28 January 2025 9:39 AM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-112

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
फेब्रुवारी २०१६ मध्ये शाहीर दादा कोंडके स्मृती गौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री ……….यांना जाहीर झाला आहे.
प्रश्न
2
२०१५ चा ‘रामानुजन पुरस्कार’ ………..यांना देण्यात आला.
प्रश्न
3
‘इंडियन न्यूजपेपर सोसायटी’ च्या अध्यक्षपदी सप्टेंबर २०१५ ………..यांची निवड करण्यात आली.
प्रश्न
4
भारतीय अवकाश संशोधन संस्थेने २००९ मध्ये चांद्रयान मोहिमेअंतर्गत चंद्रावर आपले यान उतरवून तसे करणारा पाचवा देश होण्याचा मान मिळविला. भारताच्या आधी ……या देशाने चंद्रावर आपले यान उतरविण्याचा प्रयोग केलेला नाही.
प्रश्न
5
भारताच्या २०१४-१५ च्या आर्थिक पाहणीत कृषी पणनाबाबत ………हे उपाय सुचवण्यात आले आहेत. अ) देशात एकीकृत राष्ट्रीय कृषी बाजार स्थापन करून त्यामध्ये थेट परकीय गुंतवणुकीलाही परवानगी दिली जावी. ब) राष्ट्रीय कृषी बाजार स्थापनेला घटनात्मक आधार दिला जावा. यावरून खालीलपैकी योग्य पर्याय निवडा.
प्रश्न
6
कबड्डी या खेळाचे संवर्धन व प्रसार करण्याच्या हेतूने …..या राज्याने याला राज्य खेळाचा दर्जा दिलेला नाही.
प्रश्न
7
भारताची दीपा कर्माकर ही ऑलिंपिकसाठी पात्र ठरलेली पहिली भारतीय महिला जिमनस्ट होती. रिओ ऑलिंपिकमध्ये ती ………….या क्रीडा प्रकारात उतरली होती.
प्रश्न
8
‘मानवी सेवेसाठी अंतराळ तंत्रज्ञान’ असे ब्रीद असलेला भारतीय अवकाश संशोधन संस्थेची स्थापना ………..करण्यात आली .
प्रश्न
9
जून २०१५ पर्यत भारतात सर्वाधिक थेट परकीय गुंतवणूक करणारे पहिले तीन देश ……….हे होते.
प्रश्न
10
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ महाराष्ट्र तर्फे देण्यात येणारा ‘कुसूमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार’ २०१५ चा …….यांना देण्यात आला.
प्रश्न
11
भारताला अलिकडेच ‘एमटीसीआर’ गटामध्ये प्रवेश मिळालेला आहे. या गटबाबतची पुढील विधाने विचारात घ्या. अ) जगभरातील अण्वस्त्रधारी क्षेपणास्त्रांचा प्रसार रोखण्याच्या उद्देशाने ‘एमटीसीआर’ गट स्थापन करण्यात आलेला आहे. ब) या गटामध्ये ‘संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदे’ मधील सर्व स्थायी सदस्य देशांचा समावेश करण्यात आलेला नाही. यावरून खालीलपैकी योग्य पर्याय निवडा.
प्रश्न
12
केंद्र सरकारने थेट परकीय गुंतवणुकीसाठी अनेक क्षेत्रे खुली केली असून त्यातील काही क्षेत्रांमध्ये १०० टक्के गुंतवणुकीला परवानगी दिली आहे. मात्र पुढीलपैकी कोणत्या क्षेत्रात थेट परकीय गुंतवणुकीला परवानगी दिली आहे. या हबमुळे कोणता लाभ होणार आहे.
प्रश्न
13
केंद्र सरकार तर्फे महाराष्ट्रात ४ मेगा फूड तयार होणार आहे. खालीलपैकी त्या जिल्ह्यांचा अचूक गट कोणता.
प्रश्न
14
कबड्डी खेळाला आंध्रप्रदेशात ……….या नावाने ओळखले जाते.
प्रश्न
15
प्रसिद्ध उद्योगपती ओ.पी. मुंजाल यांचे १४ ऑगस्ट २०१५ रोजी निधन झाले. ते कोणत्या उद्योगाचे संस्थापक अध्यक्ष होते.
प्रश्न
16
भारताच्या निता अंबानी यांची आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीवर वैयक्तिक सदस्य म्हणून निवड झाली आहे. याआधी या समितीवर निवड झालेले पहिले भारतीय कोण होते.
प्रश्न
17
जेष्ठ विचारवंत डॉ. कलबुर्गी यांची ………..या शहरात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.
प्रश्न
18
लिंग समानता आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी कार्य करणाऱ्या ‘युएन विमेन’ या संस्थेचे मुख्यालय………….येथे स्थित आहे.
प्रश्न
19
देशात सार्वजनिक गणेशोत्सव सुरु केला जावा अशी कल्पना लोकमान्य टिळकांना ……या प्राचीन सोहळ्यावरून सुचली.
प्रश्न
20
………..या वेस्ट इंडीअन्स गोलंदाजावर ‘गोलंदाजी शैलीवर आक्षेप’ घेऊन १ वर्षाची बंदी घालण्यात आली.
प्रश्न
21
‘शांघाय सहकार्य संघटनेमध्ये भारताला निरीक्षकाऐवजी पूर्ण सदस्याचा दर्जा देण्यात आला आहे. या संघटनेमध्ये आता कोणता देश निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. अ) पाकिस्तान              ब)बेलारूम क) तुर्कस्तान              ड) नेपाळ
प्रश्न
22
भारत ही कबड्डीची जन्मभूमी असली तरी …….या देशाने या खेळाला ‘राष्ट्रीय खेळा’ चा दर्जा दिला आहे.
प्रश्न
23
पुढीलपैकी ‘उच्च न्यायालय’ व त्यांचे ‘मुख्य ठिकाण; याची चुकीची जोडी ओळखा.
प्रश्न
24
राज्यातील अंतर्गत सुरक्षेतेसाठी महाराष्ट्र ‘प्रोटेक्शन ऑफ इंटरनल सिक्युरिटी’ (मापिसा) हा नवा कायदा तयार करण्यात येणार आहे. हा कायदा ……या राज्याच्या धरतीवर महाराष्ट्रात लागू करण्यात येईल.
प्रश्न
25
२०१५ चा अर्जुन पुरस्कार मिळालेले सतीश शिवलिंगम यांना खेळाशी संबंधीत आहे.

राहुन गेलेल्या बातम्या

x