोगाव्दारे पदच्चुत करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणास आहे?
प्रश्न
17
X हि विषम संख्या आहे तर खालील पैकी कोणती सम संख्या असेल?
प्रश्न
18
जर मी पुण्यास आलो तर तुझ्याकडे येईन. या वाक्यातील अव्ययाचा प्रकार ओळखा?
प्रश्न
19
“षटकर्णी होणे” या वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता?
प्रश्न
20
ताशी ४५ किमी वेगाने जाणारी गाडी जर ताशी ६० किमी वेगाने गेल्यास निर्धारित मुक्कामावर ९० मिनिटांनी लवकर पोहचते तर त्या गाडीने एकूण किती किलोमीटर प्रवास केला?
प्रश्न
21
५% दराने १६०० रुपयेच्या मालावर किती रुपये विक्रीकर आकारला जाईल?
प्रश्न
22
भारताच्या स्वातंत्र चळवळी दरम्यानच्या पुढील घटनांचा कालानुक्रमे योग्य क्रम लावा?अ) चौरी-चौरा दुर्घटनाब) मार्ले – मिंटो सुधारणाक) दांडी यात्राड) माँटयेगु चेम्सफोर्ड सुधारणा
प्रश्न
23
माझ्या घड्याळात आता ०९.०० वाजले आहे. तास काटा पश्चिम दिशा दाखवत आहे. तर मिनिट काट्याची विरुद्ध दिशा कोणती?
प्रश्न
24
N या संख्येला 4 ने भागले असता बाकी 3 येते तर 2N या संख्येला 4 ने भागले असता किती बाकी येईल?
प्रश्न
25
वनस्पतींच्या वाढीसाठी कोणत्या घटकांची आवश्यकता असते?
प्रश्न
26
पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरामध्ये हरिजनांना प्रवेश मिळण्यासाठी कोणी सत्याग्रह आंदोलन केले?
प्रश्न
27
एका वस्तूची किंमत शेकडा २० ने वाढविल्यास त्या वस्तूचा खप २५% ने कमी झाला. तर पूर्वीच्या उत्पन्नात शेकडा किती ने फरक पडला?
प्रश्न
28
अ, ब, क हे तिघे मिळून एक काम ८ दिवसात करतात. एकात ब तेच काम २० दिवसात पूर्ण करतो, तर क ला तेच काम करण्यास ३० दिवस लागतात, तर अ तेच काम स्वतंत्रपणे किती दिवसात पूर्ण करेल?
प्रश्न
29
एकाच प्रकारचे ५ चेंडू आणि ८ भवरे यांची एकूण किमत ७७ रु. आहे ८ चेंडू व ५ भवरे यांची एकूण किंमत ९२ रु. आहे. तर १ चेंडू व १ भवर यांची एकूण किंमत किती असेल?
प्रश्न
30
एका रांगेतील समीरचा नंबर दोन्ही बाजूकडून १५ वा आहे तर रांगेत एकूण किती मुले आहेत?
प्रश्न
31
“मितव्ययी” या शब्दाचा खालीलपैकी योग्य अर्थ कोणता?
प्रश्न
32
पुढीलपैकी सकर्मक क्रियापद कोणते?
प्रश्न
33
खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा?
प्रश्न
34
ताशी ५४ किमी वेगाने जाणारी आगगाडी ३४० मीटर लांबीचा बोगदा ३६ सेकंदात पार करते. तर त्या आगगाडीची लांबी किती?
प्रश्न
35
२१ सेमी त्रीज्येचा धातूचा गोळा वितळून त्यापासून २ सेमी बाजू असलेली किती घनाकृती घन तयार करता येईल?
प्रश्न
36
“चंद्र” व “जग” या शब्दातील पहिले व्यंजने कोणत्या प्रकारात मोडतात?
प्रश्न
37
पुढे दिलेल्या इंग्रजी वर्णमालेत K हे अक्षर असे किती वेळेस आले आहे कि त्याचा अगोदर N आणि लगेचच नंतर U आले आहे.ABCDKNLJMNKSTRZNKUANKUBWXNKLS
प्रश्न
38
विजेच्या दिव्यात खालीलपैकी कोणत्या धातूची तार वापरतात?
प्रश्न
39
मालिका पूर्ण करा. D8VE : C6TF :: B4RG : ?
प्रश्न
40
अशी लहानात लहान संख्या शोधून काढा, कि जिला ८ ने भागल्यास बाकी ४ उरते १२ ने भागल्यास बाकी ८ उरते व १५ ने भागल्यास बाकी ११ उरते?
