26 December 2024 6:37 AM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-242

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 50 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
राष्ट्रकुल संघटनेचे सदस्य देश.
प्रश्न
2
महाराष्ट्रातील पहिली हागणदारीमुक्त महानगरपालिका ठरली.
प्रश्न
3
व्हिएतनाम देशाने भारतातून …………आयातीवरील बंदी उठवली.
प्रश्न
4
केंद्रीय कोळसा सजीव.
प्रश्न
5
महाराष्ट्र राज्याचे नवे महालेखापाल बनले.
प्रश्न
6
भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नात/जीडीपी मध्ये शेतीचा वाटा आहे.
प्रश्न
7
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अध्यक्ष .
प्रश्न
8
लोहगाव विमानतळ ……….येथे आहे.
प्रश्न
9
भारतीय महिला खो – खो संघाची कर्णधार .
प्रश्न
10
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानकपणे ………..रोजी पाकिस्तानमधील लोहारला भेट दिली होती.
प्रश्न
11
भारतातील सर्वात जुना शेअर बाजार आहे ?
प्रश्न
12
निर्गुंतवणूकीतून ……….उभारण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
प्रश्न
13
हाय एनर्जी सिस्टीम अँण्ड सायन्सेस .
प्रश्न
14
केंद्रीय खादी ग्रामोद्योग मंडळाच्या सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली – फॅशन डिझायनर.
प्रश्न
15
शालेय क्रिकेट स्पर्धेत ५ जानेवारी २०१६ रोजी नाबाद १००९ धावा करून विश्वविक्रम करणारा खेळाडू कोण?
प्रश्न
16
आधार कार्डचे घोषवाक्य ?
प्रश्न
17
राज्य अपंग कल्याण आयुक्त.
प्रश्न
18
सेंद्रिय शेतीचे शिक्षण देणारे देशातील पहिले विद्यापीठ स्थापन करणारे राज्य.
प्रश्न
19
दर वर्षी १६ ते ३१ जानेवारी हा …………..पंधरवाडा म्हणून साजरा केला जातो ?
प्रश्न
20
पॅन कार्ड क्रमांक हा ……….असतो.
प्रश्न
21
राज्य महिला आयोगाचे मुख्यालय ………येथे आहे.
प्रश्न
22
जागतिक रिसोर्सेस संस्थेप्रमाणे (२०११) खालीलपैकी कोणता देश सर्वात अधिक कार्बन उत्सर्जन करतो.
प्रश्न
23
१९ वी राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स परिषद जानेवारी २०१६ मध्ये कोठे आयोजित करण्यात आली होती.
प्रश्न
24
आयडीबीआय बँकेचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी.
प्रश्न
25
केरळमध्ये भाजपाला ………..मते मिळाली तर पश्चिमबंगालमध्ये १०.२५ टक्के मते मिळाली.
प्रश्न
26
फ्रान्सचा नाईट ऑफ दि लिजन ऑफ द ऑनर हा पुरस्कार मिळविणारे भारतीय-
प्रश्न
27
राहुल आवारे या कुस्ती खेळाडूचे प्रशिक्षक -माजी कुस्ती खेळाडू .
प्रश्न
28
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईचे नाव आहे.
प्रश्न
29
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी बनले.
प्रश्न
30
त्र्यबकेश्वर येथील मंदिराच्या गाभाऱ्यात ……….रोजी महिलांनी प्रवेश केला.
प्रश्न
31
अन्न व नागरी पुरवठा सचिव.
प्रश्न
32
भारतीय रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय……येथे आहे.
प्रश्न
33
आर.के.लक्ष्मण यांच्या आत्मचरित्राचे नाव सांगा.
प्रश्न
34
धानाचे/तांदळाचे कोठार म्हणून ओळखला जाणारा जिल्हा.
प्रश्न
35
१०० कोटी रुपया पेक्षा जास्तीची विदेशी गुंतवणूक करणाऱ्या उद्योजकांना एकाच ठिकाणी सर्व परवानग्या देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने सुरु केलेले वेबपोर्टल आहे?
प्रश्न
36
सद्या भारतात असणारे एकूण जिल्हे.
प्रश्न
37
महाराष्ट्रात इफेड्रिम आणि ड्रग्ज याचा साठा ……….येथे ठाणे पोलिसांनी कारवाई करून पकडला.
प्रश्न
38
हिडन हवाई दल तळ ………..येथे आहे.
प्रश्न
39
बांग्लादेश ग्रामीण बँकेचे संस्थापक.
प्रश्न
40
……..म्हणजे हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल.
प्रश्न
41
महाराष्ट्रात एकूण खेडी गावे ….?
प्रश्न
42
दूरदर्शन किसान वाहिनीचे ब्रँड अँम्बेसीडर कोण आहेत.
प्रश्न
43
दाभोळी विमानतळ, ………..येथे आहे.
प्रश्न
44
लातूर जिल्हा पालक सजीव ?
प्रश्न
45
भारतासोबत पांरपारिक औषधे व होमिओपॅथिक क्षेत्रातील सहकार्यासाठी करार करणारा देश.
प्रश्न
46
भारतात असणाऱ्या एकुण आयसर संस्था.
प्रश्न
47
महाराष्ट्राची आर्थिक विकासदर.
प्रश्न
48
केंद्रीय रस्ते महामार्ग सचिव.
प्रश्न
49
भारतात सर्वाधिक मोबाईल ग्राहक संख्या असणारी मोबाईल कंपनी .
प्रश्न
50
सर्वात कमी साक्षरता असणारा जिल्हा ……..६४.४० टक्के आहे.

राहुन गेलेल्या बातम्या

x