26 December 2024 5:54 AM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-239

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 50 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
भारत व चीन या देशादरम्यान वादग्रस्त असणारी सीमारेषा.
प्रश्न
2
राज्य निवडणूक अयोगाचे सचिव.
प्रश्न
3
…………. ही योजना अल्पसंख्याक महिलांच्या नेतृत्वगुणांचा विकास करण्यासाठी राबवली जाते.
प्रश्न
4
युपीएससी परीक्षेत निवड झालेल्या १०७८ उमेदवारांच्या यादीत महाराष्ट्रातील ……… जास्त विद्यार्थी आहेत.
प्रश्न
5
अल्पबचत योजनामध्ये भारतात गुंतवणूक करणाऱ्या राज्यात महाराष्ट्राचा …………. आहे.
प्रश्न
6
केंद्र सरकारमधील सद्याचे नरेंद्र मोदी यांच्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचे मंत्री.
प्रश्न
7
वन रोड, वन बेल्ट हा प्रकल्प राबविणारा देश.
प्रश्न
8
केंद्र सरकारने स्किल इंडिया मोहिमेचा ब्रँड अम्बॅसिडर म्हणून केंद्रीय कौशल्य विकास मंत्रालयाने नियुक्ती केली.
प्रश्न
9
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जपानमधील ……….पुतळा महाराष्ट्र सरकारने उभारला आहे.
प्रश्न
10
भारत व महाराष्ट्रातून सर्वाधिक द्राक्षे निर्यात करणारा जिल्हा.
प्रश्न
11
सन २०१६ ची आंतरराष्ट्रीय युवा चषक फुटबॉल स्पर्धा …….राज्यात आयोजित केली जाणार आहे.
प्रश्न
12
आधार कार्डचे जनक म्हणून ……….. यांना ओळखले जाते.
प्रश्न
13
ताजिकिस्तान देशाचे राष्ट्राध्यक्ष ………… आहे.
प्रश्न
14
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ सचिव.
प्रश्न
15
भारताचा राष्ट्रीय खेळ ……….. आहे.
प्रश्न
16
महाराष्ट्र शासनाचा सन २०१६ चा व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार देण्यात आला.
प्रश्न
17
लोणाड ची प्रसिद्ध लेणी ……….. शहराजवळ आहे.
प्रश्न
18
टि॒वटरवर पहिले ट॒वीट ……….. रोजी करण्यात आले होते.
प्रश्न
19
सद्या भारतातील सुमारे …….. लोकांनी आधार कार्ड काढले आहे.
प्रश्न
20
केंद्रीय जल आयोगाचे महाराष्ट्रातील मुख्यालय ……येथे आहे.
प्रश्न
21
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष बनले.
प्रश्न
22
देशात सर्वाधिक कृषीचे यांत्रिकीकरण झालेले राज्य आहे.
प्रश्न
23
भारताच्या विकासदरापेक्षा महाराष्ट्राचा आर्थिक विकासदर जास्त आहे. सद्या भारताचा आर्थिक विकासदर …………..आहे.
प्रश्न
24
इंडिगो एअरलाईन्सचे अध्यक्ष आहेत.
प्रश्न
25
भारताच्या हिंदी चित्रपट सृष्टीला जगात ………… या नावाने ओळखले जाते.
प्रश्न
26
महाराष्ट्रात सर्वाधिक कांदा उत्पादन ………. जिल्ह्यात होते.
प्रश्न
27
युनियन बँक ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक.
प्रश्न
28
…………….. भारतातील २६ राज्यामधील २५०८ शहरात राबविण्यात येणार आहे.
प्रश्न
29
मिहान म्हणजे मल्टी मोडल इंटरनॅशनल कार्गो हब एअरपोर्ट होय, हा प्रकल्प ……येथे उभारला जात आहे.
प्रश्न
30
सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट …….येथे आहे.
प्रश्न
31
………..रोजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी दिल्लीत अशोका हॉल येथे ६३ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे वितरण केले.
प्रश्न
32
न्यायीक अधिकारी प्रशिक्षण संस्था/जोती/ज्युडीशिअल ऑफिसर्स ट्रेनिंग सेंटर …….. येथे आहे.
प्रश्न
33
…………… जि. रायगड – हे धरण जलसिंचन घोटाळ्यामुळे चर्चेत आले आहे.
प्रश्न
34
केंद्र सरकारने सर्वांसाठी घर या योजनेला …………………रोजी मंजुरी दिली.
प्रश्न
35
केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी ………रोजी केंद्रीय अर्थसंकल्प लोकसभेत सादर केला होता.
प्रश्न
36
डी डी किसान वाहिनीचा ब्रंँड अम्बॅसिडर.
प्रश्न
37
महाराष्ट्र शासनाचा सन २०१६ चा राज कपूर विशेष योगदान पुरस्कार देण्यात आला- अभिनेते.
प्रश्न
38
………. भारतीय टपाल विभागाने सुरु केली.
प्रश्न
39
भारताचे …………..खेळाडू बी.अधिबन, विदीत गुजराती, एस. पी. सेतुरामन, के. शशीकिरण.
प्रश्न
40
ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्ष दिलीमा रोसेफ यांच्या विरोधात ब्राझील पार्लमेंटच्या कनिष्ठ सभागृहात …………. रोजी महाभियोगाचा ठराव बहुमताने मंजूर झाला आहे.
प्रश्न
41
इंग्लंडच्या संसदेतील भारतीय वंशीय पारशी समाजाचे खासदार.
प्रश्न
42
भारतातील पहिली सुनियोजित ग्रीनफिल्ड स्मार्ट सिटी औरंगाबाद येथे उभारली जाणार आहे.
प्रश्न
43
मिताली राज ही तेलंगणा राज्याची खेळाडू असून ती ………येथील रहिवाशी आहे.
प्रश्न
44
केंद्रीय मंत्री मंडळात ………… महिला मंत्री आहेत.
प्रश्न
45
महाराष्ट्राचा प्रसिद्ध कुस्ती खेळाडू …….. जि.बीड याला रिओ दी जानिरो आॅलम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरण्याची संधी होती परंतु भारतीय कुस्तीगीर संघटनेने दिली नाही.
प्रश्न
46
सोलापुर विद्यापीठ, सोलापूर चे कुलगुरू.
प्रश्न
47
महाराष्ट्र राज्य लोकलेखा समितीचे अध्यक्ष.
प्रश्न
48
महिला कैद्यासाठी राज्यातील पहिले खुले कारागृह/तुरुंग ……….. येथे स्थापन करण्यात आला.
प्रश्न
49
चोंग हा लोकनृत्य प्रकार प्रसिद्ध असणारे राज्य.
प्रश्न
50
जागतिक आरोग्य संघटना – स्थापना .

राहुन गेलेल्या बातम्या

x