26 December 2024 5:58 AM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-120

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
योग्य पर्याय निवडा. अ) जागतिक नाविन्यता निर्देशांक जागतिक, बौद्धिक संपदा संघटनेकडून जाहीर केला जातो. ब) हा निर्देशांक नाविन्यता मोजताना ० ते १०० अंकामध्ये गुण मोजले जातात.
प्रश्न
2
भारतातील कोणत्या राज्यात बोगदा तंत्रज्ञान संस्था स्थापन होणार आहे.
प्रश्न
3
२८ फेब्रुवारी २०१६ रोजी आंतरराष्ट्रीय कृषी विकास कोष (आय.एफ.ए.डी.) च्या गव्हर्निग कौन्सिलच्या अध्यक्षपी कोणाची निवड करण्यात आली.
प्रश्न
4
केंद्र सरकारने भारतीय तटरक्षक दलाच्या (कोस्ट गार्ड) च्या महासंचालकपदी …….यांची नियुक्ती केली.
प्रश्न
5
17 जुलै 2002 मध्ये APJ अब्दुल कलाम यांनी देशाचे ………….वे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली होती.
प्रश्न
6
भारतीय पोस्ट पेमेंट बँक लिमिटेड या बँकेविषयी विधाने वाचून योग्य पर्याय निवडा. अ) ही भारतीय टपाल खात्याची सार्वजनिक क्षेत्रातील बँक असणार आहे. ब) ही भारत सरकारची १०० टक्के मालकीची संस्था आहे. क) या संस्थेला उद्देश ग्रामीण भागापर्यंत वित्तीय सुविधा पोहचविणे हा आहे.
प्रश्न
7
साहित्त्यातील अत्यंत मानाचा पुरस्कार ‘मन बुकर’ पटकावणारे लेखक मार्लन जेम्स यांना त्यांच्या ………………..या कादंबरी साठी हा पुरस्कार मिळाला.
प्रश्न
8
जागतिक नाविन्यता निर्देशांक -२०१६ विषयी पहिल्या चार ब्रिक्स देशांचा योग्य क्रम ओळखा.
प्रश्न
9
नोव्हेंबर २०१५ च्या अर्जेंटिना दौऱ्यावर भारतीय महिला हॉकी संघाचे नेतृत्व कोणी केले.
प्रश्न
10
पिंपरी चिंचवड येथे होणाऱ्या 89 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षापदाच्या निवडणुकीत श्रीपाल सबनीस यांनी कोणाचा पराभव केला.
प्रश्न
11
‘फार्च्यून इंडिया’ कडून जारी केलेल्या २०१५ तील यादीत देशातील सर्वात प्रभावशाली महिला व्यावसायिक म्हणून प्रथम क्रमांकावर ………..हे आहेत.
प्रश्न
12
सध्या लोकसभेतील विरोधी पक्षनेते ……………हे आहे.
प्रश्न
13
दिल्ली तंत्रज्ञान विद्यापीठातील चेतन कक्कर याला ………….या कंपनीने १.२७ कोटी वार्षिक वेतनाची नोकरी देऊ केली.
प्रश्न
14
८ जून २०१५ रोजी जर्मनीतील अलुम येथे पार पडलेल्या G-7 शिखर सम्मेलनाचे आयुक्त कोण होते.
प्रश्न
15
देशातील पहिली तृतीय पंथीय महिला प्राचार्य ‘मानवी बंडोपाध्याय’ ह्या ……………या राज्यात कार्यरत आहे.
प्रश्न
16
भारतातील पहिल्या ट्रान्सजेंडर महिला पोलीस निरीक्षक…………आहे.
प्रश्न
17
‘वर्ल्ड हॉकी लीग’ मध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व ……….खेळाडूने केले .
प्रश्न
18
खालील विधाने विचारात घ्या. अ) जागतिक नाविन्यता निर्देशांक २०१६ अनुसार स्वित्झर्लंड या देशास ६६.२८ गुण मिळाले आहेत . ब) या निर्देशाकांत भारतास ३३.६१ गुण मिळाले आहेत.
प्रश्न
19
३१ डिसे. २०१५ रोजी निधन निधन झालेले मंगेश पाडगावकर यांना २०१३ साली खालीलपैकी ………….हा पुरस्कार मिळाला.
प्रश्न
20
आय.सी.सी.पुरस्कार २०१५ मध्ये सर्वोत्तम एकदिवसीय क्रिकेट पटू कोण .
प्रश्न
21
भारताचे ४३ वे सरन्यायाधीश तीर्थसिंग ठाकूर यांनी आपल्या वकिलीची शिक्षण खालीलपैकी कोठे पूर्ण केले.
प्रश्न
22
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून देण्यात येणारा ‘कर्नल सी.के.नायडू’ जीवनगौरव पुरस्कार २०१५ ला ………यांना देण्यात आला.
प्रश्न
23
PSLV चे पूर्ण रूप काय.
प्रश्न
24
भारतीय स्टेट बँकेच्या खालीलपैकी कोणत्या सहयोगि बँकाचे भारतीय स्टेट बँकेत विलीनीकरण होणार आहे. अ) स्टेट बँक ऑफ त्रावणकोर               ब)स्टेट बँक ऑफ बिकानेर अंड जयपूर क) भारतीय महिला बँक                   ड)स्टेट बँक ऑफ इंदौर इ)स्टेट बँक ऑफ म्हैसूर                    फ)स्टेट बँक ऑफ हैद्राबाद
प्रश्न
25
‘सेल्फी विथ डॉटर’ या उपक्रमाचे जनक सुनील जगलान हे कोणत्या राज्याचे आहे.

राहुन गेलेल्या बातम्या

x