28 January 2025 7:29 AM
अँप डाउनलोड

चंद्रपूर जिल्हा पोलीस भरती २०१७

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 100 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
पुढील पदांची चढत्या श्रेणीत मांडणी करा.अ. हवालदार ब. नाईक क. शिपाई ड. निरीक्षक
प्रश्न
2
खालील अक्षरमालिकेत काही अक्षरे गाळली आहेत. गाळलेले अक्षर योग्य क्रमाने असणारा पर्याय निवडा.zxp_xz_xppxzzx_px_
प्रश्न
3
भारतीय दंड संहितेचा निर्माता कोण आहे?
प्रश्न
4
एका संख्येमध्ये ८ मिळवून ७ ने भाग दिला, तर उत्तर ९ येते, त्याच संख्येमधून ६ वजा करुन ७ ने भाग दिला, तर ती संख्या कोणती?
प्रश्न
5
क्, ख्, ……., भ्, म्
प्रश्न
6
ए व बी हे दोघे मिळून एक काम १६ दिवसात पूर्ण करू शकतात, तर ए हा एकटा याच कामाला २४ दिवसात पूर्ण करू शकतो. तर बी याला याच कामाला किती दिवस लागतील?
प्रश्न
7
२१ ते ४० पर्यंतच्या संख्यांच्या दरम्यान सर्व मूळ संख्यांची सरासरी किती?
प्रश्न
8
‘आनंदवन’ सुरु करण्यापूर्वी बाबा आमटे कोणता व्यवसाय करीत होते?
प्रश्न
9
इरई नदी कोणत्या नदीची उपनदी आहे?
प्रश्न
10
Question title
प्रश्न
11
Question title
प्रश्न
12
53 : 38 :: 62 : ?
प्रश्न
13
१ ते १५८ नैसर्गिक संख्यांची सरासरी हि १ ते ७८ या नैसर्गिक संख्यांच्या सरासरीपेक्षा कितीने अधिक आहे?
प्रश्न
14
कालदर्शक, आवृत्तीदर्शक, सातत्यदर्शक हे कोणत्या क्रियाविशेषण अव्ययाचे प्रकार आहेत?
प्रश्न
15
‘अर्णाय दोष परिहार समाज’ ची स्थापना कोणी केली?
प्रश्न
16
BF = 25, CAP = 3116, MAP = 13116, तर RADIO = ?
प्रश्न
17
16 64 8
81 27 12
169 343 ?
प्रश्न
18
महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कायदा कोणत्या वर्षी संमत झाला?
प्रश्न
19
8 : 32 :: 12 : ?
प्रश्न
20
अशी लहानात लहान संख्या शोधून काढा कि जिला १५ ने भागल्यास बाकी ५ उरते, २१ ने भागल्यास बाकी ११ उरते व २८ ने भागल्यास बाकी १८ उरते?
प्रश्न
21
स्वरांच्या प्रकारानुसार योग्य उत्तरे लिहा. संयुक्त स्वर – ऐ
प्रश्न
22
त्या कृत्याबद्दल आम्ही येथे जमलेले सर्व लोक आपले मनपूर्वक अभिनंदन करतो. या वाक्यातील वर्ग ओळखा.
प्रश्न
23
एका व्यक्तीला एक खड्डा खोदण्यासाठी एक दिवस लागतो तर त्याच आकाराचे १०० खड्डे खोदण्यासाठी १०० व्यक्तींना किती दिवस लागतील?
प्रश्न
24
खालील मालिकेत समावेश होऊ शकत नसलेली संख्या ओळखा.180,154,130,108,88,78
प्रश्न
25
माणिकगढ किल्ला कोणत्या तालुक्यात आहे?
प्रश्न
26
एका रकमेचे २ वर्षाचे सरळव्याज १२० रुपये व चक्रवाढ व्याज १२६ रुपये आहे,तर व्याजाचा द.सा.द.शे. दर किती?
प्रश्न
27
नमूद केलेल्या आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत?Question title
प्रश्न
28
माधवकडे तीन घड्याळ आहेत. प्रत्येक घडाळ्यातील आलार्म अनुक्रमे १२, १५, १८ मिनिटांनी वाजतात. तर सकाळी ७ वाजता तीनही आलार्म एकाच वेळी वाजले असतील तर पुन्हा तीनही आलार्म किती वाजता एकाच वेळी वाजतील?
प्रश्न
29
‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकाचे लेखक कोण?
