28 January 2025 9:31 AM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-108

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
भारतीय ऑनलाइन बाजारपेठेत अग्रस्थानी असणाऱ्या फ्लिपकार्ट ‘जाबोंग’ चे अधिग्रहण केले आहे, ‘जाबोंग’ हे काय आहे.
प्रश्न
2
प्रधानमंत्री स्वास्थ सुरक्षा योजनेसंबंधी योग्य विधाने निवडा. अ) ही योजना केंद्रसरकारने २००३ साली सुरु केली. ब) या योजनेचा उद्देश वैद्यकीय सुविधांचा प्रादेशिक असमतोल दूर करणे हा आहे. क) या योजनेतर्गत अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS) ची स्थापना केली जाते.
प्रश्न
3
खालील माहितीवरून संस्था ओळखा. अ) ही संशोधन संस्था आहे. ब) या संस्थेची स्थापना १९४२ साली झाली. क) ही स्वायत्त दर्जाची शासकीय संस्था आहे. ड) विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय या संस्थेस निधी पुरविते .
प्रश्न
4
२०१६ वह्या रेमन मगसेसे पुरस्काराविषयी योग्य विधाने निवडा. अ) एकूण सहा व्यक्तींना हा पुरस्कार जाहीर झाला. ब) या वर्षीच्या पुरस्कारारर्थीमध्ये दोन भारतीयांचा समावेश आहे.
प्रश्न
5
बेनामी व्यवहार (प्रतिबंध) कायदा १९८८ कायद्यानुसार दोषी व्यक्तीस कोणती शिक्षा दिली जाते. अ)सहा महिने ते पाच वर्षापर्यंत सकट मजुरी व तुरुंगवास ब) बेकायदेशीररीत्या जमविलेल्या मालमत्तेच्या २५ टक्के बाजार किमतीपर्यंत आर्थिक दंड
प्रश्न
6
नुकतेच विराट कोहलीने वेस्ट इंडीज दौऱ्यात कसोटी क्रिकेटमध्ये द्विशतक झळकाविले, यासंबंधी योग्य विधाने निवडा. अ) भारताबाहेर कसोटी क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा विराट कोहली हा पहिला भारतीय कर्णधार ठरला आहे. ब) वेस्ट इंडिजमध्ये वेस्ट इंडीज विरुद्ध कसोटी प्रकारात द्विशतक झळकाविणारा कोहली हा तिसरा कर्णधार ठरला आहे. क) कसोटी क्रिकेटमध्ये द्विशतक झळकाविणारा कोहली हा दुसरा भारतीय कर्णधार ठरला आहे.
प्रश्न
7
खालीलपैकी कोणत्या ठिकाणी G-२० अर्थंमंत्र्याची व सेन्ट्रल बँक गव्हर्नर्सची परिषद पार पडली .
प्रश्न
8
खालीलपैकी कोणत्या भारतीयास २०१६ चा ‘रेमन मगसेसे’ पुरस्कार जाहीर झाला आहे. अ) बेझवाडा विल्सम ब) संजय चतुर्वेदी क) थोडूर मादाबुसी कृष्णा
प्रश्न
9
‘रेमन मगसेसे’ पुरस्कार कोणाकडून दिला जातो. अ) रॉकफेलर ब्रदर्स निधीचे विश्वस्त ब) फिलीपिन्स सरकार क) जपान सरकार
प्रश्न
10
‘रमन कि गोठ’ हा कार्यक्रम कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्री चालू करण्याचा निर्णय घेतला.
प्रश्न
11
‘सैय्यद हैदर रझा’ यांना खालीलपैकी कोणते पुरस्कार मिळाले आहेत. अ) पद्मर्श्री                     ब)पद्मभूषण क) पद्मविभूषण                      ड)ललित कला अकादमी फेलोशिप
प्रश्न
12
