28 January 2025 9:15 AM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-121

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
कुपोषणावर मात करण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या ‘अमृत’ योजनेला खालीलपैकी कोणाचे नाव देण्यात आले.
प्रश्न
2
योग्य पर्याय निवडा. अ) जागतिक मानवतावादी दिवसा निमित्त ‘The World you’d Rather’ हे अभियान चालविले जात आहे. ब) याद्वारे संकटात अडकलेली व्यक्ती संकटात कशी तोंड देते हे दाखविले जाणार आहे.
प्रश्न
3
‘उनिक’ या पुस्तकाचे लेखक कोण.
प्रश्न
4
ISIS चे मुख्यालय ……..या शहरात आहे.
प्रश्न
5
महाराष्ट्र शासनातर्फे दिला जाणारा २०१५ चा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार ……….यांना दिला गेला .
प्रश्न
6
G-20 चा भाग असलेली Womens -20 ची पहिली परिषद ऑक्टो २०१५ मध्ये कोणत्या ठिकाणी भरली.
प्रश्न
7
२०१५ ची वर्ल्ड हॉकी लीग स्पर्धा खालीलपैकी ……….येथे आयोजित केली होती.
प्रश्न
8
जागतिक नाविन्यता निर्देशाक २०१६ अनुसार खालीलपैकी कोणते विधान/ ने योग्य आहेत. अ) मध्य उत्पन्न गटातील देशांमध्ये भारत २५ व्या स्थानी आहे. ब) २०१५ साली भारत ८१ व्या स्थानी होता . क) या निर्देशांकानुसार चीन २५ व्या स्थानी आहे.
प्रश्न
9
‘किसान अॅप प्रणाली’ साठी महाराष्ट्रातील तीन जिल्ह्यांचा समावेश केंद्रसरकारने केला असून खालीलपैकी चुकीचा पर्याय कोणता .
प्रश्न
10
२०१६ च्या जागतिक ‘मानवतावादी दिनाची संकल्पना (Theme) काय आहे.
प्रश्न
11
‘मायक्रोसिफली (Microphally) या शारीरिक व्यंग/आजाराविषयी योग्य विधाने निवडा. अ) ही चेतासंस्थेसंबंधी व्यंग परिस्थिती आहे. ब) हा आजार झिका विषाणूमुळे सुद्धा संभवतो. क) हा आजार लहान मुले व वृद्धांमध्ये आढळून येतो.
प्रश्न
12
तिसऱ्या ‘भारत -आफ्रिका शिखर परिषद’ चे आयोजन ……..या शहरात करण्यात आले होते.
प्रश्न
13
कृषी विम्याची रक्कम लवकरात लवकर व पारदर्शीपणे मिळावी यासाठी केंद्र सरकारने कोणते नवीन मोबाईल अॅप सुरु केले.
प्रश्न
14
२०१६ च्या जागतिक नाविन्यता निर्देशांक (GII) संबंधी योग्य विधाने कोणती ते ओळखा . अ) या निर्देशांकानुसार स्वित्झर्लंड हा देश प्रथम स्थानी आहे. ब) या निर्देशांकानुसार भारत 66 व्या स्थानी आहे. क) मागील वर्षीच्या निर्देशांकाच्या तुलनेत भारताचा क्रमांक खाली गेला आहे.
प्रश्न
15
World Economics forum (WEF) रिपोर्ट २०१५ नुसार भारताचा स्पर्धात्मक निर्देशाकांत ……….क्रमांक लागतो.
प्रश्न
16
माझी क्रिकेट पंटूची ‘क्रिकेट ऑल स्टार सिरीज’ ही कोणत्या दोन खेळाडूंचा नेतृत्वाखाली खेळली गेली. १) सचिन तेंडूलकर          २)शोयब अख्तर ३) रिकी पॉटिग           ४)शेन वार्न
प्रश्न
17
२०१५ ची जी-२० परिषद तुर्कस्तानमध्ये झाली. या गटाची २०१८ मध्ये होणारी परिषद कोठे होणार आहे.
प्रश्न
18
जागतिक नाविन्यता निर्देशांकानुसार पहिल्या चार देशांचा योग्य क्रम ओळखा.
प्रश्न
19
२०२० ची ३२ वी ऑलम्पिक स्पर्धा …….येथे होणार आहे.
प्रश्न
20
२०१६ ची जागतिक मानवतावादी परिषद २३ ते २४ मे कालावधीत ………..येथे पार पडली.
प्रश्न
21
भारत व इंग्लंड हे दोन्ही देश …………हे वर्षे ‘सांस्कृतिक देवाणघेवाणीचे वर्ष’ म्हणून साजरे करणार आहे.
प्रश्न
22
मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागातील कॉलेज विद्यार्थ्यासाठी २७ ऑक्टो २०१५ रोजी राज्य परिवहन विभागाने …………हि योजना जाहीर केली.
प्रश्न
23
केंद्र सरकार हरित महामार्ग (Green Highway) हि योजना सर्वप्रथम …………..या महामार्गावर राबवणार आहे.
प्रश्न
24
राज्यातील नळपाणी योजनेच्या थकलेल्या कर वसुलीसाठी राज्य सरकारने २८ ऑक्टो २०१५ रोजी ………ही योजना सुरु केली .
प्रश्न
25
‘पुवासरला व्यंकटा सिंधू’ (पी. व्ही. सिंधू) विषयी योग्य विधाने ओळखा. अ) बॅडमिंटन जागतिक चॅम्पियनशिप (एकेरी) मध्ये पदक जिंकणारी टी पहिली भारतीय महिला आहे. ब) सिंधूला पद्मर्श्री व अर्जुन पुरस्कारने यापूर्वीच सन्मानित केले गेले आहे.

राहुन गेलेल्या बातम्या

x