27 January 2025 9:58 AM
अँप डाउनलोड

बुलढाणा तलाठी परीक्षा २०१४, भाग-२

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 100 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
B,D,H,N, ?
प्रश्न
2
क्रिकेटचा सामना माध्यंनह्पुर्व 8.वा.45 मिनिटांनी सुरु झाला व मध्योन्होत्तर 4 वा.45 मिनिटांनी संपला तर सामना किती वेळ चालला.
प्रश्न
3
खालील पर्यायापैकी अयोग्य विधान कोणते ?
प्रश्न
4
खालील पर्यायांपैकी कुस्ती या क्रीडाप्रकाराशी संबंधित राष्ट्रीय खेळाडू कोणता ?
प्रश्न
5
महाराष्ट्राच्या नागपूर या प्रशासकीय विभागात नसलेला भाग कोणता ?
प्रश्न
6
‘मायक्रोमीटर’ हे परिमाण कशाच्या मापनासाठी वापरले जाते ?
प्रश्न
7
2013 चि पाचवी ब्रिक्स परिषद कोठे पार पडली ?
प्रश्न
8
खालील मनोऱ्याचे निरीक्षण करून त्याखालील प्रश्नांची योग्य उत्तरे निवडा.1112    1314     15    1617     18   19    2021     22       23      24     2526      27      28       29       30     3123, 18, 22, 14,  :  23,19, 24, ,20, ::  28, 22, 27, 17 : ?
प्रश्न
9
8 ऑगस्ट 2008 रोजी शुक्रवार असल्यास 9 सप्टेंबर 2009 रोजी कोणता वार असेल ?
प्रश्न
10
खाली घन ठोकळ्यावर ४ ते ९ पर्यंतचे अंक लिहून विविध बाजूंनी आकृतीत दाखविले आहे .5 च्या समोरील पृष्ठावर कोणता अंक आहे ?Question title
प्रश्न
11
Find odd man out.
प्रश्न
12
समुद्रावरून जमिनीकडे वाहणारे खारे वारे कोणत्या कारणामुळे वाहतात ?
प्रश्न
13
भोपाळ येथे खालीलपैकी कोणती संस्था आहे?
प्रश्न
14
खाण्याचे सोड्याचे रासायनिक नाव कोणते ?
प्रश्न
15
खालील घन ठोकळ्यावर 4 ते 9 पर्यंतचे अंक लिहून विविध बाजूंनी आकृतीत दाखविले आहे.9 अंक समोरील पृष्ठावर कोणता अंक आहे ?Question title
प्रश्न
16
एका सांकेतिक भाषेत चरण – 523, मकर – 637, चटक- 624, तर खालील प्रश्न सोडवा.743 या अंकापासून तयार होणारा शब्द कोणता ?
प्रश्न
17
खालील वेनाकृतीचे निरीक्षण करून त्याखालील प्रश्नांची उत्तरे सोडवा सूचना: चौकोनात खो-खो,त्रिकोणात क्रिकेट व वर्तुळात कबड्डी खेळणारे आहेत; तर:कबड्डी पेक्षा खो – खोचे खेळाडू कितीने कमी आहे ?Question title
प्रश्न
18
खालील पर्यायापैकी सूर्यमालेतील बहिग्रह कोणता ?
प्रश्न
19
भारतात SEZ (सेज) ची स्थापना कोणत्या देशाच्या धर्तीवर करण्यात आली ?
प्रश्न
20
मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारे योग्य पद ओळख. 24,48, ? , 96,120,144
प्रश्न
21
खालील प्रत्येक प्रश्नात पहिल्या पदाचा दुसर्या पदाशी जसा संबंध आहे तसाच संबंध तिसर्या पदाचा चौथ्या पदाशी आहे. तो संबंध ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा योग्य पर्याय ओळखा.तीक्ष्ण : बोथट :: ? : अल्लड
प्रश्न
22
लाला लाजपतराय यांच्याशी संबंधित – नसलेली बाब खालील पर्यायापैकी कोणती ?
