26 December 2024 6:20 AM
अँप डाउनलोड

C.R.P.F. नागपूर पोलीस भरती २०१३

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 100 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
१ इंच= ………….सें. मी?
प्रश्न
2
महाराष्ट्राचे संध्याचे राज्यपाल कोण?
प्रश्न
3
पुण्यात मुलींची पहिली शाळा माहात्मा फुलेंनी केव्हा सुरु केली?
प्रश्न
4
खालीलपैकी कोणते पर्यटन केंद्र शेगाव येथे आहे?
प्रश्न
5
लोकसभेचा कार्यकाल किती वर्षाचा आहे?
प्रश्न
6
महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम कोणत्या जिल्ह्यांना लागू नाही?
प्रश्न
7
पेन्सिलीचा शोध कोणत्या संशोधकाने लावला?
प्रश्न
8
वंदे मातरम हे गीत कोणत्या कादंबरीतून घेतले आहे?
प्रश्न
9
ग्रामसेवकावर प्रशासकीय दृष्टया कोणाचे नियंत्रण असते?
प्रश्न
10
तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोठे आहे?
प्रश्न
11
महाराष्ट्र पोलीस अकादमी कोठे आहे?
प्रश्न
12
भारताचे मॅचेस्टर कोणत्या शहरास म्हणतात?
प्रश्न
13
सोने या मूलद्रव्याची खालील पैकी कोणती संज्ञा आहे?
प्रश्न
14
स्वाईन फ्ल्यू हा रोग कोणत्या रोगजंतूमुळे होतो?
प्रश्न
15
वाळवंटात ज्या ठिकाणी पाणी असते, त्या भागाला काय म्हणतात?
प्रश्न
16
ग्रॅडट्रंक हा राष्ट्रीय महामार्ग खालीलपैकी कोणत्या शहरांना जोडतो?
प्रश्न
17
‘दिग्विजय’ या शब्दाच्या संधीची योग्य फोड करा?
प्रश्न
18
पेन्सिलचा शोध कोणत्या संशोधकाने लावला?
प्रश्न
19
स्थायूरूप कॉर्बनडाय ऑक्साईडला काय म्हणतात?
प्रश्न
20
महाराष्ट्राच्या दहशतवादी विरोधी पथकाचे नाव काय?
प्रश्न
21
१९९७ पासून भारत सरकारने खालीलपैकी कोणत्या रोगासाठी DOTS हा कार्यक्रम सुरु केला?
प्रश्न
22
महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत?
प्रश्न
23
वाक्य प्रचाचा अर्थ सांगा – पोबारा करणे.
प्रश्न
24
खालीलपैकी तत्सम शब्द ओळखा?
प्रश्न
25
धरणी, अवनी, वसुंधरा ही खालीलपैकी कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहे?
प्रश्न
26
कोणत्या देशात तीन पालकांच्या पाल्याला कायदेशीर मान्यता देणारे विधेयक पार्लमेंटमध्ये संमत झाले आहे?
प्रश्न
27
मलेरियाच्या जंतूचा शोध कोणत्या शोध कोणत्या संशोधकाने लावला?
प्रश्न
28
खालीलपैकी सर्वात वरिष्ठ अधिकारी कोण?
प्रश्न
29
भारतातील पहिल्या महिला आय. पी.एस. अधिकार कोण?
प्रश्न
30
भारताचे पहिले लोकसभा अध्यक्ष कोण होते?
प्रश्न
31
महाराष्ट्र गुप्तचर अकादमी कोठे आहे?
प्रश्न
32
राष्ट्रीय कॉंग्रेसच्या १९०७ या स्लाई झालेल्या कोणत्या शहरातील वार्षिक अधिवेशनात राष्ट्रीय कॉंग्रेसमध्ये जहाल व मवाळ हे दोन गट पडले.
प्रश्न
33
महाराष्ट्रातील पहिला सहकारी कारखाना कोणत्या ठिकाणी सुरु झाला?
