23 November 2024 1:25 PM
अँप डाउनलोड

चंद्रपूर तलाठी पेपर २०१५

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 100 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकांची जबाबदारी कोणावर आहे.
प्रश्न
2
संविधानातील तरतुदीनुसार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्याची जबाबदारी कोणावर आहे.
प्रश्न
3
बेटी बचाओ बेटी पढाओअभियानाची ब्रांड अॅम्बसेडर कोण आहे.
प्रश्न
4
शरीराचा तोल संभाळण्याचा कार्याशी मेंदूचा कोणता भाग नगडित आहे.
प्रश्न
5
I have been ill ……………last month.
प्रश्न
6
“Wings off fire” हे पुस्तक कोणी लिहिले.
प्रश्न
7
एका वस्तूची खरेदी किंमत काही रुपये आहे. त्या वस्तूवर २० टक्के नफा ठेवून राज ती वस्तू ७२० रुपयात विकतो तर त्या वस्तूची खरेदी किंमती किती.
प्रश्न
8
केवळा मोठा धबधबा हा! वाक्याचा प्रकार सांगा.
प्रश्न
9
मी परत येतो, या वाक्याचा भविष्य काळ करा.
प्रश्न
10
मिहान हा महाप्रकल्प कोठे आकारास येत आहे.
प्रश्न
11
१० मुलांना २० किलो साखर ३० दिवड पुरते, तर एका मुलाला २ किलो साखर किती दिवस पुरेल.
प्रश्न
12
वाघ हा शूर प्राणी आहे. अधोरेखित नाम कोणते.
प्रश्न
13
म्हणी पूर्ण करा. ऐकावे जनाचे …………….
प्रश्न
14
एका गावाची लोकसंख्या प्रत्येक वर्षी दहा टक्क्यांनी वाढते, जर त्या गावाची लोकसंख्या वर्ष २००० मध्ये ४००० असेल तर २००२ या वर्षी किती असेल.
प्रश्न
15
चंद्रपूर जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी संरक्षक साहित्य निर्मिती केंद्र आहे.
प्रश्न
16
पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?
प्रश्न
17
मराठी भाषेतील पहिली सामाजीककादंबरी यमुना पर्यटन कोणी लिहिली.
प्रश्न
18
Shivajis  life was full  …….. adventures.
प्रश्न
19
Pick out the correct pronoun to fill in the blank in the following sentence.I tell my  wife all ……… happens in my college.
प्रश्न
20
गआमचे शरीर सुदृढ व्हावे, आम्ही योगासने करतो. मिश्रवाक्य करण्यासाठी कोणते उपाय वापरावे.
प्रश्न
21
आंतरराष्ट्रीय योग दिवड केव्हा साजरा करण्यात आला.
प्रश्न
22
वाक्य पूर्ण करा: गरीबा …….. लुबाडणे बरे नाही.
प्रश्न
23
समानार्थी शब्द ‘ तलाव’ …………
प्रश्न
24
He lived …………. Dadar ……… Mumbai
प्रश्न
25
आम्ही दररोज व्यायामा करीत असू ………..काळ  ओळखा.
प्रश्न
26
He tried every plan.(Change it into negative)
प्रश्न
27
मराठी भाषेचे पाणिनी म्हणून कोण प्रसिद्ध आहे.
प्रश्न
28
प्रस्थान शब्दाचा  अर्थ सांगा.
प्रश्न
29
Select the odd matching with reference to gender.
प्रश्न
30
Choose the correct passive voice.
प्रश्न
31
आग रामेश्वरी……………..
प्रश्न
32
सरपंचाची निवड कोणाकडून केली जाते.
प्रश्न
33
Fill in the blank with correct  option.I have not travelled by plane ……………….
प्रश्न
34
अ, ब, व क चे सरासरी वजन ४५ कि. ग्रा. आहे , जर अ व ब चे सरासरी जन ४० कि. ग्रा. आणि ब व क चे सरासरी वजन ४३ कि. ग्रा. नग ब चे वजन काय.