प्रश्न
23
गटात न बसणारे पद ओळखा.Question title
प्रश्न
24
खालील आकृतीत जास्तीत जास्त किती चौकोन तयार होतील ?Question title
प्रश्न
25
Question title
प्रश्न
26
संख्यामालीकेतील चुकीचे पद ओळखा :9, 25, 36, 81, 121, 161
प्रश्न
27
भारतीय शेळींंपैकी सर्वाधिक दुध देणारी शेळी कोणती ?
प्रश्न
28
Choose correct plural form of ‘CRITERION’
प्रश्न
29
भारतीय संसद/महाराष्ट्र राज्य विधिमंडळ यांची सभागृहे आणि त्यातील सदस्यसंख्या यांच्या जोडीचा योग्य पर्याय कोणता ?
प्रश्न
30
संख्यामालीकेतील चुकीचे पद ओळखा : 40, 39, 13, 12, 5, 3, 1
प्रश्न
31
महाराष्ट्र शासनाच्या वतीने सामाजिक वनीकरणाचा उपक्रम बहुतेक शाळात कोणत्या माध्यमातून राबविला जात आहे ?
प्रश्न
32
आंतरराष्ट्रीय कामगार संघटना ही कोणत्या प्रमुख संस्थेची संलग्न संस्था आहे ?
प्रश्न
33
‘ब’ जीवनसत्त्वास काय म्हणतात ?
प्रश्न
34
सौरभने शीर्षासन केलेले होते. तो सूर्यास्त पाहत होता, तर त्याच्या उजव्या बाजूचि दिशा कोणती ?
प्रश्न
35
संघटना आणि संस्थापक/नेते यांच्या अयोग्य जोडीचा पर्याय कोणता ?
प्रश्न
36
गोविंदाग्रज या टोपण नावाने लेखन करणरे कवी कोण ?
प्रश्न
37
गटात न बसणारे पद ओळखा.853, 761, 867, 945
प्रश्न
38
अमरवेल हि वनस्पती खालील पर्यायापैकी कोणत्या गटातील आहे ?
प्रश्न
39
खालील प्रत्येक प्रश्नात पहिल्या पदाचा दुसर्या पदाशी जसा संबंध आहे तसाच संबंध तिसर्या पदाचा चौथ्या पदाशी आहे. तो संबंध ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा योग्य पर्याय ओळखा.P : D :: Y : ?
प्रश्न
40
गटात न बसणारे शब्द ओळखा.मळ, कळ, झळ, भळ
प्रश्न
41
खालील प्रत्येक प्रश्नात पहिल्या पदाचा दुसर्या पदाशी जसा संबंध आहे तसाच संबंध तिसर्या पदाचा चौथ्या पदाशी आहे. तो संबंध ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा योग्य पर्याय ओळखा.Question title
प्रश्न
42
खाली दिलेल्या अंकमालेचे निरीक्षण करा :4 3 6 7 5 4 3 7 4 4 5 2 7 3 7 4 2वरील अंकमालेत 7 नंतर लगेच 4 व 7 पूर्वी लगेचच 3 असे किती वेळा झाले आहे ?
प्रश्न
43
प्रशनाकृतीचे आरशातील प्रतिमा निवडा.Question title
प्रश्न
44
france is……………European Country.
प्रश्न
45
कबड्डी पेक्षा खो-खोचे खेळाडू कितीने कमी आहेत ?
प्रश्न
46
प्रशनाकृतीचा षटकोन पूर्ण करणारा योग्य पर्याय निवडा ?Question title
प्रश्न
47
पूर्वीच्या काळी वापरले जाणारे चांदीचे नाणे कोणते ?
प्रश्न
48
पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ कोणत्या पक्षाशी संबंधित आहे ?