प्रश्न
34
सावित्रीबाई फुलेंनी खालीलपैकी कोणता काव्यसंग्रह लिहिला?
प्रश्न
35
‘मुंबईचा अनभिषक्ती सम्राट’ म्हणून कोणाचा गौरव केला गेला होता?
प्रश्न
36
महाराष्ट्राचे सध्याचे गृहमंत्री कोण?
प्रश्न
37
कोणत्या समाजसुधारकस ‘लोकहितवादी’ म्हणून ओळखतात?
प्रश्न
38
शून्याधारीत अर्थसंकल्प मांडणारे पहिले राज्य कोणते?
प्रश्न
39
खालीलपैकी कोणता ग्रंथ महात्मा फुले यांनी लिहिला नाही?
प्रश्न
40
खालीलपैकी कोणती संघटना अतिरेकी संघटना नाही?
प्रश्न
41
महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत?
प्रश्न
42
महिलांच्या जीवनात लैंगिकतेच्या दृष्टीकोनातून क्रांती घडविणाऱ्या संततीप्रतिबंधक गोळीचे निर्माते व नामवंत रसायनशास्त्रज्ञ नुकतेच कालवश झाले. त्यांचे नाव…….
प्रश्न
43
हाडांच्या वाढीसाठी कोणते जीवनसत्व आवश्यक आहे?
प्रश्न
44
स्वातंत्र्य प्राप्ती नंतरच्या पंडित नेहरूच्या मंत्रिमंडळात डॉ. बाबासाहेब आंबडेकर हे कोणत्या खात्याचे मंत्री होते.
प्रश्न
45
कोणत्या वर्षी भारताची राजधानी कोलकाता वरून दिल्लीला हलविण्यात आली?
प्रश्न
46
गोबर गॅसमध्ये मुख्यत: कोणता वायू असतो?
प्रश्न
47
महाराष्ट्रातून लोकसभेत किती खासदार निवडून पाठविले जातात?
प्रश्न
48
जर GOLD = २४४८, OLDER = ४८३४, तर ERG = किती?
प्रश्न
49
जर एखाद्या वस्तूची खरेदी किंमत व विक्री किंमत अनुक्रमे २० व २५ रुपये इतकी असेल. तर शेकडा नफ्याचे प्रमाण किती?
प्रश्न
50
‘तिन्ही बाजूंनी पाण्याने वेढलेला’ अर्थ ओळखा?
प्रश्न
51
पाणी पडणे या वाक्य प्रचाराचा अर्थ सांगा?
प्रश्न
52
घड्याळ्यातील लगतच्या दोन अंकातील अंशात्मक अंतर किती असते?
प्रश्न
53
क्षेत्रफळाच्या बाबतीत जगामध्ये भारताचा कितवा क्रमांक लागतो?
प्रश्न
54
जिल्ह्याच्या होमगार्ड पथकाचा प्रमुख कोण असतो?
प्रश्न
55
सध्याच्या भारताच्या लोकसभेच्या अध्यक्ष कोण आहेत?
प्रश्न
56
खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये पोलीस आयुक्तालय नाही?
प्रश्न
57
नागपूर शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे?
प्रश्न
58
हवेमध्ये ठेल्यास कक्ष तापणानाला पेट घेणारे मूलद्रव्य कोणता?
प्रश्न
59
भारतीय राज्यघटनेचे कलम – ५१ अ कशा संबंधी आहे?
प्रश्न
60
खालीलपैकी कोणते जीवनसत्व पाण्यामध्ये विरघळणारे नाही?
प्रश्न
61
खालीलपैकी तत्सम शब्द ओळखा?
प्रश्न
62
अजिंठा लेणी बुलढाणा शहरापासून अंदाजे किती अंतरावर आहे?
प्रश्न
63
महोत्सव या शब्दाचा विग्रह ओळखा?
प्रश्न
64
खालीलपैकी कोणत्या मराठी साहित्यकला ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त नाही?
प्रश्न
65
एका जंगलात दोन वर्षापूर्वी आम्बायचे ३०००० वृक्ष होते. दरवर्षी शेकडा ६ प्रमाणे वृक्ष तोड झाली तर तर आज त्या जंगलातील झाडाची संख्या किती?