प्रश्न
35
एकलहरी हे औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे.
प्रश्न
36
गाडी तासभर खोळंबली, सबब मी उशीरा पोहोचलो या वाक्यातील उभयान्वयी अन्वय.
प्रश्न
37
भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसची पहिली महिला अध्यक्ष कोण.
प्रश्न
38
तोंड वाजविणे म्हणजे काय ?
प्रश्न
39
पंचशील तत्वाचे जनक म्हणून कोण ओळखले जातात
प्रश्न
40
Mahabaleshwar is as …………as Matheran.
प्रश्न
41
एकदा/ दोनदा/ हजारदा ही कोणती क्रियाविशेषणे आहेत.
प्रश्न
42
गावात कोतवालाची नेमणूक कोण करतो.
प्रश्न
43
Select the correct synonym of ‘Precious’
प्रश्न
44
संसदेचे कायमस्वरूपी सभागृह कोणते?
प्रश्न
45
संशोधक म्हणजे………..
प्रश्न
46
विरुद्धार्थी शब्द लिहाकन्या
प्रश्न
47
ही काही वाईट कल्पना नाही. या वाक्यातील वाक्यप्रकार ओळखा.
प्रश्न
48
माहिती तंत्रज्ञान कायद्याचे कोणते कलम सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच रद्दबादल ठरवले.
प्रश्न
49
भारताच्या लोकसभेची १६ वी निवडणूक कोणत्या वर्षी पार पडली.
प्रश्न
50
Choose the sentence of ‘simple past tense’.
प्रश्न
51
कोणत्या कारणासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थपना केली.
प्रश्न
52
मराठी भाषेत एकूण …….. वर्ण आहेत.
प्रश्न
53
A आणि B च्या आजच्या वयाचे गुणोत्तर ३ : २ आहे. ५ वर्षांनी त्यांचे वयाचे गुणोत्तर ४ ; ३ होईल तर A चे तीन वर्षा पूर्वीचे वय किती.
प्रश्न
54
चूप ! खाली बैस ………….. केवलप्रयोगी अन्वय प्रकार ओळखा.
प्रश्न
55
Choose comparative form of ‘Bad’
प्रश्न
56
Choose the most appropriate pair of prepositions. The function will take place …………. 8.00 a. m. …………… 10 a. m.
प्रश्न
57
राज स्वत: ज्वलित नवीन बॅग ३५४ रुपयात विकतो त्यावरील त्याला १८ टक्के नफा होतो तर त्याच्या जवळील बॅगची खरेदी किंमत किती?
प्रश्न
58
एक काम ७ माणसे चार तास काम करून ३० दिवसात संपवतात तर तेच काम ६ माणसे ५ तास काम करून किती दिवसात संपवतील.
प्रश्न
59
मंत्रीमंडळ आपल्या कामकाजाबद्दल कोणास जबाबदार असतात.
प्रश्न
60
मयूर कडे काही मोर हरणे आहेत, त्यांच्या डोक्यांची संख्या ४८ आहे. त्यांच्या पायांची संख्या १४२ आहे, तर मयूर कडे हरणे व मोर किती आहे.
प्रश्न
61
‘जमाव; या शब्दातील ‘ज’ हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे.
प्रश्न
62
He is qualified ………….that post.
प्रश्न
63
मराठी भाषेतील पहिले दैनिक कोणते.
प्रश्न
64
Select the correct plural from of “Shelf’
प्रश्न
65
प्रयोग ओळखा……… ‘तू सावकाश चालतोस’
प्रश्न
66
Give adjective form of following word.Move-
प्रश्न
67
एका करंडीत ७२ आंबे होते त्यापैकी ३/४ आंबे कढून त्याचे सारखे ६ वाटे केले, तर प्रत्येक वाट्यात किती अंबे येतील.
प्रश्न
68
Select the correct antonym of ‘ Nightmare’
प्रश्न
69
शेवटचा मोघल बादशहा कोण होता?
प्रश्न
70
I  respect her …………. she is my mother.