‘अत्रिक्स कॉर्पोरेशन’ (Antrix Corporation) विषयी योग्य पर्याय निवडा. अ) हे भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे व्यावसायिक अंग आहे. ब) हे भारतीय विज्ञान विभागांतर्गत कार्य करते.
प्रश्न
13
शाश्वत विकास निर्देशांकाविषयी (SDI) योग्य विधाने निवडा. अ) हा निर्देशांक संयुक्त राष्ट्र संघाकडून जाहीर केला जातो. ब) हा निर्देशांक मोजण्यासाठी 17 शाश्वत विकास ध्येय विचारात घेतली जातात.
प्रश्न
14
खालीलपैकी कोणास ‘संकरित ज्वारीचे पितामह’ (Father of Hybri Sorghum) म्हणून ओळखले जाते.
प्रश्न
15
योग्य विधाने शोधा. अ) रेमन मगसेसे पुरस्कार फिलीपिन्सचे माजी राष्ट्रपती रेमन मगसेसे यांच्या स्मरणार्थी दिला जातो. ब) हा पुरस्कार ३१ ऑगस्ट २०१५ रोजी प्रदान केला जातो. क) हा पुरस्कार ‘रेमन मगसेसे’ यांच्या मृत्यूदिनी प्रदान केला जातो.
प्रश्न
16
२०१५ चा सर्वोत्कृष्ट पर्यावरण चित्रपट पुरस्कार कोणत्या चित्रपटाला देण्यात आला.
प्रश्न
17
२०१६ च्या शाश्वत विकास निर्देशांकानुसार सत्य विधाने शोधा. अ) एकूण १४९ देशांमध्ये भारत ११० व्या स्थानी आहे. ब) स्वीडन हा देश प्रथम स्थानी आहे. क) चड हा आफ्रिकी देश शेवटच्या स्थानी आहे. ड) ब्रिक्स देशांमध्ये भारत तिसऱ्या स्थानी आहे.
प्रश्न
18
लोकसभेत १५ डिसेंबर २०१५ रोजी ‘साखर अधिभार विधेयक’ संमत करण्यात आले. या विधेयाकानुसार सध्या २५ रुपये प्रती क्विंटल वर किती रुपये अधिभार लागणार आहे.
प्रश्न
19
फेसबुकने विकसित केलेले ‘अक्विला’ (Aquila) हे काय आहे.
प्रश्न
20
हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयाने अत्रिक्स कॉर्पोरेशन विरुद्ध निकाल दिला, याविषयी योग्य पर्याय निवडा. अ) अत्रिक्स कॉर्पोरेशन व देवास कॉर्पोरेशन यांच्यामधील वादावरचा हा निकाल होता. ब) अत्रिक्स व सबंधित कंपनी यांच्यामधील उपग्रहासाठीच्या s-ब्रंड भागीदारी संबंधीचा हा वाद होता.
प्रश्न
21
खालीलपैकी कोणती भारतीय सरकारी संस्था ही जगातील १२ वी सर्वोत्कृष्ट शासकीय संस्था ठरली आहे.
प्रश्न
22
भारतीय डोपींग विरोधी संस्थेने (NADA) इंदरजितसिंग या भारतीय खेळाडूस बंदी असलेले द्रव्य घेल्यामुळे दोषी ठरविले आहे, हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे.
प्रश्न
23
२०१६ च्या शाश्वत विकास निर्देशांकानुसार पहिल्या चार देशांचा सुरुवातीकडून शेवट असा योग्य क्रम ओळखा.
प्रश्न
24
‘नॅचरल गॅस हायड्रेट’ संबंधी योग्य विधाने निवडा. अ) हे भुगर्भात आढळणारे उच्च ऊर्जाक्षम वायू साठे असतात. ब) हे समुद्राच्या तळाशी असणारे मिथेन वायूचे साठे असतात. क) हे प[पाणी व नैसर्गिक वायूंनी बनलेले बर्फासारखे पदार्थ असतात.
प्रश्न
25
युनिक आयडेटीफिकेशन आथोरेटी ऑफ इंडियाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी ……….यांची नियुक्ती झाली आहे.

राहुन गेलेल्या बातम्या

x