प्रश्न
66
B – १ या जीवनसत्वाचे शस्त्रीय नाव काय?
प्रश्न
67
कोणत्या जीवनसत्वा अभावी वांझपणा येतो?
प्रश्न
68
८८८८ +८८८ +८८ = किती?
प्रश्न
69
एका वर्तुळाचे क्षेत्रफळ १५४ चौ. सें.मी. आहे. तरी त्या वर्तुळाचे परीघ किती असेल?
प्रश्न
70
2010 मध्ये नेट न्यूट्रॅलिटी कायदा लागू करणारा पहिला देश कोणता?
प्रश्न
71
केरळ राज्याचे पारंपरिक नृत्ये कोणते?
प्रश्न
72
क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते?
प्रश्न
73
‘निळकंठ’ या शब्दाचा समासाचा प्रकार ओळखा?
प्रश्न
74
बहिष्कृत भारत हे पाक्षिक कोणी सुरु केले?
प्रश्न
75
खालीलपैकी कोणती मुख्य नक्षलवादी संघटना आहे?
प्रश्न
76
सध्याचे मुंबईचे पोलीस आयुक्त कोण आहेत?
प्रश्न
77
विसंगत शब्द ओळखा?
प्रश्न
78
केद्रीय राखीव सुरक्षाबल यांच्या नक्षलविरोधी पथकाचे नाव काय?
प्रश्न
79
डॉ. मनमोहनसिंग यांनी खालीलपैकी कोणते पद भूषविले नाही?
प्रश्न
80
०.२५ + १/०.२५ = किती?
प्रश्न
81
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म कोणत्या दिवशी झाला?
प्रश्न
82
पंचायतराज व्यवस्थेतील सर्वात महत्वाचा घटक कोण आहे?
प्रश्न
83
राज्यपाल व मंत्रीमंडळ यांना जोडणारा दुवा कोण असतो?
प्रश्न
84
‘भूदान’चळवळ कोण सुरु केली होती?
प्रश्न
85
शिवाजी महाराजांच्या आई वीरमाता जिजाबाई यांचे जन्मठिकाण कोठे आहे?
प्रश्न
86
पंतप्रधानांना त्यांच्या पदाची शपथ कोण देते?
प्रश्न
87
मीठभाकरी या शब्दांचे लिंग ओळखा?
प्रश्न
88
सिंदखेड राजा येथे कोणत्या राजाची समाधी आहे?
प्रश्न
89
आहारातील आयोडीनच्या अभावामुळे कोणता रोग होतो?
प्रश्न
90
भारताने विकसित केलेल्या सातव्या नवीन सुपर कॉम्पुटरचे नाव काय आहे?
प्रश्न
91
विसंगत पद ओळखा?
प्रश्न
92
मुंडा ही आदिवासी जमात मुख्यत: कोणत्या राज्यात प्रामुख्याने आढळते.
प्रश्न
93
संजय गांधी ट्रॉफी कोणत्या खेळासाठी दिली जाते?
प्रश्न
94
जिल्हा परिषद अध्यक्ष आपला राजीनाम कोणाकडे सादर करतात?
प्रश्न
95
नव्या कायद्यानुसार, किती वर्षापेक्षा अधिक वयाचा व्यक्ती बालगुन्हेगार ठरणार नाही?
प्रश्न
96
TNT ही संज्ञा खालीलपैकी कशाशी संबंधित आहे?
प्रश्न
97
श्री गजानन महाराज समाधी शताब्दी महोत्सव शेगावमध्ये केव्हा साजरा करण्यात आला?
प्रश्न
98
मुंबई येथील आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली?
प्रश्न
99
‘मायपिया’हा विकार शरीराच्या कोणत्या अवयवाशी संबंधीत आहे?
प्रश्न
100
‘दर्पन’ हे मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक कोणी सुरु केले?

राहुन गेलेल्या बातम्या

x