28 January 2025 9:10 AM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-11

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
BARTI या संस्थेचे पूर्ण रूप व मुख्यालय सांगा .
प्रश्न
2
नोव्हे. २०१६ मध्ये इस्त्राईलचे राष्ट्राध्यक्ष ………….यांनी भारतास भेट दिली.
प्रश्न
3
महाराष्ट्र शासनाच्या दि. १ डिसेबर २०१६ रोजीच्या शासन निर्णयानुसार राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेस…………………पर्यंत मुदतवाढ दिली आहे.
प्रश्न
4
नागराज मन्जुले यांनी खालीलपैकी कोणत्या चित्रपट/माहितीपट चे दिग्दर्शक केलेले नाही?
प्रश्न
5
नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार २०१६ कोणाला प्रदान करण्यात आला ?
प्रश्न
6
नोव्हेबर २०१६ मध्ये आयएनएस चेन्नई हि विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली. ती………………….याप्रणालीतीलतिसरी स्वदेशी बनावटीची  युद्धनौका आहे.
प्रश्न
7
शिष्युवृत्तीचा पैशाचा गैरवापर टाळण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ……………………………………….यांच्या अध्यक्षतेखाली Task Force नेमला आहे.
प्रश्न
8
जीएसटी परिषदेने नोव्हे. २०१६ मध्ये चार प्रकारचे कर संमतीने जाहीर केले ते कोणते ?
प्रश्न
9
पाकिस्तानचे नवनियुक्त लष्करप्रमुख कोण आहेत ?
प्रश्न
10
पश्चिम घाटातील एकूण ……………………..स्थळांचा समावेश जागतिक वारसास्थळात करण्यात आला आहे.
प्रश्न
11
पर्यावरणाविषयी परीस करारातील ध्येय पूर्ण कसे करायचे ? यावर चर्चा करण्यासाठी पर्यावरण बदल परिषद (कॉप) नोव्हे. २०१६मध्येकोठे पार पडली ?
प्रश्न
12
या योजनेत एका शहरातून दुसऱ्या शहरात जाण्यासाठी विमान प्रवासाचा किमान दर…………………इतका असणार आहे .
प्रश्न
13
परदेशात म. गांधीच्यातत्वाचा प्रसार करण्यासाठी दिला जाणारा जमनालाल बजाज पुरस्कार- २०१६ शेख राशीद यांना दिला गेला, ते कोणत्या देशाचे आहेत ?
प्रश्न
14
मराठी चित्रपट ‘सैराट’ चे दिग्दर्शक कोण आहेत ?
प्रश्न
15
राज्य शासनाने नुकत्याच घेतलेल्या निर्णयानुसार आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठीची(EBC) उत्पन्नमर्यादा वाढविण्यात आली असून ती…………………इतकी करण्यात आली आहे .
प्रश्न
16
नुकतेच माजी केंद्रीय मंत्री जयवंतीबेन मेहता यांचे निधन झाले. त्यांनी अटलजीच्या काळात कोणते मंत्रिपद भूषविले होते ?
प्रश्न
17
अन्नधान्यावर किती GST दर प्रस्तावित आहे ?
प्रश्न
18
या परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व ………….यांनी केले .
प्रश्न
19
………………….या रेल्वेमार्गाच्या आधुनिककरणासाठी रशियाची मदत मिळणार आहे.
प्रश्न
20
गंगा नदी प्रदूषणमुक्तकरण्यासाठी व नदीच्या सुरक्षेसाठी मार्गदर्शक तत्व तयार करण्याकरिता कोणती समिती केंद्र शासनाने तयार केली आहे ?
प्रश्न
21
विष्णुदास भावे पुरस्कार २०१६ चे मानकरी कोण आहेत ?
प्रश्न
22
विमान प्रवास सामान्य माणसाच्या आवाक्यात आणण्यासाठी केंद्र शासनाने ‘उड्डाण’ नावाची योजना आखली सून त्याचे घोषवाक्य काय आहे ?
प्रश्न
23
चीनच्या पाठींब्याने तयार केलेल्या एशियन इन्व्हेस्टमेंट इन्फ्रास्ट्रक्चर बँकेत (AIIB) सहभागीहोणारा पहिला पश्चीत्मात्य देश कोणता ?
प्रश्न
24
राज्यातला ३६ व जिल्हा कोणता ठरला.
प्रश्न
25
चैनीच्या वस्तूवर ……………..% GST लावण्याचे प्रस्तवित आहे.

राहुन गेलेल्या बातम्या

x