प्रश्न
30
एका भाषेत TABLECLOCK 1 2 3 4 5 6 7 8 दुसऱ्या भाषेत CALCULATOR 1 2 3 1 4 1 2 5 6 7 तर पहिल्या भाषेतील CLOB दुसऱ्या भाषेत कसा लिहावा?
प्रश्न
31
५ वर्षापूर्वीचे योगेश व महेश यांच्या वयाचे गुणोत्तर ४:५ होते. आज योगेशचे वय २१ वर्ष असल्यास आणखी ३ वर्षानंतर महेशचे वय किती?
प्रश्न
32
एका सांकेतिक भाषेत ENGLISH हा शब्द FGNILHS असा लिहिला जातो तर त्याच सांकेतिक भाषेत SELFISH हा शब्द कसा लिहिला जाईल?
प्रश्न
33
पुढील चार विधानांपैकी एका विधानातील मुळची विशेषणे सामान्य नामासारखी वापरली आहेत?
प्रश्न
34
0.000000038 * 10* = 3.8 तर *=?
प्रश्न
35
पुढील चार विधानापैकी एका विधानात विशेषनाम सामान्य नामासारखे वापरले आहे, ते कोणते?
प्रश्न
36
एका वस्तूची २०% किंमत कमी केल्यास तिचा खप २०% ने वाढतो. तर एकूण व्यवहारात नफा किंवा तोटा किती?
प्रश्न
37
खालील संख्यामालिकेतील गटात न बसणारे पद ओळखा.80,16,4,4/3,2/4,2/3
प्रश्न
38
कंसातील रिकाम्या जागी कोणता शब्द लिहाल?54(FADE)16, 54,(……..)98
प्रश्न
39
मराठी वर्णमालेत एकूण किती वर्ण आहेत?
प्रश्न
40
दिलेल्या शब्दातील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. आज्ञेवरहुकूम
प्रश्न
41
ज्या अक्षरात दोन किंवा अधिक व्यंजने घेवून शेवटी त्यात एक स्वर मिसळतो त्यास ….. म्हणतात.
प्रश्न
42
शरीराचे उर्जागृह म्हणून कोण काम करते?
प्रश्न
43
धातुसाधित व सहाय्यक क्रियापद यांच्या संयोगाने काय बनते?
प्रश्न
44
‘विद्यार्थी’ या शब्दाचा संधीप्रकार कोणता?
प्रश्न
45
216  (25)  30343  (64)  5664    (64)  ?
प्रश्न
46
‘कृष्णाकाठ’ हे कोणाचे आत्माचरित्र आहे?
प्रश्न
47
2 + 4 + 6 + ……….. 54 = ?
प्रश्न
48
PABLE = 169, MARBLE = 5689, PAMAR = ?
प्रश्न
49
‘अंगारमळा’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
प्रश्न
50
१९२० मध्ये महिलांना मतदानाचा अधिकार देणारे पहिले संस्थान कोणते?
प्रश्न
51
कोण काय करणार आहे माझे? या विधानातील कोण हे सर्वनाम कोणती भावना व्यक्त करणारे आहे?
प्रश्न
52
चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी कधीपासून अंमलात आली?
प्रश्न
53
अयोग्य विधान निवडा?
प्रश्न
54
५/७ मध्ये किती मिळवावे म्हणजे ७/५ येईल?
प्रश्न
55
१, २, ३ हे अंक प्रत्येक संख्येत एकदाच वापरून जास्तीत जास्त किती अंकी संख्या तयार होतील?
प्रश्न
56
मीरा कोसंबी यांनी कोणत्या क्षेत्रात कार्य केले आहे?
प्रश्न
57
एक रेडीओ १४४० रुपयास विकल्यास १०% तोटा होतो तर आणखी किती रक्कम जास्त घेऊन तो रेडीओ विकावा म्हणजे १०% नफा होईल?
प्रश्न
58
Question title
प्रश्न
59
महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री कोण?
प्रश्न
60
अव्ययसाधित विशेषण असलेले विधान पर्यायी उत्तरात कोणते आहे?
प्रश्न
61
बालकांवरील अन्याय, अत्याचाराची तक्रार थेट बालहक्क संरक्षण आयोगाकडे करता येण्यासाठी कोणते मोबाईल अॅप सुरु केलेले आहे?
प्रश्न
62
FOREST = 3428, FOSTER = 3824 तर ESTER = ?
प्रश्न
63
सातव्या वेतन आयोगाची स्थापना कोणाच्या अध्यक्षतेखाली झाली?
प्रश्न
64
खालील अंकमालिकेत काही अंक गाळलेले आहेत. गाळलेले अंक योग्य क्रमाने असणारा पर्याय निवडा.__989_9_98_89
प्रश्न
65
गटात न बसणारा शब्द ओळखा.
