26 December 2024 6:41 AM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-243

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 50 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
१५ टक्के सेवाकर केंद्र सरकारने ………..पासून लागू केला .
प्रश्न
2
सद्या छगन भुजबळ …….जेलमध्ये आहेत.
प्रश्न
3
अभिनेते जितेंद्र यांचे मूळ नाव –
प्रश्न
4
अहमदनगर जिल्हात असणारे एकुण खाजगी व सहकारी साखर कारखाने –
प्रश्न
5
सद्या भारतीय महिला संघाची कर्णधार आहे .
प्रश्न
6
भारतीय स्पर्धा आयोगाचे अध्यक्ष .
प्रश्न
7
दक्षिण आफ्रिका देशाचा शेअर बाजार …..या नावाने ओळखला जातो.
प्रश्न
8
लोकमान्य टिळक टर्मिनन्स -कुर्ला …….मध्ये आहे.
प्रश्न
9
२७ फेब्रुवारी हा दिवस महाराष्ट्रात मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो हा ………..या प्रसिद्ध मराठी लेखकांचा जन्मदिन आहे .
प्रश्न
10
आयपीएल ९ मध्ये ४ शतके आणि ९०० पेक्षा जास्त धावा करणारा खेळाडू –
प्रश्न
11
महाराष्ट्रातील सर्व खेड्यात तलाठी कार्यालयात सरकारी दाखले उपलब्ध करून देण्यासाठी राबवली जात आहे .
प्रश्न
12
इंग्लंडमधील भारतीय वंशाचे पोलाद सम्राट म्हणून ओळखले जातात .
प्रश्न
13
महाराष्ट्र शासनाने फलोत्पादन जिल्हा म्हणून जाहीर केला आहे –
प्रश्न
14
जगात सर्वात जास्त पेट्रोल व डीझेल या इंधनाची आयात करणारा जगातील देश
प्रश्न
15
भारतात सर्वाधिक द्राक्षापासून …..उत्पादन महाराष्ट्रात घेतले जाते.
प्रश्न
16
म्यानमार मध्ये २०१५ च्या राष्ट्रीय निवडणुकांनंतर लष्करी अधिकारांनी राष्ट्रीय संसदेतील ….टक्के जागा स्वत:करताच राखून ठेवल्या आहेत .
प्रश्न
17
सध्या भारतीय हॉकी महिला संघाची कर्णधार आहे .
प्रश्न
18
……….ही रेल्वे गाडी मुंबई ते काझीपेठ या दरम्यान सुरु करण्यात आली
प्रश्न
19
कोल्हापूर येथे अंबाबाई मंदिराच्या गाभारात ………….रोजी महिलांनी प्रवेश केला .
प्रश्न
20
चंदपूर जिल्हात वरोरा व भद्रावती तालुक्यात …………हा पक्षी आढळतो.
प्रश्न
21
राजीव गांधी खेल अभियान चे नवे नामकरण केंद्र सरकारने केले –
प्रश्न
22
सिंगापूर चे राष्ट्राध्यक्ष.-
प्रश्न
23
केंद्र सरकारने ही योजना ८ एप्रिल २०१५ रोजी सुरु केली.
प्रश्न
24
रत्नागिरी जिल्हातील …..हे शहर जगबुडी नदीकिनारी आहे .
प्रश्न
25
२०११ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचा देशात साक्षरतेमध्ये असणारा क्रमांक.
प्रश्न
26
भारतात साखर उद्योगाचे आर्थिक वर्ष असते.
प्रश्न
27
शेगाव जि.बुलढाणा येथे संत ………..यांचे प्रसिद्ध मंदिर आहे .
प्रश्न
28
३ जानेवारी २०१६ रोजी दक्षिण आशियाई फुटबॉल फेडरेशन कप (SAFF)……यांनी जिंकला .
प्रश्न
29
सर्व डब्ब्यात महिलांना …………. उपआरक्षण कोटा देण्यात आला
प्रश्न
30
अंदमान निकोबार चे नायब राज्यपाल .
प्रश्न
31
एसएनडीटी विद्यापीठ, मुंबई च्या कुलगुरू –
प्रश्न
32
अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार-
प्रश्न
33
सन २०१५ चा ४७ वा दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार -अभिनेते ,निर्माता व दिग्दर्शक.
प्रश्न
34
फ्रॉन्स सरकार भारतातील कोणत्या शहरांना स्मार्ट सिटी बनविण्यासाठी सहकार्य करणार आहे ?
प्रश्न
35
भारतीय हॉकी संघातील गोल किपर म्हणून खेळणारा खेळाडू –
प्रश्न
36
मुळशी धरण पुणे जिल्हात ………..आहे .
प्रश्न
37
जगातील सर्वात श्रीमंत देवस्थान -श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिर –
प्रश्न
38
जगातील सर्वात मोठा सोयाबीन उत्पादक देश आहे ?
प्रश्न
39
मुंबईतील शांतता क्षेत्र म्हणून जाहीर केलेले मैदान .
प्रश्न
40
भारतातील पहिली मोनो रेल्वे ……..शहरात सुरु झाली आहे
प्रश्न
41
२०१६ -२०१७ अर्थसंकल्पनांतर्गत कृषी कल्याण अधिभार सर्व सेवांवर आकारला जाईल. या अधिभाराचा दर ………..टक्के आहे .
प्रश्न
42
भारताचे पंतप्रधान …………या परिषदेला हजर होते
प्रश्न
43
भारताचे निवडणून व्यवस्थापन गुरु म्हणून ओळखले जाते
प्रश्न
44
………गोवा राज्यात आहे.
प्रश्न
45
वंशपरंपरेने आईकडून मुलाकडे जाणाऱ्या रोगांना रोखण्यासाठी ‘तीन पालक’ (Three-Parent babies) २०१५ मध्ये मान्यता देणारा जगातील खालीलपैकी पहिला देश कोणता?
प्रश्न
46
महाराष्ट्रात सर्वात कमी साक्षरता असणारा जिल्हा ?
प्रश्न
47
१० जानेवारी ते २४ जानेवारी २०१६ हा महाराष्ट्रात रस्ता सुरक्षा अभिमान राबविले गेले. याचे घोषवाक्य काय होते .
प्रश्न
48
महाराष्ट्र सरकारने महिलांच्या अत्याचाराच्या विरुद्ध कामगिरी करणारया नागरिकास ………हा पुरस्कार देणे सुरु केले आहे .
प्रश्न
49
देशातील एकमेव अग्निशामक महाविद्यालय आहे.
प्रश्न
50
एनएससीएन ही दहशतवादी संघटना ….राज्यात कार्यरत आहे .

राहुन गेलेल्या बातम्या

x