27 January 2025 9:40 AM
अँप डाउनलोड

बुलढाणा तलाठी भरती २०१६

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 99 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
शुद्ध घोषित करण्याचा व समाप्त करण्याचा अधिकार कोणाला आहे ?
प्रश्न
2
Select the word which is closest to the opposite in meaning to the underlined word in the given sentence. I was shocked to hear the scurrilous talks of the numbers to the Board .
प्रश्न
3
‘रूप’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
प्रश्न
4
पुढील शब्दांमधून उपसर्ग ओळखा.
प्रश्न
5
गटात बसणारे पद कोणते ?GKI, AEC, MQO
प्रश्न
6
महात्मा फुले यांनी नाभिकांचा संप का घडवून आणला ?
प्रश्न
7
Choose the most effective word to fill in the blank to make the sentence meaningfully complete : The result does not……………..my original conception of the matter.
प्रश्न
8
भारताला सुमारे किती किलोमीटर समुद्र किनारपट्टी मिळाली आहे ?
प्रश्न
9
रविंद्रनाथांनी जीवनातील प्रत्येक कर्म कमालीच्या निष्ठेने केले. ते कवी होते, थोर कलावंत होते पण त्त्या जोडीला आदर्श गृहस्थाश्रमी होते. नियतीने सूड काढावा तसे गृहस्थाश्रमातले सारे आघात त्यांना सोसायला लावले. परंतु या आघातांमुळे त्यांनी आपल्या सार्वजनिक जीवनावर मळभ येऊ दिले नाही. सूर्यकिरणांनी ढगांचे काळे पडदे फाडून बाहेर यावे. तसे रविंद्रही आपल्या प्रतिभेच्या तेजाने ही दु:खे फोडून बाहेर पडत. प्रत्येक कार्य हाती घेताना त्यावर वैयक्तिक दु:खाचे मालिन्य येऊ द्यायचे नाही. काजळी चढू द्यायची नाही, या निर्धाराने हा कवी जगला. इकडच्या कार्याची दाद तिकडे नाही. कौटुंबिक जीवनात वळचणीचे पाणी आढ्याला गेले. त्या दुःखाचे डोंगर छातीवर घेऊन हा महामानव गिते गात होता, नाटके रचत होता, कथा लिहित होता. नियती या शब्दाचा योग्य अर्थ ओळखा.
प्रश्न
10
पुढील उतारा वाचून प्रश्नांची उत्तरे लिहा:रविंद्रनाथांनी जीवनातील प्रत्येक कर्म कमालीच्या निष्ठेने केले. ते कवी होते, थोर कलावंत होते पण त्त्या जोडीला आदर्श गृहस्थाश्रमी होते. नियतीने सूड काढावा तसे गृहस्थाश्रमातले सारे आघात त्यांना सोसायला लावले. परंतु या आघातांमुळे त्यांनी आपल्या सार्वजनिक जीवनावर मळभ येऊ दिले नाही. सूर्यकिरणांनी ढगांचे काळे पडदे फाडून बाहेर यावे. तसे रविंद्रही आपल्या प्रतिभेच्या तेजाने ही दु:खे फोडून बाहेर पडत. प्रत्येक कार्य हाती घेताना त्यावर वैयक्तिक दु:खाचे मालिन्य येऊ द्यायचे नाही. काजळी चढू द्यायची नाही, या निर्धाराने हा कवी जगला. इकडच्या कार्याची दाद तिकडे नाही. कौटुंबिक जीवनात वळचणीचे पाणी आढ्याला गेले. त्या दुःखाचे डोंगर छातीवर घेऊन हा महामानव गिते गात होता, नाटके रचत होता, कथा लिहित होता. ‘प्रत्येक कार्य…………दाद तिकडे नाही’ या वाक्यांतून रविंद्रनाथांना कोणता गुण दिसतो ?
प्रश्न
11
एका रांगेत अनिलचा शेवटून आठवा क्रमांक आहे. त्याच रांगेत सुनील सुरुवातीपासून सोळावा आहे. अनिल सुनीलच्या अगोदर तिसऱ्या स्थानावर आहे, तर रांगेत एकूण किती मुले आहेत ?