प्रश्न
49
भारतीय राज्य घटनेतील कलम 280 कशाशी संबंधित आहे ?
प्रश्न
50
………have bicycles.
प्रश्न
51
तत्वज्ञाना बरोबर रच जीवनातील अडचणी, औषधी वनस्पती याविषयाची माहिती वैदिक काळातील कोणत्या ग्रंथात समाविष्ट आहे.
प्रश्न
52
खालील पर्यायापैकी उत्तर अमेरिका खंडातील पर्वत कोणता ?
प्रश्न
53
One should be proud of…….motherland.
प्रश्न
54
पश्चिम घाट प्रदूषण मुक्त करण्यासाठी नेमलेल्या समितीचे प्रमुख कोण होते ?
प्रश्न
55
भारताच्या कोणत्या राज्याला नेपाळची सीमा लागून (संलग्न) नाही ?
प्रश्न
56
भारतात 1950 पूर्वी स्वराज्यादिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जात असे?
प्रश्न
57
खालील पर्यायांपैकी भुईकोट किल्ला कोणता ?
प्रश्न
58
खालील लयबद्ध मांडणीचा अभ्यास करून प्रश्नचिन्हाच्या जागी येणार्या पर्यायाची निवड करा.Question title
प्रश्न
59
महामार्ग चौपदरीकरणातील पूर्व – पश्चिम महामार्गाच्या टोकाशी असणारी शहरे कोणती ?
प्रश्न
60
राजू, दीपक, रुपाली आणि स्वाती यांचे रक्तगट अनुक्रमे A,B, AB आणि O असे आहेत. यावरून स्वाती वरीलपैकी कोणाला रक्तदान करू शकते ?
प्रश्न
61
गटात न बसणारे पद ओळखा. G,R,K,W
प्रश्न
62
प्रशनाकृतीत घडीची आकृती पूर्णपणे उलगडल्यास ती कशी दिसेल ?Question title
प्रश्न
63
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2003 साली कोणत्या बँकेला बँकिंग परवान दिला ?
प्रश्न
64
पाकिस्तान ही संकल्पना कोणी मांडली ?
प्रश्न
65
दिनेशचे वय 17 वर्ष आहे तर तो आणखी कमीत कमी किती वर्षांनी ग्रामपंचायतीच्या सदस्यत्वासाठी निवडणूक लढवू शकतो ?
प्रश्न
66
1857 पूर्वी कोणत्या जमातीने इंग्रजांविरुद्ध बिहार राज्यात उठाव केला होता ?
प्रश्न
67
दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार्य संघटनेमध्ये (सार्क) समाविष्ट असलेला देश कोणता ?
प्रश्न
68
आशिया खंडातील सर्वात मोठी लौकर बाजारपेठ कोणती ?
प्रश्न
69
खालील प्रशनाकृतीचे जलप्रतिबिंब ओळखा.Question title
प्रश्न
70
भारताला स्वातंत्र्य मिळाले, त्यावेळी ब्रिटेनचे पंतप्रधान कोण होते ?
प्रश्न
71
खालील लयबद्ध मांडणीचा अभ्यास करून प्रश्नचिन्हाच्या जागी येणार्या पर्यायाची निवड करा.Question title
प्रश्न
72
गटात न बसणारे पद ओळखा.18/24, 27/36, 21/28, 12/20
प्रश्न
73
गटात न बसणारे पद ओळखा.BD, HR, EJ, GN
प्रश्न
74
सध्या महाराष्ट्रात असलेले कोणते जिल्हे 1947 साली स्वतंत्र भारतात समाविष्ट झालेले नव्हते ? अ) परभणी ब) औरंगाबाद क) उस्मानाबाद
प्रश्न
75
खालील मनोऱ्याचे निरीक्षण करून त्याखालील प्रश्नांची योग्य उत्तरे निवडा.1112    1314     15    1617     18   19    2021     22       23      24     2526      27      28       29       30     3112, 28, : 22, 26  ::  13, 29  : ?