प्रश्न
41
गुरुनाथने १२००० रुपये भांडवल गुंतवून एक धंदा सुरु केला. ४ महिन्यानंतर दिनानाथने काही रक्कम गुंतवून भागीदारी स्वीकारली वर्षा अखेर त्या धंद्यात झालेल्या २२०० रु. नफ्यापैकी दिनानाथला १००० मिळाले तर त्याने किती रक्कम गुंतवली होती?
प्रश्न
42
आपल्या तोंडून जे मुळचे ध्वनी बाहेर पडतात त्यांना …… म्हणतात?
प्रश्न
43
खाली दिलेल्या माहितीच्या आधारे खालील प्रश्नांचे योगु उत्तर दया.१) A*B चा अर्थ आहे B हा A चा पिता आहे.२) A$B चा अर्थ आहे A हि B ची बहिण आहे.३) A@B चा अर्थ आहे A हि B ची आई आहे.४) A=B चा अर्थ आहे B हा A चा भाऊ आहे.तर R@Q=L*M=P या नाते संबंधामध्ये R चे P सोबत पुढीलपैकी कोणते नाते असेल?
प्रश्न
44
PRT : KMO, JLN : ?
प्रश्न
45
भारतातील सर्वाधिक कॉफीचे उत्पादन खालीलपैकी कोणत्या राज्यात होते?
प्रश्न
46
२, ८, ४, हे अंक एकेकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी आणि लहानात लहान संख्या यातील फरक किती?
प्रश्न
47
प्रथिने कशापासून बनलेली आहे?
प्रश्न
48
३६ माणसे एक काम काही दिवसात पूर्ण करतात, जर दिवसांची संख्या २/३ केली तर आणखी किती माणसे कामावर घ्यावी लागतील?
प्रश्न
49
खालीलपैकी कोणता दिवस हा ‘अहिंसा दिन’ म्हणून पळाला जातो?
प्रश्न
50
चिन्हाच्या जागी अचूक अक्षर आणि अंक असलेला पर्याय कोणता?
E H K N ?
7 10 13 16 ?
प्रश्न
51
दगडी कोळशाच्या खाणीसाठी प्रसिद्ध असलेले ‘राणीगंज’ हे ठिकाण कोणत्या खोऱ्यात वसलेले आहे?
प्रश्न
52
=?Question title
प्रश्न
53
भारतामध्ये टपाल व तार सेवा कोणाच्या काळात सुरु करण्यात आली?
प्रश्न
54
‘समृद्धी लोहमार्ग’ बुलढाणा जिल्ह्यातील खालीलपैकी कोणत्या तालुक्यात जात नाही?
प्रश्न
55
खालीलपैकी घटना समितीचे अध्यक्ष कोण होते?
प्रश्न
56
दोन संख्यांचा गुणाकार ६७२ आहे. या प्रत्येक संख्येची दुप्पट करून गुणकार केल्यास उत्तर काय येईल?
प्रश्न
57
एक अश्वशक्ती म्हणजे किती वॅट होय?
प्रश्न
58
खालीलपैकी कोणती नदी बंगालच्या उपसागरास मिळत नाही?
प्रश्न
59
मधूचे वय त्याच्या बहिणीच्या वयाच्या दुप्पट असून त्याच्या आईच्या वयाच्या १/३ पट आहे. मधूच्या आईचे ८ वर्षानंतरचे वय ५० असेल तर मधूच्या बहिणीचे आजचे वय किती?
प्रश्न
60
प्रश्न चिन्हाच्या जागी येणारी संख्या कोणती.169, 269, 350, 414, 463, ?
प्रश्न
61
२६ जानेवारी २०१७ च्या भारतीय प्रजाकसत्ताक दिनाच्या दिल्ली येथील संचालनाच्या मुख्य कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी कोण होते?
प्रश्न
62
प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?Question title
प्रश्न
63
“खोंड” या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द निवडा?
प्रश्न
64
१७३० रुपये प्रति क्विंटल भावाने १८ किलोग्रॅम साखरेची किंमत किती होईल?
प्रश्न
65
१३ मी. ७ सेमी = किती किलोमीटर
प्रश्न
66
त्रिकोणाचा एक कोन हा इतर दोन कोनांच्या बेरजे इतका आहे. जर राहिलेय दोन कोनांचे गुणोत्तर ४:५ असेल तर त्या त्रिकोणाच्या कोनांचे माप किती?