प्रश्न
66
पिंजारी या शब्दात पुढीलपैकी कोणता प्रत्यय आहे?
प्रश्न
67
पुढील चार वाक्यापैकी रिती वर्तमानकाळाचे वाक्य ओळखा.
प्रश्न
68
वडिलांचे आजचे वय हे मुलाच्या वयाच्या तिपटीपेक्षा ३ वर्षांनी जास्त आहे. आणखी ३ वर्षांनी वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या दुपटीपेक्षा १० ने अधिक असेल तर वडिलांचे आजचे वय किती?
प्रश्न
69
Question title
प्रश्न
70
खालीलपैकी स्वरसंधीचा सामासिक शब्द कोणता?
प्रश्न
71
abcxf_ab_fv_bc
प्रश्न
72
इंग्रजी भाषेतील पद्धतीप्रमाणे रचना करणाऱ्या नवीन प्रकारास काय म्हणतात?
प्रश्न
73
पिकांच्या आधारभूत किंमती कोण जाहीर करते?
प्रश्न
74
विशेषनामाचे ……… होत नाही.
प्रश्न
75
NATO : REXS :: ? : VEMP प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा.
प्रश्न
76
Question title
प्रश्न
77
163, 190, 219, 250, ?
प्रश्न
78
खालीलपैकी व्यंजनसंधीचा सामासिक शब्द कोणता?
प्रश्न
79
एकत्र येणाऱ्या वर्णातील पहिला विसर्ग व दुसरा वर्ण व्यंजन किंवा स्वर असेल तेव्हा त्यास काय म्हणतात?
प्रश्न
80
महाराष्ट्र राज्यातील गोदावरी नदीवरील सर्वाधिक लांब पूल कोठे आहे?
प्रश्न
81
चाईल्ड हेल्पलाईनचा संपर्क क्रमांक कोणता आहे?
प्रश्न
82
ज्यावेळी संसदेने विनियोजन विधेयकाद्वारे संमत केलेल्या एखाद्या खर्चाची रक्कम त्या वर्षासाठी अपुरी ठरते. तेव्हा कोणत्या अनुदानाची मागणी सरकार संसदेकडून करू शकते?
प्रश्न
83
भाववाचक नामे हि कधी-कधी …….. कार्य करतात.
प्रश्न
84
पार्श्वनाथांनी पुढीलपैकी कोणते तत्व सांगितलेले नाही?
प्रश्न
85
‘निष्फळ’ या शब्दाचा अचूक विग्रह कोणता?
प्रश्न
86
क्ष व ज्ञ यांचा समावेश वर्णमालेच्या तक्त्यात काय म्हणून केला जातो?
प्रश्न
87
GREAT = 102, THREAT = 144, तर 70 = ?
प्रश्न
88
खालीलपैकी सर्वात मोठी संख्या कोणती?
प्रश्न
89
चुकीची जोडी ओळखा.
प्रश्न
90
खालील संख्यामालिका पूर्ण करा. 4, 3, 12, 9, 36, 81, ?
प्रश्न
91
Question title
प्रश्न
92
य्, व्, र् या अक्षराबद्दल अनुक्रमे इ, उ, त्र आल्यास काय होईल?
प्रश्न
93
४ ने पूर्ण भाग जाणाऱ्या तीन अंकी संख्या किती आहेत?
प्रश्न
94
खालील समीकरण योग्य ठरविण्यासाठी योग्य ठिकाणी कंस घाला.7 * 3 + 4 + 2 – 5 = 58
प्रश्न
95
या संख्या उतरत्या क्रमाने लावल्यास मध्यभागी कोणती संख्या येईल?Question title
प्रश्न
96
राम बाजारात चालत होता, त्याला तेथे जाणारा मनुष्य त्याच्या पत्नी व ३ मुलांसह व त्याच्या ७ बहिणींसह भेटला, प्रत्येक बहिणीकडे २ बाळ होते. त्यात एकूण ८ मुले व ६ मुली होत्या. तर स्ट्री-पुरुष व मुले मिळून किती लोक बाजारात होते?
प्रश्न
97
21 33 53
66 18 42
98 ? 26
प्रश्न
98
१ ते १०० पर्यंत एकूण किती मूळ संख्या आहेत?
प्रश्न
99
महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत?
प्रश्न
100
एका शेतात ४/५ भागाची किंमत ४२००० आहे, तर पूर्ण शेताची किंमत किती रुपये असेल?

राहुन गेलेल्या बातम्या

x