प्रश्न
71
हरिष व त्याच्या वडिलांच्या ५ वर्षापूर्वी वयाचा अनुपात १ : ६ आहे. त्यांचा ५ वर्षा नंतरच्या वयाचा अनुपात २ : ७ होतो तर हरिषचे आजचे वय किती.
प्रश्न
72
If get money, I…….you.
प्रश्न
73
Choose the correct auxiliary verb from the following to fill in the blank.Students ……… follow the school regulations.
प्रश्न
74
‘लवकर’ या शब्दाची जात ओळखा.
प्रश्न
75
ज्याला कर नाही त्याला डर कसली.
प्रश्न
76
जो दुसऱ्यावरी विश्वासाला…………….
प्रश्न
77
राजाचा पगार दरवर्षी५ टक्क्यांनी वाढतो, जर राजाचा पगार वर्ष २०१२ मध्ये २०००० आहे तर वर्ष २०१४ मध्ये पगार किती?
प्रश्न
78
जर अ हा १० कि. मी. तास ऐवजी १४ कि. मी. तास चालला असता, तर तो २० कि. मी जास्त चालू शकला असता. तो एकूण किती अंतर चालला.
प्रश्न
79
तू माझे ऐकलेस हे बरे झाले ……….. वाक्य प्रकार ओळखा.
प्रश्न
80
Identify the case of underlined words, Ram plays cricket.
प्रश्न
81
एका दुकानदाराने एक वस्तू ५०० रुपयाला विकली. त्याला त्यात २५ % फायदा झाला. तर त्याला एकूण फायदा किती.
प्रश्न
82
अणुनासिकाला काय म्हणतात?
प्रश्न
83
पेन १० रुपयात विकल्यामुळे जेवढा नफा होतो त्याचा एवढाच तोटा तो पेन ६ रुपयास विकल्यामुळे होतो तर त्या पेनाची खरेदी किंमत किती.
प्रश्न
84
When I met him, he ……….. in that school for ten years.
प्रश्न
85
Take medicine ………… you will not recover.
प्रश्न
86
आधुनिक मराठी गद्याचे जनक म्हणून कोण ओळखले जातात.
प्रश्न
87
घरामध्ये ठिकठिकाणी ………….. लावले होते.
प्रश्न
88
अखिल भारतीय सेवा निर्माण करण्याचा अधिकार कुणाला आहे.
प्रश्न
89
खालील सारणीमध्ये रिकामी जागा भरा. २, ३, ५, ……., ………., २१
प्रश्न
90
एक काम १५ मुली किंवा ५ स्त्रिया २० दिवसात पूर्ण करतात, तेच काम ८ स्त्रिया आणि ६ मुली किती दिवसात पूर्ण करतील.
प्रश्न
91
योग्य पर्याय निवडा, नंदादीप म्हणजे ………..
प्रश्न
92
पुढीलपैकी कोणती संख्या मूळ संख्या नाही.
प्रश्न
93
खालीलपैकी कोणते उपकरण रक्तदाब मोजण्यासाठी वापरतात.
प्रश्न
94
पुढे दिलेल्या अक्षर मालिकेत प्रश्नचीन्हेचा जागेवर येणारे अक्षर ओळखा. A, C, E,G, ?
प्रश्न
95
२५० रुपये किमतीची वस्तू ३०० रुपयास विकली. यात किती टक्के फायदा झाला.
प्रश्न
96
Choose correct pronoun to complete the sentence.……….. is the best player of the team.
प्रश्न
97
जनीचे वय शिवाच्या वयापेक्षा ७ वर्ष अधिक आहे. शिवाचे वय रेवतीच्या वयाच्या निमपट आहे. रेवतीचे वय ३० वर्ष आहे तर जनीचे वय किती.
प्रश्न
98
प्रत्येक गावातील जमीनधारकांच्या नोंदी कोण ठेवतो.
प्रश्न
99
अनेक वचने लिहा.  – पिसू
प्रश्न
100
भारताच्या भूदान चळवळीचे जनक

राहुन गेलेल्या बातम्या

x