प्रश्न
67
“आम्ही पोहचलो आणि गाडी सुरु झाली” या वाक्यातील अव्ययाचा प्रकार कोणता?
प्रश्न
68
मा. श्री. पांडुरंग फुंडकर हे महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळामध्ये कोणत्या खात्याचे मंत्रीपद भूषवित आहेत?
प्रश्न
69
खालीलपैकी कोणास राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणून ओळखले जाते?
प्रश्न
70
आशियातील सर्वात मोठी पंचतारिका औद्यागिक वसाहत खालीलपैकी कोणती आहे?
प्रश्न
71
“महाराणीचा” या शब्दाची विभक्ती ओळखा?
प्रश्न
72
राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना खालीलपैकी कोणी केली?
प्रश्न
73
“नागपूरी” हा विशेषणाचा पुढीलपैकी कोणता उपप्रकार आहे?
प्रश्न
74
वनस्पतींमधील जिवाचा शोध कोणी लावला?
प्रश्न
75
मातीची आम्लता कमी करण्यासाठी खालीलपैकी कोणता घटक मिसळतात?
प्रश्न
76
‘डिप्रेस्ड क्लास मिशन ऑफ इंडिया’ ची स्थापना कोणी केली?
प्रश्न
77
= ?Question title
प्रश्न
78
भारत सरकारने जुन्या ५०० व १००० रुपयांच्या नोटबंदीचा निर्णय कव्हा जाहीर केला?
प्रश्न
79
36, 31, 29, 24, 22, 17, 15, ?, ?
प्रश्न
80
खालीलपैकी कोणता वायू क्लोरोफॉर्म तयार करण्यासाठी वापरतात?
प्रश्न
81
प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?Question title
प्रश्न
82
खालीलपैकी सध्या तामिळनाडू या राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत?
प्रश्न
83
खालीलपैकी कोणास आद्य क्रांतिकारक म्हणून ओळखले जाते?
प्रश्न
84
मानवी पेशींमध्ये गुणसूत्रांच्या किती जोड्या असतात?
प्रश्न
85
भारतातील पहिली रेल्वे खालीलपैकी कोणत्या दोन शहरांदरम्यान सुरु करण्यात आली?
प्रश्न
86
५० प्रश्न असलेल्या एका गणित विषयाच्या स्पर्धा परीक्षेत बरोबर उत्तरला ३ गुण दिले जातात व चुकीच्या उत्तरामागे २ गुण कापले जातात. अमयने त्या परीक्षेत सर्वाच्या सर्व प्रश्न सोडविले तेव्हा त्याला १२० गुण मिळाले तर त्याने किती बरोबर सोडविले?
प्रश्न
87
खालीलपैकी कोणास सरहद्द गांधी म्हणून ओळखले जाते?
प्रश्न
88
खालीलपैकी कोणते वाक्य रिती वर्तमानकाळात आहे?
प्रश्न
89
एखादा व्यक्ती एकदा रक्तदान केल्यानंतर पुन्हा किती दिवसांनी रक्तदान करू शकतो?
प्रश्न
90
‘शेतकऱ्याचा आसूड’ या ग्रंथाचे लेखक कोण आहेत?
प्रश्न
91
खालीलपैकी पोपट या शब्दाला कोणता समानार्थी शब्द नाही?
प्रश्न
92
चौकशी शिवाय कोणालाही कारागृहात डांबण्याचे अधिकार सरकारला कोणत्या कायद्यान्वये मिळाले?
प्रश्न
93
खालीलपैकी कोण भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुस्काराचे मानकरी नाहीत?
प्रश्न
94
21, 31, 51 या संख्या समूहाशी साम्य असलेला समूह पर्यायातून निवडा?
प्रश्न
95
एका महिन्यात दिनांक ३ रोजी बुधवार होता, तर त्या महिन्यात २२ तारखेनंतर तिसऱ्या दिवशी कोणता वार असेल?
प्रश्न
96
“कंटाळवाणे” या शब्दाचा विरूध्दार्थी शब्द ओळखा?
प्रश्न
97
‘कथ्थक’ हा नृत्यप्रकार भारतातील कोणत्या राज्याशी संबंधित आहे?
प्रश्न
98
राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात?
प्रश्न
99
छातीच्या पिंजऱ्यात एकूण किती हाडे असतात?
प्रश्न
100
खालीलपैकी कोणी ‘पीपल्स एज्युकेशन’ सोसायटीची स्थापना केली?

राहुन गेलेल्या बातम्या

x