प्रश्न
12
गटात बसणारे पद कोणते ?४३७,६६७,३९१
प्रश्न
13
एकूण लोकसभेच्या सदस्य संख्येच्या किती टक्क्यापेक्षा जास्त एवढी मंत्र्यांची संख्या असता कामा नये ?
प्रश्न
14
योग्य विधान /विधाने ओळखा. अ) उत्तम शिक्षणासहित असलेल्या उत्तम आरोग्यामुळे जन्मदर घटतो. ब) जागतिक लोकसंख्येच्या १/४ एवढी लोकसंख्या भारतात आहे.
प्रश्न
15
सोबतच्या आकृतीचे निरीक्षण करून सोडवा ” त्रिकोणात असणारी पण वर्तुळात नसतील अशी अक्षरे कोणती ?
प्रश्न
16
रविंद्रनाथांनी जीवनातील प्रत्येक कर्म कमालीच्या निष्ठेने केले. ते कवी होते, थोर कलावंत होते पण त्त्या जोडीला आदर्श गृहस्थाश्रमी होते. नियतीने सूड काढावा तसे गृहस्थाश्रमातले सारे आघात त्यांना सोसायला लावले. परंतु या आघातांमुळे त्यांनी आपल्या सार्वजनिक जीवनावर मळभ येऊ दिले नाही. सूर्यकिरणांनी ढगांचे काळे पडदे फाडून बाहेर यावे. तसे रविंद्रही आपल्या प्रतिभेच्या तेजाने ही दु:खे फोडून बाहेर पडत. प्रत्येक कार्य हाती घेताना त्यावर वैयक्तिक दु:खाचे मालिन्य येऊ द्यायचे नाही. काजळी चढू द्यायची नाही, या निर्धाराने हा कवी जगला. इकडच्या कार्याची दाद तिकडे नाही. कौटुंबिक जीवनात वळचणीचे पाणी आढ्याला गेले. त्या दुःखाचे डोंगर छातीवर घेऊन हा महामानव गिते गात होता, नाटके रचत होता, कथा लिहित होता. ‘वळचणीचे पाणी आढ्याला गेले’ या वाक्याचा योग्य अर्थ ओळखा.
प्रश्न
17
प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ?
प्रश्न
18
स्वतंत्र्य विदर्भाची मागणी प्रामुख्याने कोणत्या मुद्यांवरून केली जात आहे ?
प्रश्न
19
‘दतमहात्म्य’ हा सात हजार ओव्यांचा ग्रंथ कोणी लिहीला ?
प्रश्न
20
शिखांमधील धर्मसुधारणेसाठी अमृतसर येथे कोणती सभा स्थापन झाली ?
प्रश्न
21
Some parts of the sentence which are labelled P,Q,R and S have been jumbled up. Choose the combinations so that the part arranged accordingly will from a meaningful sentence. ‘It is …………’ P:for a man Q:when he accompanies a lady R:an accepted custom S: to open the door
प्रश्न
22
Read the following passage and answer the question by selecting the most appropriate alternative : The supervisor would have to change his attitude towards people first. The staff under him must be perceived as human beings with feeling and needs. They are not automation within a complex work machinery. One of the greatest needs of today’s worker is to have a feeling that he is control of his work place, and not vice-versa. The best way is to satisfy this needs as far as possible. He must feel firstly that his work us meaningful. To do this the supervisor must delegate responsibility and limited authority for the man to execute his job well . The subordinate must be properly trained to assume responsibility and authority. Once he is ready to assume theses he cab be made accountable for his job. Very often supervisors assume all responsibilities and accountability for fear of losing control of the workplace. This makes workers under him pawns in a vast chessboard. delegating accountability gives the worker a purpose in life and the need to do a job well. Most important is to sit with each worker a security as to what is expected of them, When he has met his objectives he has a felling of achievement This felling of achievements is the greatest motivator. Supervisors do not delegate responsibility and authority to their subordinates because………….
प्रश्न
23
पुढील शब्दांमधून तत्सम शब्द ओळखा.
प्रश्न
24
Choose the alternative to make the sentence a correct response : His wife and children perished …………….
प्रश्न
25
कोणत्या लढाईने इंग्रजी सत्तेचा पाया बंगाल मध्ये घातला गेला ?
प्रश्न
26
PAC 931 चे जलप्रतिबिंब कोणते ?