प्रश्न
76
पाचकरासामुळे प्रथिने, पिष्टमय पदार्थांचे विघटन व अन्न आम्लीय करण्याचे कार्य मानवी शरीरातील कोणत्या इंद्रियात घडते ?
प्रश्न
77
जगात फक्त भारतात आढळणारा प्राणी कोणता ?
प्रश्न
78
खाली दिलेल्या अंकमालेचे निरीक्षण करा :4 3 6 7 5 4 3 7 4 4 5 2 7 3 7 4 2वरील अंकमालेत लगतच्या दोन अंकांची बेरीज 9 येते, असे किती वेळा झाले आहे ?
प्रश्न
79
भारतातील पहिली मोनोरेल कोणत्या दोन ठिकाणाच्या दरम्यान सुरु झाली ?
प्रश्न
80
Strike while the iron is hot. Find appropriate meaning.
प्रश्न
81
पदार्थात असलेल्या टारटारिक आम्लाचा उपयोग प्रामुख्याने कशासाठी होईल ?
प्रश्न
82
खालील आकृतीतील संख्या मांडणीचे सूत्र ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य उत्तराचा पर्याय निवडा.Question title
प्रश्न
83
The plural of ‘half’ is…..
प्रश्न
84
क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात लहान व सर्वात मोठ्या असलेल्या जिल्ह्यांच्या जोडीचा पर्याय कोणता ?
प्रश्न
85
खालील प्रत्येक प्रश्नात पहिल्या पदाचा दुसर्या पदाशी जसा संबंध आहे तसाच संबंध तिसर्या पदाचा चौथ्या पदाशी आहे. तो संबंध ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा योग्य पर्याय ओळखा.3 : 36 :: 4 : ?
प्रश्न
86
खालील प्रशनाकृतीचे जलप्रतीबिंब ओळखा.  १   २ ३ ४.Question title
प्रश्न
87
राम व राज एकमेकांच्या पाठीला पाठ लावून उभे आहेत. जर राजच्या उजव्या बाजुला आग्नेय दिशा असेल, तर रामच्या समोरची दिशा कोणती ?
प्रश्न
88
महात्मा गांधी व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यात 1932 साली झालेल्या पुणे करारात काय ठरविण्यात आले ?
प्रश्न
89
भारत सरकारकडून दिला जाणारा भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार खालील पर्यायापैकी कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे ?
प्रश्न
90
लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी कोणती ?
प्रश्न
91
1943 साली आझाद हिंद सेनेने जिंकलेल्या अंदमान व निकोबार या बेटांचे सुभाष चंद्र बोस यांनी अनुक्रमे कोणते नामकरण केले होते ?
प्रश्न
92
उपराष्ट्रपती व राष्ट्रपती हि दोन्ही पदे भूषविणारी व्यक्ती खालील पर्यायांपैकी कोणती ?
प्रश्न
93
प्रशनाकृतीचे आरशातील प्रतिमा निवडा.Question title
प्रश्न
94
गटात न बसणारे पद ओळखा.Question title
प्रश्न
95
1000,903,814,731, ?
प्रश्न
96
2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षर लोकसंख्येचा जिल्हा कोणता ?
प्रश्न
97
I tell my wife all………..happens in my college.
प्रश्न
98
2009 चा वर्षारंभ शानिवारणे झाला असल्यास 2010 चा नाताळ कोणत्य वारी येईल ?
प्रश्न
99
AY, WC, FT, PJ, ?
प्रश्न
100
खालीलपैकी योग्य विधान/विधाने कोणते/कोणती ?अ)ब्रम्हपुत्रा नदीचा उगम तिबेटमध्ये होतो.ब)अरुणाचल प्रदेशामध्ये ब्रम्हपुत्रा नदी दिहांग या नावाने ओळखली जाते.

राहुन गेलेल्या बातम्या

x