प्रश्न
27
Choose the most suitable ‘one word’ for the given expression : ‘A poem written on the death of someone loved and lost:’
प्रश्न
28
पुढील शब्दामधून संस्कृत प्रत्यय ओळखा :
प्रश्न
29
योग्य विधान/विधाने ओळखा. अ) कुठल्याही माणसासाठी आजवर पेटंट दिले गेले नाही . ब) मानवी जनुके पेटंट केली नाही.
प्रश्न
30
भारताला सर्वात जास्त भू-सीमा कोणत्या देशाची लाभली आहे ?
प्रश्न
31
Choose the one which best expresses the meaning of the given idiom : ‘Spick and Span‘
प्रश्न
32
जर NAME=१६.५ , तर TAME=?
प्रश्न
33
प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने कोणते पद येईल .OCQ , PDR QES, ?
प्रश्न
34
Read the given two sentences numbered ‘I’ and ‘II’ and choose the most appropriate alternative ; I) We have been pals for years . II) A pall of smoke hung over the town
प्रश्न
35
पाच नद्यापैकी ‘ब’ ही ‘इ’ पेक्षा लांबीने कमी, तर ‘क’ पेक्षा जास्त आहे . ‘ड’ ही सर्वात लांब नदी आहे. ‘अ’ ही ‘ई’ पेक्षा कमी पण ‘ब’ पेक्षा थोडी जास्त लांबीची आहे, तर लांबीच्या चढत्या क्रमाने नद्या कोणत्या ?
प्रश्न
36
नगरपरिषदेचा प्रशासन प्रमुख कोण असतो ?
प्रश्न
37
TZL527 ची आरशातील प्रतिमा कोणती ?
प्रश्न
38
योग्य अनेकवचनी रूप ओळखा.
प्रश्न
39
सिंदखेड राजा हे खालीलपैकी कोणाचे जन्मगाव आहे ?
प्रश्न
40
गटात न बसणारे पद कोणते ?
प्रश्न
41
Read the following passage and answer the question by selecting the most appropriate alternative : The supervisor would have to change his attitude towards people first. The staff under him must be perceived as human beings with feeling and needs. They are not automation within a complex work machinery. One of the greatest needs of today’s worker is to have a feeling that he is control of his work place, and not vice-versa. The best way is to satisfy this needs as far as possible. He must feel firstly that his work us meaningful. To do this the supervisor must delegate responsibility and limited authority for the man to execute his job well . The subordinate must be properly trained to assume responsibility and authority. Once he is ready to assume theses he cab be made accountable for his job. Very often supervisors assume all responsibilities and accountability for fear of losing control of the workplace. This makes workers under him pawns in a vast chessboard. delegating accountability gives the worker a purpose in life and the need to do a job well. Most important is to sit with each worker a security as to what is expected of them, When he has met his objectives he has a felling of achievement This felling of achievements is the greatest motivator. Responsibility and accountability make a worker,………………….
प्रश्न
42
‘पुन:+आगमन’ या दोन पदांचा योग्य संधी ओळखा.
प्रश्न
43
प्रश्नार्थक वाक्य ओळखा.
प्रश्न
44
Choose the one which best expresses the meaning of the underlined phrase in the sentence : I am leaving India   for good.
प्रश्न
45
जिल्हा न्यायाधीशांची नेमणूक कोण करतात ?
प्रश्न
46
उमाजी नाईक यांचा जन्म पुरंदरमधील कोणत्या गावात झाला ?
प्रश्न
47
Read the following passage and answer the question by selecting the most appropriate alternative : The supervisor would have to change his attitude towards people first. The staff under him must be perceived as human beings with feeling and needs. They are not automation within a complex work machinery. One of the greatest needs of today’s worker is to have a feeling that he is control of his work place, and not vice-versa. The best way is to satisfy this needs as far as possible. He must feel firstly that his work us meaningful. To do this the supervisor must delegate responsibility and limited authority for the man to execute his job well . The subordinate must be properly trained to assume responsibility and authority. Once he is ready to assume theses he cab be made accountable for his job. Very often supervisors assume all responsibilities and accountability for fear of losing control of the workplace. This makes workers under him pawns in a vast chessboard. delegating accountability gives the worker a purpose in life and the need to do a job well. Most important is to sit with each worker a security as to what is expected of them, When he has met his objectives he has a felling of achievement This felling of achievements is the greatest motivator. A humane attitude on the part of the supervisor towards his staff is necessary to …………….
प्रश्न
48
खालील मालिकेतील चुकीचे पद कोणते ?११,१८,३१,४२,५९
प्रश्न
49
Find out which part of the sentence has an error. If there is no mistake, the answer is ‘No error’ We lost the chance (A)/to win (B)/the match (C) /No error (D)
प्रश्न
50
बुलढाणा जिल्ह्यातील बंजारा जमातीच्या बोलीभाषेतीस काय म्हणतात ?
प्रश्न
51
‘कोसबाडच्या टेकडीवरून’ हा ग्रंथ कोणी लिहिला आहे ?
प्रश्न
52
Choose the most correct alternative which can be substituted for the underlined part to make the sentence grammatically correct : ‘On hearing the loud noise, he stopped and got down from his bicycle.’
प्रश्न
53
पुढील सामासिक शब्दांतून इतरेतर द्वंद समास ओळखा.
प्रश्न
54
जगातील असा कोणता महासागर आहे कि ज्याचे नाव एका देशावरून ठेवले आहे ?
प्रश्न
55
………….व मंत्र्यांनी दिलेल्या सल्ला हा राष्ट्रपतींना बंधनकारक असतो ?
प्रश्न
56
जगप्रसिद्ध लोणार सरोवर………………..मुळे तयार झाले आहे.
प्रश्न
57
दोन्ही सभागृहांचे (राज्यसभा, लोकसभा) समान अधिकार खालीलपैकी कोणते ?
प्रश्न
58
Choose the most correct alternative to fill in the blanks : Never judge……….a metal………its glitter as all that glitters is not gold .
प्रश्न
59
पुल्लिंगी शब्द ओळखा .
प्रश्न
60
पुढील शब्दांपैकी कोणता शब्द तद्भव नाही ?
प्रश्न
61
वर्तमानकाळी क्रियापद ओळखा.
प्रश्न
62
पुढील क्रियापदा रुपांमधून वचुकीचे रूप ओळखा.
प्रश्न
63
Choose the ‘Grammatically Wrong’ sentence.
प्रश्न
64
गटात न बसणारे पद कोणते ?
प्रश्न
65
दिलेल्या अंकमालिकेत ४ नंतर लगेच ७ आहे पण ४ पूर्वी लगेच ९ नाही, असे किती वेळा झाले आहे ?0476415477733947444755347
प्रश्न
66
पुढील क्रियापंदरुपांमधून चुकीचे रूप ओळखा.
प्रश्न
67
‘शांत’ या शब्दाला समानार्थी शब्द ओळखा.
प्रश्न
68
The phobia about air is ‘Acrophobia‘ The phobia about dogs is …………
प्रश्न
69
Choose the one which is closest in meaning to given word : ‘Gambit’
प्रश्न
70
लोणार सरोवर……….पाण्याचे सरोवर जगप्रसिद्ध आहे.
प्रश्न
71
Choose the most appropriate phrase to complete the sentence : ‘Wait here……………’
प्रश्न
72
अंकांची लयबद्ध मांडणी पूर्ण करा :1_100_01101_01_110_00
प्रश्न
73
Choose the combination of numbers so that alphabets arranged accordingly will from a meaningful word : P L R O S U E I 1 2 3 4 5 6 7 8
प्रश्न
74
एका सांकेतिक भाषेत MASTER हा शब्द NZTSFQ असा लिहितात, तर त्या भाषेत PACKET हा शब्द कसा लिहावा ?
प्रश्न
75
पुढील शब्दांमधून विशेषण ओळखा .
प्रश्न
76
समसंबंधाने प्रश्नाचीन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ?34:91::23: ?
प्रश्न
77
Read the following passage and answer the question by selecting the most appropriate alternative : The supervisor would have to change his attitude towards people first. The staff under him must be perceived as human beings with feeling and needs. They are not automation within a complex work machinery. One of the greatest needs of today’s worker is to have a feeling that he is control of his work place, and not vice-versa. The best way is to satisfy this needs as far as possible. He must feel firstly that his work us meaningful. To do this the supervisor must delegate responsibility and limited authority for the man to execute his job well . The subordinate must be properly trained to assume responsibility and authority. Once he is ready to assume theses he cab be made accountable for his job. Very often supervisors assume all responsibilities and accountability for fear of losing control of the workplace. This makes workers under him pawns in a vast chessboard. delegating accountability gives the worker a purpose in life and the need to do a job well. Most important is to sit with each worker a security as to what is expected of them, When he has met his objectives he has a felling of achievement This felling of achievements is the greatest motivator. Orientation of subordinates of common objectives and how to achieve them is …………
प्रश्न
78
खालील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ?१/३, २/३, २,८,?
प्रश्न
79
पुढील नावांमधून नाटकाचे नाव ओळखा.
प्रश्न
80
पुढील वाक्यांतून कर्तरी प्रयोगाचे वाक्य ओळखा :
प्रश्न
81
‘पाया घालणे’ या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ ओळखा.
प्रश्न
82
choose the most correct alternative showing : Indirect narration for the given ‘Direct Speech‘ He said,”I shall attend the programme.” (A) He said that he should attend the programme . (B) He said that he would attend the programme.
प्रश्न
83
‘अपूर्वाई’ हे प्रवासवर्णन कोणी लिहिले आहे ?
प्रश्न
84
Read the following passage and answer the question by selecting the most appropriate alternative : The supervisor would have to change his attitude towards people first. The staff under him must be perceived as human beings with feeling and needs. They are not automation within a complex work machinery. One of the greatest needs of today’s worker is to have a feeling that he is control of his work place, and not vice-versa. The best way is to satisfy this needs as far as possible. He must feel firstly that his work us meaningful. To do this the supervisor must delegate responsibility and limited authority for the man to execute his job well . The subordinate must be properly trained to assume responsibility and authority. Once he is ready to assume theses he cab be made accountable for his job. Very often supervisors assume all responsibilities and accountability for fear of losing control of the workplace. This makes workers under him pawns in a vast chessboard. delegating accountability gives the worker a purpose in life and the need to do a job well. Most important is to sit with each worker a security as to what is expected of them, When he has met his objectives he has a felling of achievement This felling of achievements is the greatest motivator. The greatest motivator is ……………
प्रश्न
85
Identify the ‘Figure of speech’ in the given line :’Death, be not proud’ .
प्रश्न
86
युवराज त्याच्या घरापासून उत्तरेस ४ किमी जातो, तेथून तो पूर्वेस ४ कि.मी. जातो. शेवटी तेथून तो दक्षिणेस ८ किमी जातो, तर शेवटी युवराज त्याच्या घरापासून कोणत्या दिशेला आहे ?
प्रश्न
87
१४ फेब्रुवारी २०१६ ते १० जुलै २०१६ अखेर किती दिवस होतात ?
प्रश्न
88
Find out the ‘correctly spelt’ word :
प्रश्न
89
Choose the correct alternative to fill in the blanks : ……………Manager and ………….Executive Director of our hotel is a very energetic person.
प्रश्न
90
अयोग्य प्रकारे केलेले सामान्य रूप ओळखा.
प्रश्न
91
बुलढाणा जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण कोणते .
प्रश्न
92
सोबतच्या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहेत ?
प्रश्न
93
‘इकडे आड तिकडे विहीर’ या म्हणीचा योग्य अर्थ ओळखा.
प्रश्न
94
Self employment of Service या शब्दांमध्ये दोनवेळा आलेली अक्षरे किती आहेत ?
प्रश्न
95
अक्षरांची लयबद्ध मांडी पूर्ण करा .m_p_pm_mn_mp_mnpmp
प्रश्न
96
समसंबंधाचे प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते पद येईल .AB:LM::ZY : ?
प्रश्न
97
‘आमच्या गावात आम्हीच सरकार’ या घोषणेमुळे कोणते गाव प्रसिद्धीस आले ?
प्रश्न
98
पुढील विभक्तीप्रत्ययांमधून पंचमी विभक्तीचे प्रत्यय ओळखा.
प्रश्न
99
दादाभाई नौरोजीनी कोणता सिधादांत मांडला ?

राहुन गेलेल्या बातम्या

x